सीएनजी म्हणजे काय ? CNG full form in Marathi

CNG full form in Marathi

गेल्याकाही महिन्यापासून इंधनाचे दर भरमसाठ वाढलेत. वृत्तपत्र तसेच सोशल मीडिया वर यावर लोकांकडून राग ही व्यक्त केला गेला व व्यंगत्मक टीका ही केली गेली.

पण ह्यात कधी न्हवे ते इतके पर्यायी इंधना बाबत चर्चा सुरू झाल्याच पण डिझेल ,पेट्रोल एवजी दुसर काही इंधन आहे का ह्या बद्दल ची माहिती लोक शोधत असतात.

CNG म्हणजे कॉम्प्रेसड नॅचरल गॅस

CNG full form आहे कॉम्प्रेसड नॅचरल गॅस – नैसर्गिक वायू हा एक सर्वांत उत्तम असा पेट्रोल व डिझेल ला पर्याय होऊ शकतो. पेट्रोलियम उद्योगात ह्याला कॉम्प्रेड गॅस म्हणून ओळखला जात.

हा वायु  बाकी उपलबध इंधनापेक्षा एक सुरक्षित व स्वस्त पर्याय असल्याने त्याचा आज उद्योग व वाहन करता इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झालाय.

एक मोठा फायदा म्हणजे हे पर्यावरण असल्याने पूरक बऱयाच मोठ्या देशात मध्ये याचा वापर होत असून असून ह्या मुळे कमी प्रदूर्षंन ही कमी होते

CNG कुठून मिळवतात?

  • हा वायू हा भूमिगत असून ह्याला जमिनीवर खोल उत्कंणन करून मिळवता येतो. सहसा जिथं तेलखाणी असतात अश्या ठिकाण हमखास CNJ वायू चा भांडार आढळून येत असतो.
  • या गॅस चा उपयोग पहिल्यांदा हा अमेरिकीत 1960 साली ओहिओ ह्या राज्यात केला गेला परुंतु दुर्दवाने त्या वेळी ह्या वायू चा इंधन म्हणून केला गेलेला प्रयोग फसला , त्यानंतर निरंतर त्या दिशेने प्रयत्न केले गेलेत.

CNG  चे उपयोग आणि इतिहास – CNG full form in Marathi

  • हा वायू वापरानंतर डिझेल व पेट्रोल च्या तुलनेने खूप कमी  घातक वायू हवेत सोडले जातात त्यामुळे एकप्रकारे हा आरोग्यस कमी घातक आहे.
  • पहिला सीएनजी गॅस वर चालणार वाहनाचा प्रयोग केल्यानंतर खास करुन दुसर्‍या महायुद्धा नंतर युरोपिअन देशात ह्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग वाढला
  • हा वायू गंधरहित,चवरहीत व रंगरहित असतो.
  • वाहन उद्योगात प्रामुख्याने इंधन म्हणून उपयोग
  • या वायुचा मुख्य वायू घटक हा मिथेन वायु  असतो  व वर म्हटल्याप्रमाणे वायू हा तेलविहिरी , कोळसा खाणी  तसेच वायू खाणीतून मिळवला जातो
  • बाकी इंधना जसे डिझेल व पेट्रोल च्या मानाने बराच स्वस्त.
  • दुर्दवाने कधी वायू गळती ची घटना घडली तरी संभाव्य नुकसान कमी असते कारण हा वायू हवे पेक्षा सुद्दा हलका असल्याने एका ठिकाणी न साचता लवकर दूर पसरतो
  • आपल्याला क्रेडिट कार्ड वर जास्त कालावधी ची क्रेडिट सीमा उपलब्ध होवू शकते
  • तसेच क्रेडिट कार्ड नवीन व चांगल्या ऑफर येत असतात
See also  शेततळे आणि मत्स्यशेती व्यवसाय - Fish farming


पुस्तके – फिशिंग

Comments are closed.