टीबीएच चा फुल फॉर्म काय होतो ? TBH full form in Marathi

टीबीएच च अर्थ काय होतो -? TBH full form in Marathi

आपण बर्‍याचदा शब्द कठीण असेल किंवा मोठा असेल किंवा बोलयाला सोप म्हणून वा  आपला वेळ वाचवण्यासाठी फुल फॉर्म चे शॉर्ट फॉर्म मध्ये रूपांतर करून शॉर्ट फॉर्मचा  वापर आपल्या बोलण्यात , सोशल मीडियावरील संवादात आवर्जून असतो.

अश्याच टीबीएच नावाच्या शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म आपण या लेखात पाहणार आहोत.

टीबीएच चा फुल फॉर्म – TBH full form in Marathi

इंग्रजी भाषेत टीबीएच (TBH) चा अर्थ ‛ To Be Honest’ असा होतो.मराठी भाषेत याचा अर्थ ‛प्रामाणिक  असणे’ असा होतो.तुम्ही TBH हा शब्द नक्कीच  सोशल साईट्स वरती वाचला असेल,जसे को फेसबुक,ट्वीटर, यु ट्यूब, इन्स्टाग्राम,इत्यादी.

 

  • आपण सर्व जन सोशल साइट्स वर हॅशटॅग चा वापर मोठ्या प्रमाणवर करत असतो , ह्याच hashtag च्या रुपात टीबीएच (TBH) चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो .

 

  • जेव्हा लोक सोशल साईट्स वर प्रामाणिक विचार किंवा पोस्ट शेअर करतो ,तेव्हा त्याच्याखाली अनेकदा टीबीएच चे हॅशटॅग लावतो.

 

  • खासकरून फेसबुक,इन्स्टाग्राम या दोन एसएआयटीएस वर ह्याचा सर्वात जास्त वापर केला जातो.

 

  • तुम्ही इन्स्टाग्राम या सोशल साइट्स वर # TBH असे सर्च केले तरी,TBH हॅशटॅग वापरणाऱ्या मिलियन पोस्ट मिळतील.इतके हे हॅशटॅग प्रसिद्ध झाले आहे.

 

  • टीबीएच एक सँक्षिप्त नाव आहे,ज्याचा वापर भाषणामध्ये ही केला जातो,या वाक्याचा अर्थ प्रामाणिक  असणे असा होतो.

 

  • ह्या वाक्याचा वापर त्या गोष्टींवर जोर देण्यासाठी केला जातो जे, तुम्ही ह्या वाक्याच्या सुरवातीला किंवा वाक्यानंतर बोलता.कारण की लोकांना आपण बोललेले वाक्य खरे वाटावे,म्हणून to be honest चा वापर करतात.
See also  mahaDBT  ऑनलाईन पोर्टल आणि ई पीक पाहणी एप्स - mahaDBT and E-Peek Pahani information

 

  • समजा तुम्ही मोबाईल वरती क्रिकेट ची न्युज वाचत आहात, त्यात कोणीतरी लिहले की,ह्या इंडिया आणि इंग्लड मालिकेत इंग्लड चे प्रभुत्व आहे.,ही मालिका इंग्लडच जिंकेल.ही न्युज तुम्हाला पटली नाही तर तुम्ही त्या न्युजच्या खाली कंमेंट्स मध्ये ”# TBH ,हे शक्यच नाही,भारत हारुच शकत नाही” असे लिहुन त्या न्युज ला विरोध दर्शवू शकता.

 

  • ह्या वाक्याचा वापर तुम्ही तेव्हाही करू शकता जेव्हा तुम्ही कोणत्यातरी प्रामाणिक कामाचे किंवा प्रामाणिक  व्यक्तीचे वर्णन करत आहात किंवा त्या व्यक्तीच्या पोस्टला TBH म्हणून कंमेंट करत आहात.

 

  • आपण आपल्याला नावडत्या व्यक्तीचे वर्णन करताना या वाक्याचा वापर करू शकतो.जसे की ,खर सांगू ,हा व्यक्ती खूप वाईट आहे.या वाक्यात खर सांगू च्या पुढे TBH म्हणजे To Be Honest चा वापर करतात. टीबीएच वाक्याचा वापर तुम्ही कोणाचे कौतुक करण्यासाठी किंवा कोणाचा अपमान करण्यासाठी करू शकता.

 

  • समजा तुम्हाला जर चांगल्या विडिओ गेमचे कौतुक करायचे असेल तर तुम्ही असे लिहिणार,TBH टीबीएच ही गेम खूपच मस्त आहे ,यात मज्जा खूप येते.समजा जर तुम्हाला वाईट विडिओ गेमव्हीएआर टीका कराची असेल तर तुम्ही,TBH ही एक युजलेस गेम आहे,मी खेळणं बंद केल आस म्हणतो

FSSAI फुल फॉर्म मराठी – FSSAI  संपूर्ण माहिती

टीबीएच चा इतिहास काय आहे ?

 

  • टीबीएच (TBH) हे 90 दशकाच्या शेवटी आणि 2000 दशकाच्या सुरवातीला एक साधे वाक्य होते.हे वाक्य सुरवातीला संदेश टाकण्यामधून प्रसिद्ध झाले.2003 मध्ये टीबीएच शब्दाचा अरबन डिक्शनरी मध्ये प्रथम सामावेश केला.

 

  • परंतु 2011 पर्यंत हे वाक्य इतके प्रसिद्ध नाही झाले.फेसबुक सारख्या वेबसाईट वरती 2010 वर्षात हा शब्द थोड्याफार प्रमाणात पाहिला मिळाला.ह्याचा जास्त वापर प्रश-उत्तरे या कार्यक्रमामध्ये होऊ लागला.

 

  • टीबीएच शब्द 2015 ,2016 या वर्षात प्रसिद्ध व्हायला लागला,जेव्हा सकाळच्या बातम्या सांगणाऱ्या अँकरने आणि प्रकाशकांनी या शब्दाचा वापर करायला सुरुवात केली.
See also  डीएड होणार आता कायमचे बंद - D Ed course news

 

  • टीबीएच मेसेजिंग अँप ला फेसबुक कंपनीने 650 करोड रुपये ला खरेदी केले होते.या अँप ला खरीदी करण्याचे मुख्य कारण हे होते की,युजर्स या अँपद्वारे फीडबॅक देऊ शकेल.

 

  • त्याच काळामध्ये फेकबुक ने to be honest नावाची प्रश्न-उत्तरे कार्यक्रम करणारी अँप विकत घेतलेली.परंतु फेसबुक ने विकत घेतलेली ही अँप अयशस्वी झाली,जे की युवा पिढीवर आधारित होती आणि विचित्र प्रश-उत्तरे विचारणारी अँप होती.आता इन्स्टाग्राम ने TBH शब्दाला नवे वळण दिले.आहे.इंस्टाग्रामने TBH शब्दाचा वापर इंस्टाग्रामच्या स्टिकर वरती वापरायला सुरवात केली.

 

 

  • अमेरिकेतील एका वर्गातील चार विद्यार्थ्यांनी मिळून TBH ही अँप निर्माण केली.ही अँप ऑगस्ट 2017 महिन्यामध्ये लाँच झाली.अँप लाँच होण्याच्या काही दिवसातच ह्या अँप चे 50 लाखापेक्षा जास्त डाउनलोडस पूर्ण झाले.अँप मजेशीर होती,हेच कारण होते की टीबीएच ह्या अँप ला फेसबुक ने 650 करोड ला खरेदी केले.

 

Comments are closed.