रोहित शर्मा यांच्या विषयी जाणून घ्यायची रोचक तथ्ये | Amazing facts about rohit sharma in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

रोहित शर्मा यांच्या विषयी जाणून घ्यायची रोचक तथ्ये | Amazing facts about rohit sharma in Marathi

आज ३० एप्रिल म्हणजेच भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार रोहित शर्मा याचा वाढदिवस आहे.आज रोहीत शर्मा हयाचा ३६ वा वाढदिवस आहे.

आजच्या लेखात आपण रोहित शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.

रोहित शर्मा यांच्या आईची इच्छा होती की रोहित शर्मा याने अभ्यास करावा अणि आपले शिक्षण पुर्ण करत एखादी नोकरी करावी पण रोहित शर्मा यांनी आपल्या आईचे ऐकुन भावूक न होता आईच्या नकळत क्रिकेट खेळणे सुरु ठेवले होते.ज्याचे परिणाम स्वरुप आज रोहित शर्मा एवढे मोठे प्रसिद्ध क्रिकेटर झाले आहेत.

रोहित शर्मा याचे पूर्ण नाव रोहित गुरूनाथ शर्मा असे आहे.

रोहित शर्मा महाराष्ट्र राज्यातील राहणारे आहेत.अणि त्यांची आई विशाखापट्टणम येथील आहे ज्यामुळे रोहित शर्मा याला हिंदी इंग्रजी तेलगु मराठी या चारही भाषा उत्तमरीत्या बोलता येतात.

रोहित शर्मा फलंदाजीमधील आपला आदर्श भारताचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग यांना मानतात.असे सांगितले जाते की खास विरेंद्र सेहवाग यांना भेटण्यासाठी रोहित शर्माने शाळेला दांडी मारली होती.

रोहित शर्मा याने त्याच्या क्रिकेट मधील करीअरची सुरूवात एक आॅफ स्पिनर म्हणून केली होती.यानंतर तो बॅटसमन बनला होता.

रोहित शर्मा यांच्या घरात अंडे खाण्यास सक्त मनाई आहे.पण रोहित शर्मा यांना अंडे खायला इतके आवडते की ते अंडे खाण्यासाठी बाहेर जात असतात.

रोहित शर्मा फुटबॉल क्लब मॅचेस्टरचे देखील मोठे फॅन आहेत.

रोहित शर्मा याने त्याच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक रेकाॅर्ड केले आहेत.

रोहित शर्मा याला हिट मॅन म्हणून ओळखले जाते.

रोहित शर्मा यांच्या नावावर एकदिवसीय सामन्यात तीन वेळा दविशतक लावण्याचा रेकाॅर्ड आहे.एकदा २६४ त्यानंतर २०८ मग २०९ इतके रण त्याने हे तीन दविशतक लावताना केले होते.

See also  मृत्युपत्र, इच्छापत्र - Will म्हणजे काय? व ते कसे बनवतात ? - Will - testament information Marathi

रोहित शर्मा यांच्या नावावर एकाच वलड कपमध्ये पाच शतक लावण्याचा रेकाॅर्ड देखील आहे.

रोहित शर्मा यांच्या आवडता अभिनेता हतिक रोशन अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे आहेत.

रोहित शर्मा याने आयपीएल हॅटट्रिक देखील केली आहे.आयपीएल २००९ मध्ये डेक्कन चार्जेस साठी मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध ही हॅटट्रिक केली होती.हया सामन्यात रोहितने फक्त सहा रण देऊन चार गडी बाद केले होते.

रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ५०० पेक्षा अधिक षटकार लावणारा जगातील दुसरा खेळाडु आहे.

रोहित शर्मा याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे २६ मिलियन पेक्षा अधिक फाॅलोवर्स आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा