आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स – AOC Fireman Tradesmen Admit Card 2023 In Marathi
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) कडुन फायरमन अणि ट्रेडसमन पदाच्या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड रिलीज करण्यात आले आहेत.
सदर भरतीसाठी उमेदवारांची प्रथमत शारीरिक चाचणी देखील घेतली जात आहे ही शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
जवळजवळ एक लाख चाळीस हजार उमेदवार आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC फायरमन ट्रेडसमन पदाकरीता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी हाॅल तिकिट डाऊनलोड करणार आहे अणि सोबत शारीरिक चाचणी देखील देणार आहे
म्हणजेच खुप मोठया संख्येमध्ये ह्या परीक्षेसाठी उमेदवार बसणार आहेत
अणि आता आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC परीक्षेचे प्रवेशपत्र देखील १२ मार्च २०२३ रोजी जारी करण्यात आले आहे.
पण खुप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करायचे कारण आर्मी आॅर्डिन्स काॅर्पसच्या आॅफिशिअल वेबसाईट वर जी लिंक प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी देण्यात आली आहे.त्या लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड होत नाहीये.
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC आॅफिशिअल वेबसाईट वर ११ मार्च २०२३ रोजी एक नवीन आॅफिशिअल अपडेट आले होते ज्यात दिले होते की प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करायचे आहे.
त्यात असे सांगितले आहे की ज्या उमेदवारांनी फायरमन ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी अर्ज केला होता अशा उमेदवारांपैकी शाॅर्ट लिस्टेड करण्यात आलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र ईमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे.
https://www.aocrecruitment.gov.in/
याचसोबत सर्व शाॅर्ट लिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना आपल्या नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर देखील याबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे.
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC च्या फायरमन ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी कुठलीही लिंक दिली जाणार नाहीये.
म्हणून ज्या उमेदवारांनी फायरमन ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांनी लवकरात लवकर आपला फाॅम भरताना दिलेल्या ईमेल आयडी वर जाऊन आलेला मेल चेक करायचा आहे
फाॅम भरत असताना आपण जो मोबाईल नंबर दिला होता आपल्या त्या मोबाईल नंबर वर आलेला मेसेज देखील चेक करायचा आहे.
कारण ईमेल अणि मोबाईल मॅसेज या दोन माध्यमांद्वारेच आर्मी आॅर्डिन्स काॅर्पसच्या वतीने फायरमन ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी शाॅर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवली जाणार आहे.
ह्या लिंकवर जाऊन आपण आपले प्रवेशपत्र पाहु शकतात अणि त्याची प्रिंट आऊट देखील काढु शकता.अणि ही प्रिंट आऊट शारीरिक चाचणी साठी जाताना सोबत घेऊन जायची आहे.
मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे मग पुढील महिन्यात लगेच त्यांना लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.
सर्व उमेदवारांनी शारीरिक चाचणी साठी जाताना आपले प्रवेशपत्र सोबत न्यायचे आहे.