सीटुबी,सीटु-सी बीटु-जी अणि डीटु सी मार्केटिंग म्हणजे काय?C2b,C2C B2G,D2C marketing information

सीटुबी,सीटु-सी बीटु-जी अणि डीटु सी मार्केटिंग म्हणजे काय?C2b,C2C B2G,D2C marketing information

सीटु बी म्हणजे consumer to business होय.यामध्ये कंझ्युमर हा आपले विकत घेतलेले प्रोडक्ट सर्विसेस आयडीयाज इतर व्यावसायिक उद्योजक किंवा कंपनी यांना विकत असतो.

उदा,गुगल व्हिडिओ तसेच इत्यादी इतर अॅनिमेशन वेब दवारे कंझ्युमर आपले प्रोडक्ट वस्तु किंवा इतर बिझनेस आयडीया ह्या इतर कंपनींना सेल करतात.

जेव्हा एखादा कंझ्युमर आपली एखादी सर्विस एखाद्या कंपनीसाठी फ्रिलान्सर म्हणून काम करत त्या कंपनीला उपलब्ध करून देत असेल तर त्याला consumer to business असे म्हटले जाते.

उदा कंटेट रायटिंग,वेब डेव्हलपमेंट, वेबसाईट डिझायनिंग, ग्राफिक्स डिझायनिंग इत्यादी.

सीटुसी मार्केटिंग म्हणजे काय?

C2b,C2C B2G,D2C marketing information
C2b,C2C B2G,D2C marketing information

सीटु सी म्हणजे consumer to consumer business होय.यामध्ये एक कंझ्युमर आपले प्रोडक्ट सर्विस दुसरया कंझ्युमरला विकत असतो.

यात इतर कुठल्याही इतर कंपनीचा संस्थेचा समावेश नसतो.यात जी काही वस्तुंची प्रोडक्ट सर्विसेसची देवाणघेवाण खरेदी विक्री प्रक्रिया होते ती दोन कंझ्युमर मध्ये घडुन येत असते.

उदा,क्वीकर,ओएल एक्स, फेसबुक मार्केट प्लेस इत्यादी ठिकाणी आपणास पाहावयास मिळते की अनेक कंझ्युमर आपले काही वापरलेले तसेच जुने प्रोडक्ट सर्विस,वस्तु दुसरया कंझ्युमर्सला काही विशिष्ट किंमतीत सेल करीत असतात.

क्वीकर ओएल एक्स हे एक असे आॅनलाईन प्लॅटफॉर्म आहेत जिथे ओएल एक्स क्वीकर ह्या कंपनी आपले स्वताचे कोणतेही प्रोडक्ट सर्विस वस्तू कंझ्युमर्सला सेल करीत नाही.

क्वीकर ओएल एक्स दोन कंझ्युमर्सला आपापसात खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी फक्त एक आॅनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे काम करते.

जेथे एक असा कंझ्युमर ज्याने एखादे प्रोडक्ट विकत घेतले आहे काही दिवस त्याचा वापर देखील केला आहे पण आता त्याला ते प्रोडक्ट दुसरया व्यक्तीला विकायचे आहे.

See also  WWE champion, superstar ब्रे व्हाईट याचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

तो कंझ्युमर आपले वापरलेले जुने प्रोडक्ट विकण्यासाठी ओएल एक्स क्वीकर सारख्या आॅनलाईन प्लॅटफॉर्म वर येऊन तेथे आपल्या विक्री करावयाच्या असलेल्या जुन्या प्रोडक्टचा वस्तुंचा फोटो अपलोड करत असतो.

मग ह्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या इतर कंझ्युमर पैकी ज्या कंझ्युमरला हे प्रोडक्ट विकत घ्यायचे असेल तो कंझ्युमर त्या दुसरया कंझ्युमरशी ते प्रोडक्ट विकत घेण्यासाठी डायरेक्ट संपर्क करीत असतो.

यात कुठल्याही कंपनीचा व्यावसायिकाचा कुठलाही समावेश नसतो जो काही वस्तुंच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होतो तो दोन कंझ्युमर मध्ये डायरेक्ट होतो.

बी टु जी मार्केटिंग म्हणजे काय?

बी टु जी म्हणजे business to government होय.जेव्हा एखादा उद्योग व्यवसाय हा सरकारसाठी केला जातो तेव्हा त्या बिझनेस माॅडेलला बी टु जी business to government असे म्हटले जाते.

जेव्हा शासनाकडुन एखाद्या मेट्रोची निर्मिती केली जाते तेव्हा शासनाना सर्व गोष्टींचे स्वता उत्पादन करता येत नाही अशा वेळी सरकार प्रत्येक काम वेगवेगळ्या उत्पादक कंपनीना देत असते.

यात विविध मॅनयुफॅक्चरींग कंपनी व्यवसाय उद्योग बिझनेस मॅन हे शासनासाठी काम करत असतात.

डिटुसी मार्केटिंग म्हणजे काय?

डि टुसी म्हणजे direct to consumer होय.यात मॅनयुफॅक्चरींग कंपनी आपला तयार केलेला माल प्रोडक्ट वस्तु डायरेक्ट कंझ्युमर्सला सेल करत असते.