CIBIL म्हणजे काय ? CIBIL full form in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group
CIBIL full form in Marathi

CIBIL – क्रेडीट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’- किंवा क्रेडिट सूचना ब्युरो (भारत) लिमिटेड-

आपल्याला सतत टेलिमार्केटिंग चे फोन येत असतात , यात फोन करणारे एजेंट ग्राहकांना एकतर लोन च प्रयोजन देत असतात किंवा कोणत् तरी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड आपल्या करता कसे फायदेशीर आहे, आपण क्रेडिट कार्डस का घेतले पाहिजे  ह्या बाबत आपल्याला माहिती दे असतात.

बर्‍याच ग्राहकांना शंका येत असेल की आपण कुठे ऑनलाइन चौकशी न करता किंवा कोणत्याही   बँक कडे विचारणा न करता हे टेलिमार्केटिंग कंपनी आपल्याला कॉल का असतील ?

ह्याच उत्तर आहे  की लोन किंवा क्रेडीट कार्ड देणार्‍या कंपनी ग्राहकांचा सिबिल क्रेडिट स्कोर डेटा गोला करून उत्तम क्रेडिट असणार्‍या ग्राहकणा कॉल करत असतात.

या सिबिल ( CIBIL ) चा पूर्ण अर्थ होत असतो ‛ क्रेडीट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ , भारताच्या ह्या पहिल्या  क्रेडिट सूचना सीबील संस्थे  ची मुहूर्तरोढ झाली ती ऑगस्ट 2000 साली,तसेच ह्या संस्थेला   भारताची पहिली क्रेडिट सूचना कंपनी म्हणून सुद्धा ओळखलं जाते/.

मग हा सिबील CIBIL  स्कोअर म्हणजे नेमकं काय असते ?  हा असतो आपल्या सारख्या लोकांचा किंवा ग्राहकांच्या आर्थिक  परिस्थिचा अभ्यास करून तयार केलेल एक मूल्य किंवा आपण लोन किंवा क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्याची आपली पत किंवा स्कोर. .

वर म्हटलं तसे ही सिबील संस्था भारतातील ग्राहकांचा व व्यावसायिक संस्थांची ,बँकांची असा सीबील क्रेडीट स्कोर तयार करत असते  किंवा ते हा  क्रेडिट स्कोर ठरवत असतात  आणि आपल्या ह्या ही सर्व डेटाची  सांभाळून ठेवण्याची जबाबदारी सीबील संस्थे ने घेतलेली  असते

See also  सर्व काही आता महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट - Sarv Kahi mahilansathi Maharashtra Budget 2023

सिबिल –

साधारण 15 वर्षापूर्वी भारत सरकारने ह्या बाबतीत कायदे केल्यानंतर रिजर्व बँके द्वारे CIBIL -सिबीलला मान्यता दिली गेली

आपल्याला बँका आणि कर्ज देणाऱ्या ज्या अनेक संस्था असतात त्या काही तात्काळ अर्ज केला की लोन देत नाहीत  तर त्या सीबील कडून ग्राहकांची सर्व माहिती मिळवून ,त्या माहिती च अभ्यास करून  सिबील ब्युरो ने दिलेय ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट स्कोर पाहून त्या प्रत्येक व्यक्ती ल लोन द्यावं की नाही ह्याचा निर्णय घेत असतात .

उद्या समझा तुमी  जेव्हा कर्जाकरीता अर्ज कराल ,मग ते गृहकर्ज असो की  असो किंवा वैक्तिक लोन वा व्यवसायिक असो ,आपण अर्ज केला की  ती बँक किंवा लोन देणारी कंपनी लगेच सिबील ब्यूरो  कडून आपला क्रेडिट स्कोर ची माहिती मागवून घेते त्यनातर त्यावर आधारित आपली आर्थिक पत पहिली जाते , आपली पत किंवा क्रेडिट स्कोर जर दिलेल्या मापदंडा नुसार असेल तर आपल्यास तात्काळ कर्ज मंजूर होऊन आपल्याला बँक खात्यात पैसे मिळतात .

सिबिल क्रेडिट स्कोर ची रचना व स्वरूप

 सिबिल क्रेडिट स्कोर  ही तीन अंकी संख्या असते,ज्यात आज पर्यंतच्या आपल्या आर्थिक बँकिंग व्यवहारवर जसे लोन व्यवहार, क्रेडिट कार्ड व्यवहार आधारित माहिती असते ह्याला क्रेडीट इन्फोर्मेशन रीपोर्ट म्हणतात . CIBIL हा रीपोर्ट बँक वं लोन देणार्‍या कंपनी कडून गोळा  करून त्यावरून ग्राहकांचा क्रेडीट स्कोर तयार करते

सिबिल क्रेडिट स्कोर कसं ठरवलं जातो – CIBIL full form in Marathi

  • सिबिल क्रेडिट रिपोर्ट मध्ये ग्राहकांच सर्व माहिती असते , जसे की तुमचे पूर्ण नाव, आपल वय ,पुरुष आहात स्त्री.
  • आपण उत्पन्न करता काय करता व्यवसाय करता की नोकरी – नोकरी कुठ करता?
  • कुटुंबाची उपजीविका कशी भागवता?
  • आपले पूर्वी जे आर्थिक व्यवरांचा केलेत त्या बाबत ची माहिती
  • आपण व्यवहार नियमित केलेत का ?
  • कुठल घेतलेले लोन त्याचा परतावा EMI वेळेवर दिलेत का ?
  • आपले EMI कधी चुकलेत का ?
  • आपल्या खात्यातून चेक बाऊन्स झालेत का ? .
See also  5201314 meaning in Marathi - ५२०१३१४ चा गहन अर्थ

ह्या सर्व बाबी गृहीत धरून मग ग्राहकांचा सीबील स्कोअर हा ठरवला जातो

चांगल्या सिबिल क्रेडिट स्कोर ग्राहकना होणारे फायदे

  • चंगला सिबिल क्रेडिट स्कोर आसल्यास कर्ज घेण्यासाठी  आपली तुमची पात्रता वाढण्यास मदत होते
  • चांगला सिबिल स्कोर असल्यास कर्ज सहज सुलब रित्या मिळते .
  • आपले व्हयवहार नियमित असतील तर व्याजदरावर सुददा सूट दिली जाते :
  • लोन तात्काळ मंजूर होते .
  • बँका तसेच लोन देणार्‍य संस्था ग्राहकांना  वार्षिक फी न घेता पूर्वमंजुर करून क्रेडिट कार्डची देण्याची व्यवस्था करतात.
  • आपल्याला क्रेडिट कार्ड वर जास्त कालावधी ची क्रेडिट सीमा उपलब्ध होवू शकते
  • तसेच क्रेडिट कार्ड नवीन व चांगल्या ऑफर येत असतात

सीबील स्कोर कार्ड आणि त्याची माहिती- CIBIL full form in Marathi

  • 600-650 कठीण – पेक्ष्या असणारा सिबील स्कोर – कमी स्कोअर बँक न त्या ग्राहकासोबत व्यवहार कार्‍याला रिस्क वाटते
  • 650ते 699 – मध्यम , काही बँक पूर्ण माहिती घेवून कर्ज देतात .
  • 700ते 749 चांगला – बँक अश्या स्कोअर वर सहज बँक
  • लोन वं क्रेडिट कार्ड देतात
  • 750 ते 900  उत्तम – तात्काळ लोन मंजूरी क्रेडिट कार्डस ऑफर मिळतात

क्रेडिट स्कोर बद्दल अधीक माहिती


Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा