मिस वल्ड आणि मिस युनिव्हर्स या दोघांत  काय फरक आहे? – Difference between Miss Universe and Miss World

मिस वल्ड आणि मिस युनिव्हर्सDifference between Miss Universe and Miss World

 नुकताच मिस युनिव्हर्सचा किताब हा भारताच्या हरनाज सिंधुने पटकावला आहे.ह्या किताबाचे वैशिष्टय असे आहे की हा किताब गेल्या 21 वर्षात भारताला कधीच प्राप्त झाला नव्हता.

तब्बल 21 वर्षानंतर भारताला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसे पाहायला गेले तर भारत हा एक असा देश आहे ज्याने आत्तापर्यत मिस युनिव्हर्सच नव्हे तर मिस वल्डचा किताब देखील पटकावला आहे.

 

पण जेव्हा आपण मिस युनिव्हर्स आणि मिस वल्ड हे दोघे पुरस्कारांचे नाव ऐकतो तेव्हा सगळयात पहिला प्रश्न आपल्या मनात हा निर्माण होत असतो की या दोघांमध्ये काय फरक आहे?कारण आपल्यातील खुप जणांना हे पुरस्कार तर माहीत असतात पण यातील अंतर माहीत नसते.

 

आजच्या लेखात म्हणुन आपण हेच जाणुन घेणार आहोत की मिस युनिव्हर्स आणि मिस वल्ड या दोघे किताबांमध्ये कोणता फरक आहे?

 

मिस वल्ड म्हणजे काय? –  What is mean Miss World

 जगभरात विविध प्रकारचे ब्युटी काँन्टेस्ट ठेवले जात असतात.पण जगभरातील सर्व ब्युटी काँन्टँस्टमध्ये चार ब्युटी काँन्टँस्ट खुप महत्वाचे मानले जातात.

ज्याचे नाव मिस वल्ड,मिस युनिव्हर्स,मिस अर्थ,मिस इंटरनँशनल असे आहे.

मिस वल्ड हे ब्युटी काँपिंटेशन महिलांसाठी दर वर्षी आयोजित केले जात असते.आणि यात एकाच देशातील नाही तर विविध देशांतील महिला,स्त्रिया सहभागी होत असतात.

मिस वल्डला विश्व सुंदरी असे देखील म्हटले जाते.मिस वल्ड काँपिंटिशनमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक देशातील स्त्रीची देहबोली,तिचा सेन्स आँफ ह्युमर,तसेच तिंच्या सौंदर्याची परिक्षा घेतली जाते.म्हणजेच तिला जज केले जाते.

See also  अलाउन्स म्हणजे काय?Allowance meaning in Marathi

मग यात जी स्त्री तसेच महिला सगळयात सुंदर ठरते म्हणजे यात यशस्वी ठरते तिचे नाव जुरी मेंबर्स अनाऊन्स करत असतात.

 

मिस युनिव्हर्स म्हणजे काय?What is mean Miss Universe

 मिस युनिव्हर्स हे सुदधा मिस वल्ड सारखेच एक ब्युटी काँपिटिशन असते.जिचे दर वर्षी आयोजन करण्याची जबाबदारी मिस युनिव्हर्स संघटनेची असते.

मिस युनिव्हर्स ही एक आंतरराष्टीय दर्जाची वार्षिक सौंदर्य स्पर्धा असते जी दर वर्षी आयोजित केली जाते.

मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन सर्वप्रथम 1952 साली करण्यात आले होते.

युनिव्हर्स म्हणजेच ब्रम्हांड आणि यानुसार मिस युनिव्हर्सला आपण ब्रम्हांड सुंदरी असे देखील संबोधित असतो.

मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन ब्रम्हांडामधील सगळयात सुंदर स्त्रीची निवड करून तिचा गौरव करण्यासाठी दर वर्षी केले जाते.

मिस वल्ड आणि मिस युनिव्हर्स या दोघांमध्ये काय फरक आहे?

मिस वल्ड आणि मिस युनिव्हर्समधील फरक पुढीलप्रमाणे आहेत: – between Miss Universe and Miss World

आयोजन कधी होते –MISS WORLD
मिस वल्ड आणि मिस युनिव्हर्स या दोघेही आंतरराष्टीय दर्जाच्या सौंदर्य स्पर्धा आहेत.ज्या प्रत्येक वर्षाला आयोजित केल्या जात असतात.

 

 

MISS UNIVERSE

मिस वल्ड आणि मिस युनिव्हर्स या दोघेही आंतरराष्टीय दर्जाच्या सौंदर्य स्पर्धा आहेत.ज्या प्रत्येक वर्षाला आयोजित केल्या जात असतात.

 

 

सुरवात कधी झाली ?

मिस वल्ड ह्या आंतरराष्टीय दर्जाच्या किताबाची सुरूवात ब्रिटन ह्या देशाने केली होती.1951 मध्ये प्रथमत महिलांच्या सौदर्याचा गौरव करण्यासाठी मिस वल्ड ह्या ह्या ब्युटी काँपिटिशनचे आयोजन ब्रिटनने केले होते.

एक वर्षानंतर अमेरिका ह्या देशाने देखील एक आंतरराष्टीय पातळीवरील उच्च दर्जाचे ब्युटी काँपिटिशन 1952 साली आयोजित केले होते.ज्याचे नाव मिस युनिव्हर्स असे होते.

 

सुरवात कुठे झाली ?

1951 मध्ये ब्रिटन ह्या देशाने मिस वल्ड हे ब्युटी काँपिंटिशन आयोजित केल्यावर त्याच्या मिस वल्डचे हेडक्वाटर हे लंडन म्हणजेच युके येथे आहे..

 

मिस युनिव्हर्स ही आंतरराष्टीय पातळीवर आयोजित केली जात असलेली सौंदर्य स्पर्धा आहे जिचे मुख्य कार्यालय हे न्युयाँर्क शहरात आहे

 

पहिली विजेता कोण ?

हिली विजेता ही स्वीडन ह्या देशाची किकी हकेन्सन होती

मिस युनिव्हर्सचा किताब फिनलँण्ड देशातील आर्मी कुसेला ने सर्वप्रथम पटकावला होता.

 

संस्थे च अध्यक्षा कोण ?

मिस युनिव्हर्स ह्या स्पर्धेची प्रमुख अध्यक्षा पाऊला शुगार्ट ह्या आहेत.

 

मिस वल्डच्या अध्यक्षा ह्या जुलिया माँर्ले आहेत.

 

भारतातील विजेते ? -ब्रीद वाक्य

आत्तापर्यत भारतातील सहा महिलांनी मिस वल्डचा किताब देखील जिंकलेला आहे.ज्यात बा़ँलीवुडच्या प्रसिदध अभिनेत्री ऐश्वर्या राँय आणि प्रियंका चोपडा या दोघींचा देखील समावेश आहे.

 

भारतातील बाँलीवुड अभिनेत्री सुश्मिता सेनने 1994 मध्ये तर लारा दत्ताने 2000 साली मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. भारतातील हरनाज सिंधुने देखील नुकताच 2021 मधील मिस युनिव्हर्सचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

तर मिस युनिव्हर्स ही संघटना संपुर्ण जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्य करते.

ही संघटना काम करताना आपणास दिसुन येते.

मिस वल्डचे संचालन मिस वल्ड लिमिटेड करते तर

 

मिस युनिव्हर्सचे संचालन करण्याचे काम मिस युनिव्हर्स आँर्गनाइझेशन ही संस्था करते.

 

 

 

See also  व्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ - VRS meaning and full form in Marathi