सामान्य कायदा व न्यायव्यवस्था संबंधित इंग्रजी शब्द -Common Legal Word with Marathi meaning

Common Legal Word with Marathi meaning

सामान्य कायदा व न्यायव्यवस्था संबंधित इंग्रजी शब्द -Common Legal Word with Marathi meaning
सामान्य कायदा व न्यायव्यवस्था संबंधित इंग्रजी शब्द -Common Legal Word with Marathi meaning
  1. Attorney -वकील
  2. Accused- आरोपी
  3. Adoption- दत्तक
  4. Appeal -आवेदन
  5. Arrest- अटक
  6. Assault -हल्ला
  7. Attorney- अधिवक्ता
  8. Bail -जामीन
  9. Battery –मार. मारपीट
  10. Civil Law- दिवाणी कायदा
  11. Compensation- भरपाई
  12. Constitution -घटना
  13. Constitutionality- घटनात्मकता
  14. Contract law -करार कायदा
  15. Contract -करार
  16. Copyright-प्रतिलिपी हक्क , प्रकाशन अधिकार
  17. Court- न्यायालय
  18. Crime- गुन्हा
  19. Criminal law -गुन्हेगारी कायदा
  20. Criminal- गुन्हेगार
  21. Defendant -प्रतिवादी
  22. Defense attorney -बचाव वकील
  23. Defense- बचाव
  24. Ethics- नैतिकता
  25. Evidence -पुरावा
  26. Fine- दंड
  27. Fraud -फसवणूक
  28. Guilty -दोषी
  29. Habeas corpus -बंधनमुक्तीचा आदेश बेकायदेशीर अटकेपासून बचाव करून वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण- अटकेखाली असलेल्या व्यक्तीला न्यायाधीशांसमोर किंवा न्यायालयात हजर
  30. Hearing -सुनावणी
  31. Inheritance- वारसा
  32. Injunction – मनाईहुकूम
  33. Innocent -निष्पाप
  34. Intellectual Property- बौद्धिक संपदा
  35. Judge -न्यायाधीश-
  36. Judiciary- न्यायव्यवस्था
  37. Jurisdiction -न्यायक्षेत्र
  38. Jury -न्याय मंडळ.
  39. Justice -न्याय
  40. Land- जमीन
  41. Law -नियम
  42. Lawsuit- खटला
  43. Lawyer –वकील
  44. Murder -खून
  45. Negligence – निष्काळजीपणा- दुर्लक्ष
  46. Obligation -कर्तव्य
  47. Patent- पेटंट
  48. Plaintiff -वादीवाला
  49. Precedent पायंडा- मागील दाखला
  50. Prison तुरुंग
  51. Probation -परीक्षाधीन मुक्तता
  52. Prosecution- अभियोग पक्ष
  53. Prosecutor -सहकारी सरकारी वकील
  54. Punishment- शिक्षा , दंड, तुरुंगवास,
  55. Regulation- नियमन
  56. Right- हक्क
  57. Sentence – शिक्षा
  58. Suspect संशयित
  59. Teft -चोरी
  60. Testimony -साक्ष्य
  61. Trademark- नोंदणीकृत नाव किंवा स्थापित केलेले चिन्ह, शब्द किंवा शब्द.
  62. Trial -खटला
  63. Verdict -निर्णय
  64. Witness -साक्षी.
See also  230 हिंदी ते इंग्रजी वाक्य - दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे - Daily Use Sentence Hindi To English