डिकार्ड फी चा फुलफाँर्म काय होतो?DCARDFEE full form in Marathi
डिकार्ड फी चा फुलफाँर्म debit card fees असा होत असतो.
डिकार्ड फी म्हणजे काय?DCARDFEE meaning in Marathi
डिकार्ड फी म्हणजे आपल्या एटीएम/डेबिट कार्डच्या वापरावर बँकेकडुन लावला जाणारा चार्ज तसेच शुल्क/फी होय.
डिकार्ड फी इन बिओबी म्हणजे काय?DCARDFEE FEE in BOB meaning in Marathi
डिकार्ड फी इन बिओबी म्हणजे बँक आँफ बडोदा कडुन डेबिट कार्ड वापरकर्त्यांना आकारली जाणारी वार्षिक फी शुल्क.
डिकार्ड फी इन आयसी आयसी आयसीआय बँक म्हणजे काय?DCARDFEE FEE in ICICi bank meaning in Marathi
आयसीआयसीआय बँकेकडुन डेबिट कार्ड वापरकर्त्यांकडुन आकारली जाणारी वार्षिक फी शुल्क चार्ज म्हणजे डिकार्ड फी इन आयसी आयसीआय बँक होय.
बँकेकडुन किती डिकार्ड फी आकारली आहे गेली आहे हे कुठे चेक करायचे?
जेव्हा आपल्या बँकखात्यातील रक्कमेतुन डेबिट कार्डची वार्षिक फी शुल्क कट केली जाते.तेव्हा आपल्या खात्यावरून किती डिकार्ड फी कट करण्यात आली आहे हे आपण आपल्या बँक आँफ बडोदाच्या बिओबी वल्ड अँपमध्ये जाऊन बँक पासबुक तसेच मिनी स्टेटमेंटमध्ये जाऊन चेक करू शकतो.
यासाठी आपल्याला बँक आँफ बडोदाच्या बिओबी अँपवर जाऊन आपला user login pin इंटर करावा लागतो किंवा आपण आपल्या हाताचा बोटाचा ठसा म्हणजे biometrics दिले तरी देखील चालते.
यानंतर बिओबी अँप ओपन झाल्यानंतर सर्वात वर दिलेल्या आपल्या सेव्हिंग अकाऊंट नंबरच्या खाली दिलेल्या view all accounts वर क्लीक करायचे.
View all accounts वर क्लीक केल्यावर आपल्याला
View अणि mini statement असे दोन पर्याय दिसुन येतील त्यातील mini statement मध्ये गेल्यावर सुरूवातीला आपला अकाऊंट नंबर दिसुन येईल अणि त्यात शिल्लक असलेली रक्कम दिसुन येईल.
त्याच्याच खाली last 10 transaction दिलेले असते त्यात जाऊन आपण आपल्या खात्यातुन शेवटच्या दहा वेळेस कुठे पैसे ट्रान्सफर केले गेले आहे? कोणत्या खात्यावरून पैसे पाठविले गेले आहे?कसले पैसे कट करण्यात आले आहे हे सर्व last 10 transaction मध्ये जाऊन पाहु शकतो.
किंवा आपण view all accounts च्या खाली दिलेल्या my Bob मैन्युमधील passbook आँप्शन वर जाऊन चेक करू शकतो.
यासाठी आपणास view all accounts च्या खाली दिलेल्या my Bob मैन्युमधील passbook आँप्शन वर
जाऊन क्लिक करावे लागेल.
त्यानंतर आपले जे अकाऊंट असेल सेव्हींग तसेच करंट त्यावर क्लीक करावे लागेल.यानंतर view transaction मध्ये जाऊन आपण आपले सर्व transaction चेक करू शकतो.
आपल्या खात्यावरून डी कार्ड फी बँकेकडुन का कापली जाते?Why dcard fee is deducted meaning in Marathi
आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेतुन आपणास डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात.
बँकेतर्फे जे एटीएम कार्ड डेबिट कार्डची सुविधा आपण घेतो त्याची फी शुल्क,चार्ज म्हणुन बँक आपल्याकडून काही पैसे वार्षिक फी च्या स्वरूपात घेत असते.
काही बँका पहिल्या वर्षाला आपल्या खात्यावरून डेबिट कार्डची फी कट करत नही पहिल्या वर्षी विनामुल्य ही सुविधा आपणास दिली जात असते पण एक वर्षानंतर याची फी आपल्या बँक खात्यातुन कट केली जात असते.
आपल्या खात्यामधून पैसे कट करण्यात आले आहे असा संदेश देखील बँकेकडुन आपणास सुचित करण्यासाठी पाठवला जात असतो.
आपल्या खात्यातुन किती पैसे कट झाले आहे?कुठे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहे?कोणत्या अकाऊंटवरून आपल्या खात्यावर पैसे आले आहे याविषयी सविस्तर माहीती आपल्या बँक स्टेटमेंट तसेच पासबुक मध्ये दिलेली असते.