९५ व्या ऑस्कर पुरस्कार २०२३ चे विजेते 95 th Oscar award 2023 winner in Marathi
१) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट पिक्चर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील लाॅस एंजलिस येथे पार पडत असलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट पिक्चर हा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरी व्हेअर आॅल अॅट वन्स ह्या चित्रपटाला देण्यात आला आहे.
एव्हरीथिंग एव्हरी व्हेअर आॅल अॅट वन्स ह्या चित्रपटाला सर्वात जास्त पुरस्कार देण्यात आले आहेत.हया चित्रपटाने आतापर्यंत एकुण सात पुरस्कार जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.
२) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील लाॅस एंजलिस येथे पार पडत असलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार डॅनियल क्वांट अणि डॅनियल स्केनर्ट यांना देण्यात आला आहे.
डॅनियल क्वांट अणि डॅनियल स्केनर्ट हे एव्हरी थिंग एव्हरी व्हेअर आॅल अॅट वन्स ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
३) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार ब्रॅडंन फेजर यांना व्हेल ह्या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
४) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅक्ट्रेस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅक्ट्रेस हा पुरस्कार मिशेल योन हया अभिनेत्रीला एव्हरी थिंग एव्हरी व्हेअर आॅल अॅट वन्स या चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी देण्यात आला आहे.
५) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग हा पुरस्कार ट्रीपल आर ह्या भारतीय चित्रपटामधील नाटु नाटु ह्या गाण्याला देण्यात आला आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये देखील ह्या गाण्याला याआधी बेस्ट ओरिजनल साॅग हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नाटु नाटु भारतीय चित्रपटातील असे पहिले गाणे आहे ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बेस्ट ओरिजनल साॅग हा ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
६) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डाॅक्युमेंटरी शाॅर्ट फिल्म हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डाॅक्युमेंटरी शाॅर्ट फिल्म हा पुरस्कार द एलिफंट व्हीसपर्रस हया भारतीय डाॅक्युमेंटरी शाॅर्ट फिल्मला देण्यात आला आहे.
ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म द एलिफंट व्हिस्परर्सची कहाणी
७) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर हा पुरस्कार के हुई क्वान याला प्राप्त झाला आहे.
८) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म हा पुरस्कार ग्वेलरमो डेल टोरोज पिनाॅशिओला देण्यात आला आहे.
९) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅनिमेटेड शाॅर्ट फिल्म हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅनिमेटेड शाॅर्ट फिल्म हा पुरस्कार द बाॅय द मोल द फाॅक्स अॅड हाॅर्सला देण्यात आला आहे.
१०) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट् हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट् हा पुरस्कार अवतार द वे आॅफ वाॅटरला देण्यात आला आहे.
११) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अकॅडमी हाॅनररी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अकॅडमी हाॅनररी हा पुरस्कार युझेन पलसी,डियान वाॅरेन अणि पीटर वेअर यांना देण्यात आला आहे.
१२) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फिल्म हा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरी व्हेअर आॅल अॅट वन्स ला देण्यात आला आहे.
१३) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरी व्हेअर आॅल अॅट वन्स ह्या चित्रपटाला देण्यात आला आहे.
१४) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट साऊंड हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट साऊंड हा पुरस्कार कोणत्या टाॅप गन मेव्हरीकला देण्यात आला आहे.
१५) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅडाॅपटेड स्क्रीन प्ले हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अॅडाॅपटेड स्क्रीन प्ले हा पुरस्कार वुमन टाॅकिंगला देण्यात आला आहे.
१६) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले हा पुरस्कार डॅनियल क्वांट डॅनियल शिनर्टला देण्यात आला आहे.
31 मार्च 2023 पुर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करा नाहीतर होईल खुप मोठे नुकसान
१७) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल स्कोअर प्ले हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल स्कोअर प्ले हा पुरस्कार आॅल क्वाईट आॅन दी वेस्टर्न फ्रंटला देण्यात आला आहे.
१८) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म हा पुरस्कार आॅल क्वाईट आॅन दी वेस्टर्न फ्रंटला देण्यात आला आहे.
१९) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस हा पुरस्कार जेमीली कारटिस हिला देण्यात आला आहे.
२०) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डाॅकयुमेंटरी फिचर फिल्म हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डाॅकयुमेंटरी फिचर फिल्म हा पुरस्कार नवलनीला देण्यात आला आहे.
२१) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट लाईव्ह अॅक्शन शाॅर्ट फिल्म हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट लाईव्ह अॅक्शन शाॅर्ट फिल्म हा पुरस्कार आयरिश गुडबायला देण्यात आला आहे.
२२) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा पुरस्कार जेम्स फ्रेंड यांना देण्यात आला आहे.
२३) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट मेक अप अॅड हेअर स्टाईल हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट मेक अप अॅड हेअर स्टाईल हा पुरस्कार द व्हेलला देण्यात आला आहे.
२४) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट काॅसटयुम डिझायनर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
२०२३ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट काॅसटयुम डिझायनर हा पुरस्कार ब्लँक पॅथरला देण्यात आला आहे.