2022 मधील 5 सर्वोत्तम म्युच्अल फंड- 5 Best Mutual Fund 2022 In Marathi

5 सर्वोत्तम म्युच्अल फंड 2022- 5 Best Mutual Fund 2022 In Marathi

म्युच्अल फंड कंपन्यांची कुठलीही एक विशिष्ट योजना नसते तर यांच्या एकापेक्षा जास्त योजना असतात.आणि ह्या योजनांमध्ये काही योजना अशा देखील आहेत ज्या आपणास चांगले रिटर्न प्राप्त करून देत असतात.

आपल्यापैकी खुप जण असे असतात जे म्युच्अल फंडमध्ये लाँगटर्म साठी गुंतवणुक करत असतात.अशाच दिर्घकाळ गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुकदारांसाठी आज आपण सर्वोत्तम अशा 5 म्युच्अल फंडविषयी जाणुन घेणार आहोत.

ज्यात गुंतवणुक केल्याने गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न प्राप्त होतील.आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील चार ते पाच वर्षात ह्या म्युच्अल फंडने गुंतवणुकदारांना खुपच चांगले रिटर्न प्राप्त करून दिले आहेत.

आणि यात गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुकदारांच्या संख्येमध्ये देखील दिवसेंदिवस अधिक वाढ होताना आपणास दिसुन येत आहे.

चला तर मग आपल्या उत्सुकतेला अधिक न वाढवता आपण हे पाच सर्वोत्तम म्युच्अल फंड कोणकोणते आहेत?हे जाणुन घेऊया.

जेणेकरून आपल्याला देखील ह्या म्युच्अल फंड योजनांमध्ये अधिक गुंतवणुक करून चांगले रिटर्न्स प्राप्त करण्याची संधी प्राप्त होईल.

2022 मधील 5 सर्वोत्तम म्युच्अल फंड कोणकोणते आहेत?-5 Best Mutual Fund 2022 In Marathi

ज्या म्युच्अल फंड योजनांमध्ये गुंतवणुक करून गुंतवणुकदारांनी मागील काही चार ते पाच वर्षात अधिक नफा प्राप्त केला आहे अशा 5 सर्वोत्तम म्युच्अल फंडची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

Nippon India Small Cap Mutual Fund Scheme-

Quant Mid Cap Mutual Fund Scheme –

Axis Midcap Mutual Fund Scheme –

Axis Small Cap Mutual Fund Scheme –

Sbi Small Cap Mutual Fund Scheme-

1)Nippon India Small Cap Mutual Fund Scheme-

See also  ई-काँमर्सचे फायदे- Advantages Of E Commerce In Marathi

निपाँन इंडिया स्माँल कँप म्युच्अल फंड ही योजना आपणास खुप चांगले रिटर्न्स देत आहे.

  • ह्या म्युच्अल फंड योजनेत गुंतवणुक करणारया गुंतवणुकदारांना मागील पाच वर्षामध्ये 20.75 टक्के इतके रिटर्न्स प्राप्त झाले आहेत.
  • पाच वर्ष अगोदर जर गुंतवणुकदारांनी यात एक लाखापर्यतची गुंतवणुक केली असती तर त्याची किंमत आज 2,56,642 इतकी राहिली असती.
  • याचप्रमाणे ह्या म्युच्अल फंड योजनेने गुंतवणुकदारांना SIP(Systematic Investment Plan) च्या आधारे देखील खूप चांगला रिटर्न दिलेला आपणास दिसुन येते.
  • मागच्या काही चार ते पाच वर्षात ह्या म्युच्अल फंड योजनेने SIP दवारे केलेल्या गुंतवणुकीतुन 29.78 टक्के इतका रिटर्न दिला आहे.
  • चार ते पाच वर्ष अगोदर जर एखाद्या गूंतवणुकदाराने ह्या म्युच्अल फंड योजनेत SIP दवारे किमान दहा हजाराची गुंतवणुक केली असती तर तिची किंमत आज 12,31,905 इतकी झालेली आपणास दिसुन आली असती.

आणि त्याच वेळेला SIP दवारे केलेली एकूण गुंतवणुक ही 6 ते 7 लाख इतकी झाली असती.

2) Quant Mid Cap Mutual Fund Scheme –

  • क्वांट मिड कँप म्युच्अल फंड ही योजना देखील आपल्याला चांगले रिटर्न्स प्राप्त करून देत आहे.
  • ह्या म्युच्अल फंड योजनेने गुंतवणुकदारांना मागील चार ते पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला 23.39 इतका रिटर्न्स प्राप्त करून दिला आहे.
  • जर एखाद्या गुंतवणुकदाराने पाच वर्षे अगोदर ह्या योजनेत आपली गुंतवणुक केली असती तर तिची किंमत आज 2,86,126 इतकी झालेली आपणास पाहायला मिळाली असती.
  • तसेच म्युच्अल फंड योजनेने गुंतवणुकदारांना SIP दवारे देखील चांगले रिटर्न्स प्राप्त करून दिले आहेत.
  • मागील पाच वर्षात ह्या म्युच्अल फंड योजनेने SIP दवारे केलेल्या गुंतवणुकीवर 32.30 इतके रिटर्न्स प्राप्त करून दिले आहेत.
  • जर एखाद्या गुंतवणुकदाराने पाच वर्ष अगोदर ह्या म्युच्अल फंड योजनेत SIP दवारे किमान दहा हजारांची गुंतवणुक केली असती तर त्याची किंमत आज 13,05,718 इतकी असते.
See also  थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय ? Third party Insurance Marathi mahiti

आणि त्याच वेळेला पाच वर्षामध्ये SIP दवारे त्याची गूंतवणुक एकूण 6 ते 7 लाख रूपये इतकी झालेली आपणास दिसुन आली असती.

3) Axis Midcap Mutual Fund Scheme –

  • अँक्सिस मिड कँप म्युच्अल फंड योजनेतुन देखील गुंतवणुकदार खुप चांगला नफा कमावत आहेत.
  • ह्या म्युच्अल फंड योजनेने मागील चार ते पाच वर्षात गुंतवणुकदारांना प्रत्येक वर्षाला 20.74 इतका नफा प्राप्त करून दिला आहे.
  • जर चार ते पाच वर्षे अगोदर एखाद्या गुंतवणुकदाराने यात एक लाखापर्यतची गुंतवणुक केली असती तर त्याची किंमत आज 2,56,771 इतकी राहिली असती.
  • याचबरोबर ह्या म्युच्अल फंड योजनेने गुंतवणुकदारांना SIP दवारे देखील खुप चांगला नफा प्राप्त करून दिला आहे.
  • मागील चार ते पाच वर्षात ह्या म्युच्अल फंड योजनेने SIP दवारे केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणुकदारांना 22.16 टक्के इतका रिटर्न्स मिळवून दिला आहे.
  • जर पाच वर्षे अगोदर एखाद्या गुंतवणुकदाराने ह्या योजनेत महिन्याला 10 हजाराची जरी SIP दवारे गुंतवणुक केली असती तर त्याची किंमत आज 10,53,283 इतकी असती.

त्याच वेळेला पाच वर्षामध्ये SIP दवारे केलेली त्या गुंतवणुकदाराची गुंतवणुक ही सहा ते सात लाख इतकी झाली असती.

4) Axis Small Cap Mutual Fund Scheme –

  • अँक्सिस स्माँल कँप म्युच्अल फंड योजनेतुन देखील गुंतवणुकदारांना चांगला नफा प्राप्त होतो आहे.
  • ह्या म्युच्अल फंड योजनेत मागील चार ते पाच वर्षात ज्या गुंतवणुक दारांनी गुंतवणुक केली अशा गुंतवणुक करणारया गुंतवणुकदारांना प्रत्येक वर्षाला 22.16 टक्के इतका रिटर्न्स प्राप्त झाला आहे.
  • जर पाच वर्षे अगोदर जर एखाद्या गुंतवणुकदाराने ह्या योजनेत एक लाख रूपयांची गुंतवणुक केली असती तर त्या गुंतवणुकीची किंमत आज 2,72,105 इतकी झाली असती.
  • याचसोबत ह्या म्युच्अल फंड योजनेने गुंतवणुकदारांना SIP च्या माध्यमातुन देखील चांगले रिटर्नस प्राप्त करून दिलेले आपणास दिसुन येते.
  • मागील चार ते पाच वर्षात ह्या म्युच्अल फंड योजनेने SIP दवारे गुंतवणुक करणारया गुंतवणुकदारांना 29.23 टक्के इतका रिटर्न दिला आहे.
See also  जी एसटी विषयी माहीती - GST information in Marathi

पाच वर्षे अगोदर जर एखाद्या गुंतवणुकदाराने ह्या योजनेत महिन्याला दहा हजार SIP दवारे गुंतवले असते तर त्याची किंमत आज 12,16,140 इतकी झाली असती.

त्याच वेळेस पाच वर्षामध्ये SIP दवारे केलेली एकुण गुंतवणुक ही सहा ते सात लाख इतकी झाली असती.

5) Sbi Small Cap Mutual Fund Scheme-

  • एसबीआय स्माँल कँप म्युच्अल फंड योजना देखील गुंतवणुकदारांना गुंतवणुकीवर चांगले रिटर्नस प्राप्त करून देत आहे.
  • ह्या म्युच्अल फंड योजनेत गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुकदारांना मागील पाच वर्षाच्या कालावधीत दरवर्षी 21.27 इतके रिटर्नस प्राप्त झाले आहे.
  • जर एखाद्या गुंतवणुकदाराने ह्या योजनेत चार ते पाच वर्षे अगोदर ह्यात एका लाखाची गुंतवणुक जर केली असती तर तिची किंमत आज 2,61,371 इतकी झालेली आपणास पाहायला मिळाली असती.
  • याचसोबत ह्या म्युच्अल फंड योजनेने मागील चार ते पाच वर्षात SIP दवारे केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणुकदारांना 25.96 इतके रिटर्न प्राप्त करून दिले आहेत.
  • जर चार ते पाच वर्षे अगोदर एखाद्या गुंतवणुकदाराने ह्या योजनेत SIP दवारे महिन्याला दहा हजार रूपयाची गुंतवणुक केली असती तर आज त्याची किंमत 11,26,334 इतकी असती.

त्याच वेळेस पाच वर्षामध्ये SIP दवारे केलेली एकूण गुंतवणुक ही सहा ते सात लाख इतकी झालेली आपणास पाहायला मिळाली असती.

म्युच्यल फंड म्हणजे काय? – Best 20 म्युच्यल फंड mutual fund information in marathi