सीव्हीव्ही क्रमांक काय आहे? CVV Information in Marathi
आपल्या डेबिट कार्ड ,एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या मागील बाजूस तीन अंकी कोड असतो त्यालाच Card Verification Value सीव्हीव्ही (CCV) म्हणजेच मराठीत कार्ड पडताळणी मूल्य असे ही म्हणतात
हा तीन अंक आहेत एक अतिशय गोपनीय कोड असतो जो आपण ऑनलाइन व्यवहार करता असताना म्हत्व्हपूर्ण भूमिका पार पडत असतो, अगदी प्रत्येक डेबिट कार्ड करत हा CCV सीव्हीव्ही क्रमांक असतो. हा नंबर स्पेशल असतो आणि खालील काही बाबीं च आपल्या कार्ड मध्ये उल्लेख असतो .
- एटीएम ,डेबिट / क्रेडिट कार्डच क्रमांक
- कार्ड समाप्ती ची तारीख
- सेवा कोड
कार्ड मध्ये दोन मुख्य बाजू असतात -CVV Full form Marathi
- काळी चुंबकीय पट्टी किंवा ब्लॅक मॅग्नेटिक पट्टी
ब्लॅक मॅग्नेटिक पट्टी आपल्या कार्डवरील सीव्हीव्हीचा एक मेन व आवश्यक घटक असतो . आपण डेबिट कार्डच्या मागील बाजूस पाहिलं तर आपल्याला ही काळी चुंबकीय पट्टी नक्की दिसेल.ह्यात डेबिट कार्डच्या या काळ्या पट्टीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती साठवलेली असते. आपण जेव्हा काही खरेदी करता तेव्हा चुंबकीय कार्ड रीडर मशीनद्वारे कार्ड स्वाइप केले जात तेव्हा ह्या माहितीचा उपयोग होत असतो.
- तीन अंकी कोड
सीव्हीव्हीच्या दुसर् या भागात तीन अंकांचा क्रमांक असतो. आपले डेबिट कार्ड वापरुन आपल्याला काही ऑनलाइन खरेदी करायची असेल तर व्यवहार करताना हा अंक (सीव्हीव्ही क्रमांक) आवश्यक असतो.
एटीएम ,डेबिट / क्रेडिट कार्डच पुढील काही असे तपशील असतात: कार्ड नंबर, कार्डधारकाचे पूर्ण नाव, कार्ड जाहीर केली ती तारीख तारीख, कार्डची केव्हा समाप्त होईल ती तारीख आणि CVV सीव्हीव्ही क्रमांक. वर म्हटलं तसे हे तपशील गोपनीय आहेत, हा सीव्हीव्ही क्रमांक कुणसोबता कधीही शेअर करू नका , कुणाला ही सांगू नका, किंवा कुठे सहज दिसेल अश्या ठिकाणी लिहून ठेवू नका.
त्यातल्या त्यात : सीव्हीव्ही क्रमांक, कार्ड नंबर आणि कार्ड कधी समाप्त होत (expiry date) च्कुन ही कुणाला सांगू नका.
आज काल ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत ते आपल्या फसवण्यासाठी हकर्स आपले खाते हॅक करण्यासाठी आपले डेबिट / क्रेडिट कार्ड वर दिलेले माहिती वापरू शकते आणि आपल्या बँक खात्यातून सर्व रक्कम काढून घेतली जावू शकते .
ऑनलाइन शॉपिंग पोर्टल जसे अमेझोन किंवा फ्लिपकार्ट वरुण आपण जर खरेदी करत असला तर ह्या कंपनीज आपला सीव्हीव्ही नंबर ची माहिती मागतात ते फक्त वेरीफिकेशन करता परंतु हे शॉपिंग पोर्टल्स आपल्या कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक त्यांच्या कडे ठेवत नाहीत , फक्त जेव्हा कार्डद्वारे व्यवहार कराल तेव्हा ते सुरक्षिततेच्या उद्देशाने सीव्हीव्ही नंबर आपल्याला विचारतील.
काही सीव्हीव्ही क्रमांकाबद्दल म्हत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे
- प्रत्येक एटीएम ,डेबिट / क्रेडिट कार्डच सीव्हीव्ही क्रमांक हा स्पेशल असतो युनिक असतो मम्हणजे हा सेम , सारखा नबर दुसर्या कुठल्याही कार्ड करता असू शकत नाही
- आपल्या कार्डाचा सीव्हीव्ही क्रमांक कुणासोबत कधीही शेअर करू नका , सांगू नका .
- सहसा सीव्हीव्ही क्रमांक कोडचे तीन अंकी च सतो ,काही कार्डांवर मात्र तो चार अंकी असू शकतो.
- CVV सीव्हीव्ही क्रमांकम्हणजे आपला एटीएम पपिन नसतो , काही लोकांची गफलत होते
- प्रत्येक ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारासाठी CVV सीव्हीव्ही आवश्यक असतो.
CV सीव्हीव्हीची अजून काही वेगळ्या नावाने ओळखले जातात त्यामुळे जर एखादा ऑनलाइन व्यवहार करताना खालीलशब्द , नाव वापरले त्यात गोंधळ होऊ देवू नका.
- CV सीव्हीव्ही (कार्ड सत्यापन मूल्ये)
- सीएससी (कार्ड सुरक्षा कोड)- CARD SECURITY CODE
- सीआयएन (कार्ड ओळख नंबर )- CARD IDENTIFICATION NUMBER
- सीव्हीसी (कार्ड पडताळणीकोड) – CARD VERIFICATION CODE
ई-कॉमर्स साइटवर खरेदी करताना सीव्हीव्ही क्रमांक देणे करणे सुरक्षित आहे काय?
सामान्यत: ज्या नामांकित आणि विश्वसनीय ई-कॉमर्स वेबसाइट, पोर्टल्स आहेत जसे , अमेझोन, म्यंतरा , फ्लि कार्ट , रिलायन्स ह्यावर खरेदी करताना सीव्हीव्ही क्रमांक देणे करणे सुरक्षित असते . परंतु ज्या ओंनलाईन्स संकेत स्थल , वेबसाइट्ससह आपल्याला माहीत नाहीत , कधी नाव एकेलेली नाहीत अश्या ठिकाणी सहसा खरेदी करू नका , अश्या वेळी आधी घरपोच डिलीवरी मिळाली मगच पेमेंट करा COD पेमेंट पद्धत वापरा अश्या रीतीने आपण स्वताला फसव्या खरेदी व्यवहारांपासून आणि आपल्या एटीएम ,डेबिट / क्रेडिट कार्डच तपशील सुरक्षित ठेवण्यास मदत होईल
Alacer Emergen-C Raspberry – 30-Count
अभिवृद्धी म्हणजे काय