HDD आणि SSD माहिती – Difference Between SSD and HDD
जेव्हा आपण एखादा नवीन कंप्युटर तसेच लँपटाँप खरेदी करत असतो.तेव्हा आपल्यासमोर दोन आँप्शन असतात.एक एस-एस डी(Solid State Drive) आणि दुसरा एच एच डी(Hard Disk Drive).
एस एस डी आणि एच डी डी ह्या दोघेही आँपरेटिंग सिस्टम आहेत.ज्यांचा वापर आपण डेटा स्टोरेजसाठी करत असतो.
आधी आपण लँपटाँप तसेच कंप्युटरमध्ये एच डीडी स्टोरेजचा वापर करायचो.पण एचडीडी ह्या आँपरेटिंग सिस्टममुळे आपल्या कंप्यूटर तसेच लँपटाँपच्या इंटरनेट स्पीडवर फरक पडु लागला.
म्हणुन मग आपण नवीन टेक्नाँलीज आलेल्या एस एसडी स्टोरेजचा वापर करू लागलो.हा स्टोरेजचा एक नवीन टाईप आहे.ज्याचा वापर डेटा स्टोरेजसाठी केला जातो.
आजच्या लेखात आपण एचडीडी आणि एस एस डी ह्या दोघांमधील फरक जाणुन घेणार आहोत.
HDD म्हणजे काय?
एचडी डीचा फुल फाँर्म हार्ड डिस्क ड्राईव्ह असा होत असतो.एचडीडीचा वापर डेटा स्टोअर करण्यासाठी केला जात असतो.एचडीडी स्टोरेज हे विशेषकरून लँपटाँप तसेच कंप्युटरमध्ये वापरले जाते.
एचडीडीचा शोध 1956 मध्ये लावण्यात आला होता.हार्ड डिस्क ड्राईव्ह हे साधारणत वापरले जाणारे स्टोरेज डिस्क आहे.
जे डेटाला अँक्सिस करण्यासाठी रीड राईट हेड वापरत असते.एचडीडी मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी भरपुर स्टोरेज प्राप्त होत असते.
बाजारात विकायला आलेल्या प्रत्येक लँपटाँपमध्ये अधिकतम एक टीबी पर्यत स्टोरेज सेवा उपलब्ध असते.
HDD चे फायदे :
- एचडीडीमध्ये स्टोरेज स्पेस अधिक असतो ज्यामुळे नवीन डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला जुना डेटा डिलीट करण्याची गरज पडत नसते.एचडीडी मध्ये स्टोरेज स्पेस देखील कमी पडत नाही.
- एच डीडी हे एस एस डी पेक्षा स्वस्त असते.एचडीडी हे एस डीडी पेक्षा बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होते.
HDD चे तोटे :
- एचडीडीचा वर्किग स्पीड एस एसडी पेक्षा खुप कमी असतो.ज्यामुळे यात लँपटाँप तसेच कँप्युटर चालु व्हायला,तसेच कोणतेही अँप्लीकेशन ओपन होण्यासाठी खुप वेळ लागतो.
SSD म्हणजे काय?
- एस एसडीचा फुल फाँर्म हा (Solid State Drive) असा होत असतो.एस एसडीचा वेग हा एचडीडी पेक्षा अधिक असतो.कारण एस एस डीमध्ये न्यु टेक्नाँलाँजीचा वापर करण्यात आला आहे.
- एस एसडी हे खुप फास्ट आणि अधिक कार्यक्षम असलेले स्टोरेज आहे.जे फ्लँश मेमरीचा वापर करून डेटाला कलेक्ट करत असते.
- एस एस डी हे खुप जलदगतीने कार्य करत असते.ज्यामुळे कुठलेही अँप्लीकेशन,फोटो,फाईल्स,डाँक्युमेंट किंवा इतर कुठलेही फंक्शन काही सेकंदात ओपन होत असते.
- पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे एस एस डी हे फास्ट वर्किग करत असले तरी याची स्टोरेज कँपँसिटी एचडीडी पेक्षा फार कमी असते.
SSD चे फायदे :
एस एसडीमुळे कोणतीही फाईल,डाँक्युमेंट तसेच इतर कोणतेही फंक्शन सेकंदात ओपन होऊन जाते.कारण याचा वर्किग तसेच लोडिंग स्पीड खुप अधिक असतो.
SSD चा तोटा :
एस एसडीमध्ये स्टोरेज स्पेस फार कमी असतो ज्यामुळे नवीन डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला जुना डेटा डिलीट करण्याची गरज पडते.
- एस एस डी एच डीडी पेक्षा महाग असते.
साँफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये काय फरक आहे?
HDD आणि SSD मध्ये काय फरक आहे? – Difference Between SSD and HDD
SSD
| HDD |
SPEED – एस एस-डी मुळे आपला लँपटाँप तसेच कँप्युटर अधिक फास्ट वर्किग करत असतो.कारण याची गती खुप अधिक प्रमाणात असते. | एचडीडी मुळे आपला लँपटाँप तसेच कंप्युटर अधिक स्लो वर्क करत असतो.कारण याचा स्पीड खुप कमी असतो. |
एस एस डीमुळे काही सेकंदात आपला पीसी तसेच लँपटाँप स्टार्ट म्हणजे बुट होत असतो. | एचडीडीमुळे आपला लँपटाँप कंप्युटर स्टार्ट व्हायला थोडा जास्त वेळ लागतो |
एस एस डीमुळे कुठलेही अँप्लीकेशन, फोटो,फाईल्स,डाँक्युमेंट किंवा इतर कुठलेही फंक्शन काही सेकंदात ओपन होत असते. | एच डीडी मुळे कोणतेही अँप्लीकेशन,फोटो,फाईल्स,डाँक्युमेंट किंवा इतर कुठलेही फंक्शन ओपन व्हायला वेळ लागत असतो.फास्ट ओपेन होतात |
एस एसडीमध्ये कोणतीही मोठी फाईल,एम एस आँफिस,एम एस वर्ड,एक्सेल इत्यादी एचडीडीच्या तुलनेत अधिक जलद गतीने ओपन होत असते. | एच डीडी मध्ये कोणतीही मोठी फाईल,एम एस आँफिस,एम एस वर्ड,एक्सेल इत्यादी ओपन व्हायला जास्त वेळ लागतो. |
एस एस डी मुळे आपल्या लँपटाँप तसेच कंप्युटरच्या स्पीडमध्ये अधिक वाढ होत असते.
| एच डीडी हे जास्त पाँवरचा वापर करते.ज्याने आपल्या लँपटाँप कंप्युटरमधील बँटरीचा अधिक युझ होत असतो. |
एस एस डी हे एचडीडी पेक्षा फार कमी पाँवरचा वापर करीत असते.ज्याने आपल्या लँपटाँपमधल्या बँटरी,चार्जिगचा जास्त युझ होत नसतो, एस एसडी ही एच डीडी पेक्षा खुपच लहान असते आणि एस एस डीचे वजन देखील फार कमी असते ज्याचा फायदा आपल्याला हा होतो की हे आपल्या लँपटाँप कंप्युटरमध्ये याला जास्त स्टोरेज तसेच स्पेसची गरज पडत नाही. | एच डीडी हे एस एस डी पेक्षा आकाराने मोठे असते.ज्याने लँपटाँप कंप्युटरमध्ये हे अधिक स्टोरेज स्पेस युझ करत असते.याचसोबत एच डीडीचे वजन देखील जास्त असते. |
एस एस डीची किंमत ही एच डीडी पेक्षा अधिक जास्त असते.म्हणजेच एस एस डी ही एचडीडी पेक्षा खुप महाग असते | HDD ची किंमत एस एसडीपेक्षा कमी एचडीडी ही एस एसडी पेक्षा स्वस्त देखील असते.
|
एस एस डी मध्ये फिरणारे पार्ट नसतात ज्यामुळे ट्रँव्हलिंग करताना कोणाचा धक्का लागल्यावर डँमेज होण्याची शक्यता नसते
एस एस डी हे कोणताही प्रकारचा आवाज करत नाही. | एचडीडीमध्ये फिरणारे पार्ट देखील असतात ज्यात ट्रँव्हलिंग वगैरे करीत असताना कोणाचा धक्का लागुन ते डँमेज देखील होण्याची दाट शक्यता असते.
एचडीडी हे अधिक आवाज करते.
|