लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक
आपल्या भारताच्या संविधानामध्ये संसदेचे एकुण दोन गृह असलेले आपणास दिसुन येतात.ज्यात एकाचे नाव आहे लोकसभा आणि दुसरयाचे नाव आहे राज्यसभा.
लोकसभा हे जनतेचे घर असते म्हणुन आपण त्यास जनता दरबार तसेच जनतेचे घर असे देखील म्हणत असतो.
लोकसभेला लोकांचे,जनतेचे घर म्हटले जाण्याचे महत्वाचे कारण हे असते की यात आपणास सर्वसामान्य जनता समाविष्ट असलेली दिसुन येत असते.
आणि याचठिकाणी आपण राज्यसभेस संसदेचे वरील घर तसेच गृह असे म्हणत असतो.
आजच्या लेखात आपण लोकसभा म्हणजे काय असते? तसेच राज्यसभा म्हणजे काय असते आणि दोघांमध्ये कोणता साम्य आणि भेद असतो इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
लोकसभा
- लोकसभेला आपण सर्वसामान्य जनतेचे घर असे म्हणत असतो.लोकसभा हे एक कनिष्ठ गृह असते
- लोकसभेत जे सदस्य निवडले जातात त्यांची निवड सर्वसामान्य जनता करत असते.
- लोकसभेचा कार्यकाळ म्हणजे कार्य करण्याचा कालावधी हा कमीत कमी पाच वर्ष इतका असतो.म्हणजेच लोकसभेत पाच वर्षांनी सर्व खासदार निवृत्त होत असतात
- लोकसभेच्या सभासदांची कमाल संख्या 552 असते
- तर याचठिकाणी लोकसभेचा सभासद बनण्यासाठी आपली वयोमर्यादा कमीत कमी 25 असावी लागते
- लोकसभेत होत असलेल्या बैठक तसेच मिटींगचा अध्यक्ष हा लोकसभेचा अध्यक्ष हाच असतो
- लोकसभेत धन विधेयक सादर करतात
- पण लोकसभेत सर्व लोक मतदान करत असतात.
- भारतीय संविधानाच्या कलम 81 नुसार लोकसभेची तरतुद करण्यात आली आहे
राज्य सभा
- राज्सभेविषयी सांगावयाचे म्हटले तर राज्यसभा ही राज्याची एक परिषद असते.याचसोबत राज्यसभेला कनिष्ठ गृह असे देखील म्हटले जाते.
- आणि राज्यसभेत सभासदांची निवड करण्यासाठी राज्यसभेत नेमल्या गेलेल्या सभासदांना पाचारण केले जाते.
- राज्यसभेत उमेदवाराचा कार्यकाल सहा वर्ष असतो आणि राज्यसभेच्या मेंबरला दोन वर्षानंतर निवृत्ती देखील घेता येते.आणि मग नवीन सभासदाची निवड येथे करतात.
- राज्यसभेतील सभासदांची संख्या जास्तीत जास्त 250 असते.
- राज्यसभेचा सभासद बनायला आपली वयोमर्यादा 30 असावी लागते.
- पण याचठिकाणी राज्यसभेची जी बैठक भरवली जात असते तिचे अध्यक्षपद उपराष्टपतीकडे दिले जात असते.
- राज्यसभेस धन विधेयक सादर करण्याचा कोणताही हक्क दिला जात नाही.
- राज्यसभेत प्रत्येक राज्याचे आमदार मतदान करत असतात
- तर भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेची तरतुद करण्यात आली आहे.
लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference Between Lok Sabha And Rajya Sabha In Marathi
महाराष्टामधुन लोकसभेमध्ये किती खासदारांची निवड केली जाते?
संपुर्ण महाराष्टातुन लोकसभेत फक्त 48 खासदार निवडले जात असतात.
महाराष्टातुन राज्यसभेत किती सभासद पाठवले जात असतात?
महाराष्टातुन राज्यसभेत 19 सभासदांना पाठवले जात असते.
Comments are closed.