६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी –
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी 69 national film award list in Marathi
१)सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लु अर्जुन ह्याला पुष्पा सिनेमासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
२)आलिया भट्ट अणि क्रिती सेनन – या दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आलिया भट्ट हिला गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला आहे.
क्रिती सेननला मीमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला आहे.
३) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -एकदा काय झाले हया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांनी केले आहे.
४) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम
५) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- डीएसपी (पुष्पा अणि आर आर आर
६) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – निखिल महाजन यांना गोदावरी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देण्यात आला आहे.
७) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी हिला द काश्मीर फाईल्स चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
८) चंद सासे चित्रपट- लघुपट विभागात पुरस्कार देण्यात आला आहे.
९) स्पेशल ज्युरी पुरस्कार- अभिनेत्री रेखा,शेरशाह यांना देण्यात आला आहे.
१०) एक दोन एक- सामाजिक विषयावरील चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
११) पुष्पा ह्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
१२) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
१३) सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट-सरदार उधम,राॅकेट्री द नांबी इफेक्ट्स
१४) नर्गिस दत्त पुरस्कार राष्ट्रीय एकता सर्वश्रेष्ठ चित्रपट – द काश्मीर फाईल्स
१५) सर्वोत्तम पोशाख डिझाइनर- सरदार उधम सिंह
१६) सर्वोत्तम उत्पादन डिझाईन -सरदार उधम सिंह
१७) बेस्ट एडिटिंग – गंगुबाई काठियावाडी
१८) बेस्ट कोरिओग्राफी -आर आर आर
१९) बेस्ट सिनेमॅटोग्राफी – सरदार उधम सिंह
२०) बेस्ट मेल सिंगर – कालभैरव