सीओचा फुलफाँर्म काय होतो?- CO full form in Marathi

सीओचा फुलफाँर्म काय होतो?- CO full form in Marathi

सी ओचा फुलफाँर्म circle officer असा होत असतो.

सी ओ म्हणजे काय?CO meaning in Marathi

सी ओ सर्कल आँफिसर म्हणजे मंडळ अधिकारी तसेच मंडळ पदाधिकारी क्षेत्रविभाग अधिकारी होय.

भारतामधील राजस्थान,बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड मधील एका स्वतंत्र अशा पोलिसांच्या सब डिव्हीजन पोट विभागीय तुकडीचा सांभाळ करणारया पोलिस उपाध्यक्ष तसेच पोलिस सहाय्यक आयुक्तांना यांना सर्कल आँफिसर म्हणजेच मंडळ पदाधिकारी म्हणुन ओळखले जाते.

सर्कल अधिकारीला त्याच्या पदानुसार विभागानुसार विविध महत्वपूर्ण कार्ये पार पाडावी लागत असतात.

सीओकडे आपल्या क्षेत्र विभागात आपल्या मर्जीनुसार काम करण्याची पावर असते.त्यामुळ त्याच्या क्षेत्र विभागातील कायदा व्यवस्था तो व्यवस्थित सांभाळत असतो.

सर्कल अधिकारीची कामे –

● भारत सरकारने आपल्या क्षेत्राच्या विभागाच्या विकास प्रगतीसाठी दिलेल्या रक्कमेचा योग्य पदधतीने वापर करून आपल्या नेमुन दिलेल्या क्षेत्राचा विकास घडवून आणने हे काम सर्कल आँफिसरच करत असतो.

● सर्कल अधिकारी हा त्याच्या सर्कलचे रक्षण करत असतो.त्या सर्कलची सर्व जबाबदारी पार पाडण्याचे काम करतो.

● आपल्या विभाग क्षेत्रातील कायदा व्यवस्था योग्यपदधतीने सांभाळण्याचे काम सर्कल अधिकारी करीत असतो.

सीओला कुठे कुठे काम दिले जात असते?

सीओला विविध क्षेत्र तसेच विभागामध्ये काम नेमुन दिले जात असते.एका सीओला एकाच क्षेत्रात विभागात काम करता येत असते.

सीओ बनण्यासाठी लागणारी पात्रता –

● सीओ बनण्यासाठी आपल्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन प्राप्त केलेली पदवी पदव्युत्तर डिग्री असणे आवश्यक असते.

● याचसोबत आपणास पीसी एसची म्हणजे सर्कल अधिकारी बनण्यासाठीची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक असते.ही परीक्षा वेगवेगळया राज्यात वेगवेगळया पदधतीने आयोजित करण्यात येत असते.

सी ओ बनण्यासाठी वयाची अट काय आहे?

सी ओ बनण्यासाठी सीओच्या परीक्षेला बसण्यासाठी सीओच्या पदाकरीता अर्ज करण्यासाठी आपले किमान वय २१ अणि कमाल वय ४० इतके असावे लागते.

See also  जागतिक तापीर दिवस का साजरा केला जातो, | World Tapir Day In Marathi

वयाच्या बाबतीत काही विशिष्ट कँटँगरीला यात विविध सवलती सुट सुविधा प्रदान करण्यात येत असतात.

सी ओचे वेतन किती असते?

सीओला दर महा किमान १० ते १२ हजार तसेच ३० हजार इतके वेतन दिले जाते.वेतनासोबत त्याला ग्रेड पे सरकारकडुन इतर सोयीसुविधा विविध भत्ते देखील दिले जात असतात.

सीओ पदासाठी आपली निवड कशी केली जात असते?

● सर्वप्रथम आपणास सीओ बनण्यासाठीची पीसी एस ची परीक्षा द्यावी लागते.त्यात उत्तीर्ण व्हावे लागते.

● प्राथमिक परीक्षेनंतर आपल्याला मुख्य परीक्षा द्यावी लागते.मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते.

● मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आपली शारीरीक चाचणी म्हणजेच फिजीकल अणि मेडिकल टेस्ट घेतली जाते.

● शेवटी एक मेरीट लिस्ट लागते त्यानूसार आपली विविध विभागांकरीता सीओ म्हणुन निवड केली जाते.