दिनविशेष 9 मे 2033- Dinvishesh 9 May 2023

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

९ मे २०२३ रोजीचे महत्वाचे दिनविशेष – Dinvishesh 9 May 2023

  1. ९ मे १९५५ रोजी नाटो मध्ये पश्चिम जर्मनी ह्या देशाने प्रवेश केला होता.
  2. ९ मे १८७४ रोजी मुंबई शहरात घोडयांनी ओढल्या जात असलेल्या ट्राम सुरू झाल्या होत्या.
  3. ९ मे १९३६ रोजी इटली ह्या देशाने इथिओपिया ह्या देशाला बळकावण्यात यश प्राप्त केले होते.
  4. ९ मे १९०४ रोजी सिटी टुरो हे वाफेवर चालत असलेले इंजिन १६० किलोमीटर ताशी पेक्षा जास्त वेगाने धावत असलेले युरोप ह्या देशामधील पहिले इंजिन बनले होते.
  5. ९ मे १९१७ रोजी कवी शास्त्रज्ञ डाॅक्टर कान्होबा रणछोडदास यांचे निधन झाले होते.
  6. ९ मे १९५९ रोजी भारतीय शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले होते.
  7. ९ मे १९१९ रोजी नारायण वामन टिळक यांचे निधन झाले होते.
  8. ९ मे १९०५ रोजी मदर्स डे च्या सहसंस्थापिका एॅन जाॅविस यांचे निधन झाले होते.
  9. ९ मे १९९५ रोजी मराठी चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन झाले होते.
  10. ९ मे २००८ रोजी किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तुर यांचे निधन झाले होते.
  11. ९ मे १९९९ रोजी उद्योजक करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन झाले होते.
  12. ९ मे २०१४ रोजी भारतीय राजकारणी नेदुरमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन झाले होते.
  13. ९ मे १९८६ रोजी एडमंड हिलरी यांच्यासोबत सर्वप्रथम माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे गिर्यारोहक शेरपा नाॅर्गे यांचे निधन झाले होते.
  14. ९ मे १९३१ रोजी जर्मन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन झाले होते.
  15. ९ मे १८१४ रोजी इंग्लिश व्याकरणकार ग्रंथकार धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला होता.
  16. ९ मे १५४० रोजी मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म झाला होता.
  17. ९ मे १८६६ रोजी भारतीय थोर समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म झाला होता.
  18. ९ मे १८८२ रोजी कैसर शिपयार्ड तसेच कैसर एल्युमिनिअमचे संस्थापक यांचा जन्म झाला होता.
  19. ९ मे १८८६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते केशवराव मारूतराव जेधे यांचा जन्म झाला होता.
  20. ९ मे १९२८ रोजी समाजवादी कामगार नेता समाजवादाचे अभ्यासक वसंत निलकंठ गुप्ते यांचा जन्म झाला होता.
  21. ९ मे १८७७ रोजी पेरू ह्या देशामध्ये किनारपट्टीवर झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भुकंपामुळे२५४१ लोक मृत्युमुखी पडले होते.
See also  आत्ताची सर्वात मोठी बातमी! सातारा जिल्ह्यात सगळीकडे आता मास्क सक्ती होणार महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता - satara corona update today
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा