म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन या दोघांमधील फरक – Difference between direct plan and regular plan in mutual fund

म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन या दोघांमधील फरक – Difference between direct plan and regular plan in mutual fund

सर्व म्युच्अल फंड योजनेमध्ये आपणास दोन स्कीमची आँफर केली जात असते.ज्यात एक स्कीम डायरेक्ट प्लँनची असते तर अणि दुसरी रेग्युलर प्लँनची असते.

आज आपण म्युच्अल फंडमध्ये आँफर केल्या जाणारया डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन मध्ये कोणता फरक असतो हे जाणुन घेणार आहोत.

डायरेक्ट म्युच्अल फंड -direct mutual fund

● म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँनदवारे आपणास डायरेक्ट एएमसी मध्ये गुंतवणुक करावी लागते यात आपणास व्यवहारासाठी डिस्ट्रीब्युटरची म्हणजेच वितरकाची कुठलीही सुविधा दिली जात नसते.

● यात आपण स्वता डायरेक्ट गुंतवणुक करत असतो म्हणुन आपणास डिस्ट्रीब्युटर एजंट वगैरेला चार्जेस पे करण्याची गरज भासत नाही.

● डायरेक्ट प्लँनमध्ये गुंतवणुक करताना आपणास खुप कमी खर्च करावा लागत असतो.कारण यात आपणास ड्रिस्ट्रीब्युटर ब्रोकर एजंट वगैरेचे चार्जेस आपणास लागु केले जात नसतात.तसेच भरावे लागत नसतात.

● डायरेक्ट प्लँन मधुन गुंतवणुक केल्यास आपल्याला खर्चातील बचत झाल्याने चांगले रिटर्न मिळत असतात.

म्युच्अल फंडमध्ये डायरेक्ट प्लन दवारे गुंतवणुक करण्याचे फायदे –

● यात आपण स्वता गुंतवणुक करतो म्हणुन आपणास ब्रोकरचे एजंटचे डिस्ट्रीब्युटरचे कमिशन चार्जेस भरावे लागत नही ज्याने आपली पैशांची चांगली बचत होत असते.

See also  शेअर मार्केट सुट्ट्यांची यादी - 2022 Stock market (NSE ) Holiday List 2022

● यातील खर्चाचे प्रमाण हे रेग्युलर प्लँनपेक्षा कमी असते.

● यात गुंतवणुकदार हा स्वता डायरेक्ट गुंतवणुक करत असतो कुठल्याही मध्यस्थीची मदत घेत नसतो म्हणुन तो स्वता ठरवु शकतो त्याला कुठे अणि किती गुंतवणुक करायची आहे?

म्युच्अल फंडमध्ये डायरेक्ट प्लन दवारे गुंतवणुक करण्याचे तोटे –

जर आपण म्युच्अल फंडमध्ये डायरेक्ट प्लँनदवारे गुंतवणूक केली तर यात आपणास गुंतवणुक करण्यासाठी एजंट,ब्रोकर,डिस्ट्रीब्युटरची सुविधा त्यांचे मार्गदर्शन प्राप्त होत नसते आपल्याला स्वता डायरेक्ट गुंतवणुक करावी लागत असते.

रेग्युलर म्युच्अल फंड -regular mutual fund

● म्युच्अल फंडमधील दुसरी आँफर केली जाणारी स्कीम रेग्युलर म्युच्अल फंडमध्ये आपण डिस्ट्रीब्युटरच्या म्हणजेच वितरकाच्या एजंटच्या किंवा एखाद्या बँकरच्या माध्यमातुन गुंतवणुक करत असतो.यात आपण डायरेक्ट गुंतवणुक करत नसतो.यात आपणास एका मध्यस्थीची गरज पडत असते.

● यात गुंतवणुकदारांना गुंतवणुक करताना डिस्ट्रीब्यूटर एजंट बँकर ब्रोकर यांना मध्यस्थीसाठी काही चार्जेस पे करावे लागतात.

● रेग्युलर प्लँनमध्ये गुंतवणुक करण्यासाठी गुंतवणुकीचा व्यवहार अधिक सुलभ सोपा करण्यासाठी आपणास एखाद्या ड्रिस्ट्रीब्यूटरला एजंटला ब्रोकरला कमिशन द्यावे लागत असते.हे कमिशन देण्यामध्ये आपला जास्त खर्च होत असतो.

म्युच्अल फंडमध्ये रेग्युलर प्लँन दवारे गुंतवणुक करण्याचे फायदे –

● यात आपणास गुंतवणुक करण्यासाठी ब्रोकर,एजंट डिस्ट्रीब्युटरची गुंतवणुकीसाठी मदत तसेच कुठे अणि कशी गुंतवणुक करायची कुठे गुंतवणुक केल्यास अधिक रिटर्न मिळु शकतात याबाबतचे एक योग्य ते मार्गदर्शन देखील प्राप्त होत असते.

म्युच्अल फंडमध्ये रेग्युलर प्लँन दवारे गुंतवणुक करण्याचे तोटे –

● यात आपण एजंट ब्रोकर डिस्टीब्युटरच्या माध्यमातुन गुंतवणुक करत असतो म्हणुन यात आपणास गुंतवणुकीत ब्रोकरचे एजंटचे डिस्टीब्युटरचे कमिशन देखील आकारले जाते.ज्याने आपला डायरेक्ट प्लँनच्या तुलनेत अधिक खर्च होण्याची संभावना असते.

● यात गुंतवणुकदार हा स्वता डायरेक्ट गुंतवणुक करत नसतो त्याला एका मध्यस्थीची मदत घ्यायची असते म्हणुन यात गुंतवणुकदार स्वता ठरवु शकत नाही की त्याला कुठे अणि किती गुंतवणुक करायची आहे?त्यांना ब्रोकरचे ऐकावे लागते.मार्गदर्शन घ्यावे लागते अणि ते सुचवतील तिथेच गुंतवणुक करावी लागते.

See also  झोमॅटोच्या शेअर्सने बनवले नवीन रेकाॅर्ड फक्त दोन महिन्यांत शेअर्समध्ये ५३ टक्के इतकी तेजी - Zomato shares moving high to the IPO price of Rs 76

कोणता प्लँन आपल्यासाठी अधिक योग्य अणि उत्तम ठरेल?डायरेक्ट की रेग्युलर?which is best for investment

ज्यांना ब्रोकरचे,एजंटचे चार्जेस पे करायचे नसतील तसेच गुंतवणुकीत कुठल्याही एजंटची मध्यस्थी नको असेल अणि त्यांना गुंतवणुकीविषयी उत्तम नाँलेज असेल की कुठे गुंतवणुक केल्यावर जास्त रिटर्न मिळु शकतात आपल्यासाठी कुठे गुंतवणुक करणे अधिक फायदेशीर ठरेल असे गुंतवणुकदार डायरेक्ट म्युचअल फंडमधुन स्वता कुठल्याही एजंटची ब्रोकरची मदत न घेता स्वता गुंतवणुक करू शकतात.

अणि ज्या गुंतवणुकदारांना गुंतवणुकीविषयी पुरेसे नाँलेज नसेल कुठे गुंतवणुक केल्यावर आपला अधिक फायदा होईल अधिक रिटर्न आपणास प्राप्त होतील हे कळत नसेल माहीती नसेल तर अशा नवोदित गुंतवणुकदारांनी रेग्युलर प्लँन निवडायला हवा कारण यात कुठे अणि किती कशी गुंतवणुक करायची हे सांगायला आपणास गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करायला एजंट ब्रोकरची सुविधा उपलब्ध असते.फक्त आपणास गुंतवणुक करताना त्यांचे चार्जेस कमिशन सुदधा आकारले जात असते.ज्याने आपला थोडा जास्त खर्च होण्याची शक्यता असते.