बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० जागांसाठी भरती सुरू – Bank of India po recruitment 2033 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० जागांसाठी भरती सुरू Bank of India PO recruitment 2033 in Marathi

 

बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या एकुण ५०० जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

ही एक केंद्र सरकारची परमनंट नोकरी आहे.जिच्याकरीता संपूर्ण भारतातील कुठलाही पात्र फ्रेशर्स उमेदवार देखील अर्ज करू शकतो.

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांनी आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.ज्या उमेदवारांची या भरतीदरम्यान निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव -प्रोबेशनरी आॅफिसर

वयोमर्यादा अट –

सदर भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान २० ते २९ वर्ष इतके असणे आवश्यक आहे.

वेतन –

ज्या उमेदवारांची प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी निवड केली जाईल त्यांना ३६ हजार ते ६३ हजार ८४० रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

Bank of India PO recruitment अर्ज करण्याची फी शुल्क –

प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी अर्ज करणारया ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांना ८५० रूपये इतकी अर्ज फी भरावी लागणार आहे तर एस सी एस टी ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना १७५ रूपये इतकी अर्ज फी भरावी लागणार आहे.

बँक ऑफ इंडिया आॅफिशिअल वेबसाईट –

bankofindia.co.in ही बॅक आॅफ इंडियाची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

निवडप्रक्रिया –

  • सर्व पात्र उमेदवारांची निवड आॅनलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
  • सदर पदांसाठी निवडप्रक्रियेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे-
  • आॅनलाईन लेखी परीक्षा -१२५ गुण
  • गटचर्चा -४० गुण
  • वैयक्तिक मुलाखत -६० गुण
See also  संवाद कौशल्य म्हणजे काय? महत्व व उत्तम संवाद कौशल्यची आवश्यकता काआहे? Why communication skills most important in our life to achieve success in any other field

याचसोबत उमेदवारांची मेडिकल परीक्षा घेतली जाणार आहे अणि डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन देखील केले जाणार आहे.

बँक ऑफ इंडियाया परीक्षेचे पॅटर्न –

  • परीक्षेचा एकुण कालावधी तीन तास तीस मिनिटे इतका असणार आहे.सर्व उमेदवारांना संगणक आधारीत परीक्षा द्यावी लागणार आहे.यात निगेटिव्ह मार्किंग १/४ अशी असणार आहे.
  • इंग्रजी भाषा -प्रश्न ३५ जास्तीत जास्त गुण ४० कालावधी चाळीस मिनिटे असणार आहे.
  • रिझनिंग अणि कंप्युटर अॅप्टीटयुड प्रश्न ३५ जास्तीत जास्त गुण ६० अणि कालावधी साठ मिनिटे असणार आहे.
  • जनरल इकोनाॅमी बॅकिंग अव्हेअरनेस प्रश्न ४० जास्तीत जास्त गुण ४० अणि कालावधी ३५ मिनिटे इतका आहे.
  • डेटा अॅनेलिस्ट अणि इंटरप्रिटेशन प्रश्न ३५ जास्तीत जास्त गुण ६० अणि कालावधी ४५ मिनिट इतका असणार आहे.
  • इंग्लिश डिसक्रिप्टिव्ह पेपर पत्रलेखन अणि निबंध प्रश्न २ जास्तीत जास्त गुण २५ अणि कालावधी ३० मिनिटे इतका असणार आहे.

Bank of India PO recruitmentअर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी २५ फेब्रुवारी २०२३ च्या आत पदासाठी आॅनलाईन अॅप्लाय करायचा आहे.

राखीव गटातील पोस्ट व्हॅकॅन्सी –

१)क्रेडिट आॅफिसर :

  • एससी -एकुण जागा ५३
  • एसटी-एकुण जागा ३०
  • ओबीसी एकुण जागा -९३
  • ईडबलयुएस एकुण जागा -३५
  • जनरल एकुण जागा -१३५

क्रेडिट आॅफिसर पदाच्या एकुण जागा-१३५ जागा

२) आयटी आॅफिसर:

  • एससी एकुण जागा -२३ जागा
  • एसटी एकुण जागा -१० जागा
  • ओबीसी एकुण जागा -४१
  • ईडबलयुएस एकुण जागा -१३
  • जनरल एकुण जागा -६३

आयटी आॅफिसर पदाच्या एकुण जागा -१५०

शैक्षणिक पात्रतेची अट –

१) क्रेडिट आॅफिसर पदासाठी उमेदवाराचे कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

२) आयटी आॅफिसर पदासाठी उमेदवाराचे बीई बीटेक किंवा पीजी इन सीई/इसीई आयटी अणि डिओइएसीसी बी लेव्हल

Bank of India PO recruitmentअर्ज कुठे अणि कसा करायचा –

बॅक आॅफ इंडियाच्या आॅफिशिअल वेबसाईट वर जायचे अॅप्लीकेशन फाॅम भरायचा.

  • सोबत आवश्यक ती कागदपत्रे देखील अपलोड करायची फी पे करायची अणि मग शेवटी अॅप्लीकेशन फाॅमची प्रिंट काढुन घ्यायची आहे.
  • फक्त अर्ज करण्याअगोदर पात्रतेच्या अटी नियम उमेदवारांनी नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून समजुन घ्यायच्या आहेत.मगच आपल्या पात्रतेनुसार योग्य पदासाठी अर्ज करायचा आहे.
See also  आयडीबीआय बँकेत ११४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर |IDBI Bank Bharti 2023 In Marathi

आॅनलाईन अर्ज करण्याची लिंक –

https://ibpsonline.ibps.in/boipojan23/

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा