गोवा राज्य जैवविविधता मंडळ मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू- GSBB recruitment 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

गोवा राज्य जैवविविधता मंडळ मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू- GSBB recruitment 2023 in Marathi

 

गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्याकडुन एलडीसी, प्रकल्प सहाय्यक,वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक क्षेत्र प्रकल्प वैज्ञानिक इत्यादी पदांकरीता एकुण 7 जागा भरल्या जात आहेत.

ह्या सर्व पदांच्या एकुण 7 जागा भरण्यासाठी जे उमेदवार पदानुसार पात्र आहेत त्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

मुलाखतीची तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी ह्या भरतीदरम्यान आपापल्या पदानुसार मुलाखतीसाठी 6 मार्च,8 मार्च,9 मार्च रोजी हजर राहावयाचे आहे.

 GSBB recruitment  नोकरीचे ठिकाण –

ज्या उमेदवारांची मुलाखती दरम्यान निवड केली जाईल त्यांना गोवा येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव –

 GSBB recruitment  पदसंख्या एकुण -७

1)एलडीसी =एकुण जागा -1

2) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी -एकुण जागा -1 जागा

3) प्रकल्प सहाय्यक -एकुण जागा-1 जागा

4) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक क्षेत्र -एकुण जागा -1

5) प्रकल्प वैज्ञानिक I अणि II -प्रकल्प वैज्ञानिक I -एकुण जागा -2

प्रकल्प वैज्ञानिक II -एकुण 1जागा

 GSBB recruitment  शैक्षणिक पात्रतेची अट

1)एलडीसी –

  • एलडीसी पदासाठी उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पात्रता हवी.
  • उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.तो संगणक साक्षर असायला हवा.
  • एलडीसी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराला कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
See also  इव्हेंट मॅनेजर कसे बनावे?How to become Event manager

2) प्रकल्प सहाय्यक –

  • प्रकल्प सहाय्यक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे बी.एस्सी झालेले असावे किंवा 3 वर्षांचा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा झालेला असावा.

3) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक क्षेत्र –

  • वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक क्षेत्र पदासाठी उमेदवाराचे कोणत्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

4) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी –

  • वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदासाठी उमेदवाराने नॅचरल सायन्स मध्ये मास्टर डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे.किंवा त्याचे एम व्हीएससी झालेले असावे त्याने इंजिनिअरींग तसेच टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी.
    वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
  • सायन्स इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी फार्मामध्ये डाॅक्टरल डिग्री प्राप्त केलेली असावी.मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम एस एम डी मध्ये डाॅक्टरल डिग्री प्राप्त केलेली असावी.

5) प्रकल्प वैज्ञानिक I

  • प्रकल्प वैज्ञानिक I पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञानातील डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष प्राप्त केलेली असावी.

6) प्रकल्प वैज्ञानिक II

  • प्रकल्प वैज्ञानिक II पदासाठी उमेदवाराने विज्ञानातील डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष डिग्री प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • प्रकल्प वैज्ञानिक I I पदासाठी उमेदवाराला औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था किंवा विज्ञान,तंत्रज्ञान संस्था आणि वैज्ञानिक उपक्रम आणि सेवांमध्ये संशोधन आणि विकासाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन –

  1. एलडीसी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 24 हजार 118 इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.
  2. प्रकल्प सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार वेतन+ एच आर ए प्राप्त होणार आहे.
  3. वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक क्षेत्र पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार वेतन+ एच आर ए प्राप्त होणार आहे.
  4. वरीष्ठ प्रकल्प सहयोगी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 67 हजार वेतन+ एच आर ए दिला जाणार आहे.
  5. प्रकल्प वैज्ञानिक I पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार मासिक वेतन+ एच आर ए प्राप्त होणार आहे.
  6. प्रकल्प वैज्ञानिक II पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 42 हजार मासिक वेतन+ एच आर ए प्राप्त होणार आहे.
See also  महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना २०२३ विषयी माहिती - Maharashtra Berojgar Bhatta scheme 2023

निवडप्रक्रिया -सर्व पदानुसार पात्र अणि योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

पण मुलाखत सुदधा त्यांचीच घेतली जाईल जे पात्रता निकष पूर्ण करतील.

मुलाखतीचे ठिकाण –

  • O/0 सभासद सचिव,जिएस बीबी तळमजला गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ समोर साळीगाव सेमिनरी साळीगाव बारदेज गोवा
  • सर्व उमेदवारांनी जाहीरातीत दिलेल्या मुलाखतीच्या दिवशी आपापल्या पदानुसार निर्धारीत केलेल्या मुलाखतीच्या तारखेला हजर राहायचे आहे.
  • उमेदवाराला मुलाखतीच्या दिवशी सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी नोंदणी करायची आहे यानंतर नाव नोंदणी केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • मुलाखतीला हजर असलेल्या उमेदवाराला कोणाताही टीए डीए देण्यात येणार नाही.

गोवा राज्य जैवविविधता मंडळ आॅफिशिअल वेबसाईट –

GSBB.goa.gov.in

Download- भरती माहितीपत्रक

 

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा