दैनंदिन जीवणातील वापरली जाणारी सामान्य इंग्रजी प्रश्न उत्तरे Daily Use Common English Question Answer In Marathi
1)How Are You? तु कसा आहेस? किंवा तुम्ही कसे आहात?
I Am Fine -मी छान/ठिक आहे.
2) How Is Your Family?तुझे कुटुंब कसे आहे?तुमचे कुटुंब कसे आहे?
Everyone Is Good – सर्वजण चांगले/ठिक आहेत.
3) How About Your Work? तुझे/तुमचे काम कसे चालु आहे?
It’s Going Well -सर्व एकदम ठिक चालले आहे.
4)Do You Know Me?/तु मला ओळखतो का?तुम्ही मला ओळखता का?
Yes I Know You -होय मी तुम्हाला ओळखतो
नही ओळखत असल्यास No I Don’t Know You
5) How Do You Know Me? तु मला कसा ओळखतोस/तुम्ही मला कसे ओळखता?
I Have Seen You In My Office -मी तुला माझ्या कार्यालयात बघितले होते/मी तुम्हाला माझ्या कार्यालयात बघितले होते.
6) What Does Your Father Do?तुझे वडील काय करता?तुमचे वडील काय करता?
My Father Is Writter -माझे वडील लेखक आहेत.
7) What Are You Doing?तु काय करतो आहेस?तुम्ही काय करत आहात?
I Am Doing My Office Work -मी माझे आँफिसचे काम करतो आहे.
8) Where Are You Coming From?तू कुठुन आला आहेस?तुम्ही कुठुन आले आहात?
I Am Coming From Clinic -मी क्लीनिक मधुन आलो आहे.
9) Are You Ill?तु आजारी आहे का?तुम्ही आजारी आहात का?
No I’m Not Ill -नाही मी आजारी नाही
होय असल्यास Yes I Am Ill /Ihave A Fever-होय मी आजारी आहे/होय मला ताप आहे.
10) Where Are You Going?तु कुठे जातो आहेस?तुम्ही कोठे जाता आहे?
I Am Going To The Office -मी आँफिस जात आहे.
11) Where Were You?तु कुठे होतास?तुम्ही कोठे होते?
I Was In NASHIK -मी नाशिक मध्ये होतो.
12) How Old Are You?तुझे वय काय आहे?तुमचे वय काय आहे?
I Am 30 Years Old -मी ३० वर्षाचा आहे.
13) When Did You Come?तु कधी आलास?तुम्ही कधी आले?
I Came Today -मी आजच आलो.
14) Whats Up These Days?सध्या तुझे काय चालले आहे?सध्या तुमचे काय चालले आहे?
Nothing Special As Usual -काही विशेष नाही नेहमीचेच.
15) Where Do You Live?तु कुठे राहतोस?तुम्ही कुठे राहता?
I Live In Bangalore -मी बँगलौरला राहतो.
16) Where Are You From?तु मुळचा कुठला आहेस?तुम्ही मुळचे कुठले रहिवासी आहे?
I Am From America -मी अमेरिकेतील रहिवासी आहे.
17) What Do You Want?तुला काय हवे/पाहिजे आहे?
I Want To Buy A Mobile -मला मोबाइल खरेदी करायचा आहे.
18) What Do You Like?तुला काय आवडते?तुम्हाला काय आवडते?
I Like To Write Article -मला लेख लिहायला आवडते.
19) What Do You Do?तुम्ही काय करता?तु काय करतोस?
I Am Studied In Engineering -मी इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो आहे.
I Work As Writter For Blog-मी ब्लाँग्जसाठी एक लेखक म्हणून काम करतो.
20) What Is Your Problem?तुला अडचण काय आहे तुझी समस्या काय आहे?
There Is No Problem -नही मला कुठलीही समस्या नही.
It’s None Of Your Business -तुला त्याच्याशी काही मतलब तुझ्या कामाशी काम ठेव
21) Is Everything Is OK सर्व काही ठिक आहे ना?
Yes Everything Is OK -होय सर्व काही ठिक आहे.
22) How Was Your Day?तुझा दिवस कसा गेला?
It Was Fine -चांगला गेला
खराब गेला असल्यास किंवा एवढा चांगला गेला नसेल तर Not So Good -एवढा चांगला नही गेला.
23) Do You Need Any Help?तुला काही मदतीची आवश्यकता आहे का?
No Don’t Need Any Help -नही मला कुठल्याही मदतीची आवश्यकता नाहीये.
No Thanks -नको धन्यवाद
Yes I Need Your Help -होय मला तुमच्या मदतीची गरज आहे.
24) How Are You Feeling Now?तुला आता कसे वाटते आहे?
Now I Am Feeling Better -मला आताबर वाटते आहे
Not So Good -नही एवढे ठिक नाही वाटत आहे.
25) Who Is That Fellow?तो कोण आहे?
He Is My Friend -तो माझा मित्र आहे.
26) What Would You Like To Have?तुम्हाला काय घ्यायला आवडेल?
I Would Like To Have Coffee -मला काँफी हवी आहे.
27) What Do You Do In Your Free Time?तु तुझ्या रिकाम्या वेळात काय करतो?
I Like To Read Books In Free Time -मला रिकाम्या वेळात पुस्तक वाचायला आवडते.
28) Are You Married?तु विवाहीत आहे का?
No I Am Not Married -नही मी विवाहीत नाहीये अविवाहीत आहे.
Yes Iam Married -होय मी विवाहीत आहे.
29) What’s Brings You Here?कसे येणे झाले?
I Am Come To Attend My Business Meeting In Here -मी येथे माझ्या बिझनेस मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी आलो आहे.
30) When Will You Come?तु कधी येणार?
I Will Come In Tonight -मी आज रात्री येईल.
31) Who Are You?तू कोण आहेस? तुम्ही कोण आहात?
I Am Harpreet And I Am Tourist Guid – माझे नाव हरप्रित आहे.मी पर्यटक मार्गदर्शक आहे.
32) When Will You Go -तु कधी जाणार आहे?तुम्ही कधी जाणार आहात?
I Will Go After One Weak -मी एक आठवडयानंतर जाणार आहे.
33) How Is Your Health -तुझी तब्येत कशी आहे?
My Health Is Good -माझी तब्येत चांगली आहे.
34) Do You Want To Go?तुला जायच आहे का?
Yes I Want To Go -होय मला जायच आहे.
No I Don’t Want To Go -मला जायच नाहीये
35) Are You Stupid?तू मुर्ख आहेस का?
36) Are You Upset?तु चिंतेत आहे का?
Yes Iam Upset -होय मी चिंतित आहे.
No Iam Not Upset -नाही मी चिंतित नाहीये.
37) How Long You Will Take To Come?तुला यायला किती वेळ लागेल?
I Will Be There In 10 Minutes -मी तिथे दहा मिनिटांत पोहचेल.
38) Anything Else?अजून काही
Nothing Else -अजुन काही नही बस एवढेच
39) Why To Go?का जायच आहे?
Because I Have To Attend My Meeting-मला माझी मिटिंगला उपस्थित राहायचे आहे.
40) Whom To Meet?कोणाला भेटायच आहे तुम्हाला?
I Am Here To Meet Your Company MD Mr Raman -मी इथे तुमच्या कंपनीच्या एमडी ला मिस्टर रमनला भेटायला आलो आहे.
41) What Are You Playing?तु काय खेळतो आहेस?
I Am Playing Video Game-मी व्हिडिओ गेम खेळतो आहे.
42) Are You In Speak English?तुम्हाला इंग्रजी येत आहे का?
Yes I Can Speak In English -होय मला इंग्रजीत बोलता येते.