आर्मीचा फुलफाँर्म Army Full Form In Marathi
मित्रांनो आर्मी विषयी आपणा सर्वानाच माहीत असते.आर्मीमध्ये भरती होण्याची आपल्याला प्रत्येकाची ईच्छा असते.पण आर्मीचा फुलफाँर्म काय आहे असे जर कोणी आपल्याला अचानक विचारले तर आपण एकदम संभ्रमात पडत असतो.
कारण आर्मीविषयी आपणास सर्व काही महत्वपूर्ण बाबी माहीत असतात की यात किमान शिक्षण किती हवे?शारीरीक पात्रता काय हवी?पण आर्मीचा फुलफाँर्म काय होतो हेच आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.
म्हणुन आजच्या लेखात आपण आर्मीच्या फुलफाँर्म विषयी जाणुन घेणार आहोत.जेणेकरून जर कोणी आपल्याला विचारले की आर्मीचा फुलफाँर्म काय होतो तर आपणास तो सांगता येईल.
आर्मीचा फुलफाँर्म काय होतो?Army Full Form In Marathi
आर्मीचा अर्थ Armed Force सेना दल असा होत असतो.पण आर्मीचा फुलफाँर्म हा Alert Regular Mobility Young असा होत असतो.
आर्मीचा अर्थ काय होतो?Army Meaning In Marathi
आर्मी म्हणजे अँलर्ट रेग्युलर मोबाईलिटी यंग.ज्यात
अँलर्टचा अर्थ सचेत जागृत अणि सावध राहणे असा होत असतो अणि Regular म्हणजे नेहमी सदैव,Mobility म्हणजे गतीशीलता,वेग अणि Young म्हणजे तरूण,जवान
थोडक्यात सांगायचे म्हटले तर अशी सेना जी नेहमी देशाच्या रक्षणासाठी सदैव जागृत अणि सावध राहते.देशाच्या रक्षणासाठी इकडुन तिकडे तीव्र गतीने हालचाल करत कहते अशा जवानांची तरूणांची टोळी गट,टीम होय.
आर्मीचा अर्थ आर्म फोर्स म्हणजे सशस्त्र सेना दल असा होत असतो.
आर्मीचे काम काय असते?
आर्मी ही एक देशातील सैन्याची अशी तुकडी असते जी चोवीसतास देशाच्या सुरक्षेचे काम करते देशाच्या सुरक्षेवर पुर्णपणे आपले लक्ष केंद्रित करत असते.
आर्मीला देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी एका ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी देखील जाण्याची आवश्यकता भासत असते.
ही भारतातील युवा जवानांची सेना असते जी शत्रुच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करते.शत्रुंपासुन देशाचे रक्षण करते.
हेच कारण आहे की आपण जय जवान जय किसानचा नारा नेहमी देतो कारण शेतकरी हा शेतात राबुन धान्य पिकवून देशाला चांगला अन्न धान्य पुरवठा करून देशाची सेवा करतो.
अणि देशाचे सैन्य हे सीमेवर देशाच्या रक्षणासाठी चोवीसतास तैनात राहते.जेणेकरून कोणी शत्रुने आपल्या देशावर हल्ला केला तर त्यांना देशाचे रक्षण करता येईल.दोघेही देशाची तरूण,जवान आहेत.
आर्मीमध्ये जाण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
ज्या तरूणांना आर्मीमध्ये भरती होऊन देशाचे रक्षण करायचे आहे देशाची सेवा करायची आहे त्यांना खुप जास्त उच्च शिक्षणाची आवश्यकता नसते पण किमान त्यांचे दहावी तसेच बारावी 45 टक्कयांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याचसोबत त्यांना फिजीकल टेस्ट देऊन त्यात देऊन त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक असते.फिजीकल टेस्टमध्ये आपली उंची,छाती,वजन,पोट,कमर धावणे फिजीकल फिटनेस ह्या सर्व शारीरीक गोष्टींची पडताळणी केली जाते.मगच आपली सर्व बाबींच्या आधारावर सैन्यात भरतीसाठी निवड केली जात असते.
वेळोवेळी भारतीय सैन्य दलात जागा निघत असतात ज्याची सुचना वर्तमानपत्रातुन,आँनलाईन न्युज चँनल्सवरून तसेच भरतीशी संबंधित शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ह्या भरतीची सुचना उमेदवारांना दिली जाते.
आर्मीविषयी वारंवार विचारले जाणारे इतर महत्वाचे प्रश्न –
आर्मी भरतीसाठी फाँर्म भरण्याची वयाची अट काय असते?
आर्मी भरतीसाठी सैन्य पदासाठी फाँर्म भरायला आपले वय किमान 18 अणि कमाल 21 दरम्यान असणे आवश्यक असते.
आर्मीमध्ये भरती होण्यासाठी पुरूषांची महिलांची किमान उंची किती असावी लागते?
आर्मीमध्ये भरती होण्यासाठी पुरूषांची उंची 152 सेंटीमीटर अणि महिलांची उंची 150 सेंटीमीटर इतकी असावी लागते.
आर्मीमधील एखादे मोठे पद प्राप्त करण्यासाठी आपले किती शिक्षण असावे लागते?
जर आपणास आर्मीमधील एखादे मोठे पद प्राप्त करायचे असेल तर आपले शिक्षण किमान पदवी ग्रँज्युएशन पर्यत केलेले असणे आवश्यक आहे.
आर्मी सैनिकाला किती वेतन दिले जाते?
आर्मी सैनिकाचे वेतन किमान 25 हजार अणि कमाल 45 हजार इतके असते.जशी अनुभव अणि पदात वाढ होते.तसे यात अधिक वाढ होत जाते.
आर्मीमध्ये किती रेजिमेंट असतात?
आर्मीमध्ये एकूण तेरा रेजिमेंट असतात.
आर्मीच्या एका तुकडीत किती सैनिक असतात?
आर्मीच्या एका तुकडीमध्ये किमान 300 अणि कमाल 800 सैनिकांचा समावेश असतो.
जगात सर्वाधिक सशस्त्र सेना बळ कोणत्या देशाकडे आहे?
जगात सर्वाधिक सशस्त्र सेना दल चीन ह्या देशाकडे उपलब्ध आहे.
I army love
l am army love
Good ! Jay hind