Henri Fayol यांच्याविषयी माहीती – Henri Fayol information in Marathi
आपणा सर्वानाच माहीत आहे की आज व्यवस्थापनाच्या(management field)क्षेत्रामधील आधुनिक संकल्पनेच्या विकासात प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापन सिद्धांतकार,उद्योगपती आणि खाण अभियंता हेन्री फेओल यांनी सर्वात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
त्यांनी दिलेल्या व्यवस्थापनाच्या तत्त्वांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये नवीन आयाम प्रस्थापित केले आहेत.
त्यामुळे आजही आधुनिक काळात त्यांची तत्त्वे मूलभूतपणे स्वीकारली जात आहेत.
आजच्या लेखात आपण ह्याच father of management म्हणुन ओळखल्या जात असलेल्या हेन्री फायोल यांच्याविषयी संपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.
हेन्री फायोल कोण होते?(who was Henri Fayol?information about Henri Fayol)
हेन्री फायोल हे एक फ्रेंच खाण अभियंता(french mining engineer) खाण कार्यकारी(mining executive),लेखक(author) आणि खाण संचालक (director of mine) होते.
हेन्री फायोल यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?(when was Henri Fayol born)
- ज्युल्स हेन्री फायोल यांचा जन्म 29 जुलै 1841 रोजी कॉन्स्टँटिनोपल,ऑट्टोमन अँम्पायर येथे झाला.
हेन्री फेयोल यांचा मृत्यु कधी झाला?(when did Henri Fayol died)
- हेन्री फायोल यांचा मृत्यू 19 नोव्हेंबर 1925 रोजी 84 वय असताना पँरिस फ्रान्स येथे झाला होता.
- हेन्री फायोल हे कोणत्या देशाचे नागरीक होते?(nationality of Henri Fayol)
- हेन्री फायोल हे फ्रेंच ह्या देशाच नागरीक होते.
हेन्री फायोल यांचे शिक्षण तसेच करिअर (Henri Fayol education and career)
- त्यांचे शिक्षण इकोले डेस माइन्स डी सेंट-एटिएन येथे झाले.हेन्री फयोलने पॅरिसमधील नॅशनल स्कूल ऑफ माईन्समधून आपले शिक्षण पूर्ण केले.
- अवघ्या 19 वर्षाचे असताना त्यांनी कॉमेंटरी-फोर्चम्बाल्ट-डिकेजविले या कंपनीत अभियंता म्हणून काम सुरू केले.
- आणि 1888 ते 1918 या काळात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक(managing director) म्हणून काम केले.1900 मध्ये,हीच कंपनी फ्रान्समधील सर्वात मोठी लोह(iron) आणि पोलाद(still) उत्पादक कंपनी देखील बनली.
- हेन्री फायोल हे एक व्यवसाय अर्थशास्त्रज्ञ(business economist)अभियंता(engineer) उद्योजक(businessman) देखील होते.
- हेन्री फायोल हे कशासाठी ओळखले जातात(what is Henri Fayol khown for)
- हेन्री फायोल हे त्यांच्या फेयोलिझमसाठी अधिक प्रसिद्ध आहेत.
- हेन्री फायोल यांच्या पन्नीचे नाव काय होते?(Henri Fayol spouce name)
- हेन्री फायोल यांच्या पत्नीचे (spouse चे) नाव अँडीलेड सिलेस्टी मँरी सोली(adelaide celeste marie saule)असे आहे.
हेन्री फायोल यांच्या आईचे नाव काय होते?(Henri Fayol mother name)
हेन्री फायोल यांच्या आईचे नाव यूजेनी कँटिन फेयोल(Eugenie Cantin Fayol) असे आहे.
हेन्री फायोल यांच्या वडिलांचे नाव काय होते?(Henri Fayol father name)
हेन्री फायोल यांच्या वडीलांचे नाव आंद्रे फेयोल असे आहे.
फेयोलिझम म्हणजे काय?(what is fayolism)
- हेन्री फायोल यांनी व्यवसाय प्रशासनाचा एक सामान्य सिदधांत म्हणजेच general theory of business administration developed केली (ज्याला Fayolism असे म्हटले जाते.
- हेन्री फायोल आणि त्यांच्या सहकारींनी मिळुन हा सिदधांत वैज्ञानिक व्यवस्थापनापासुन (scientific management पासुन) independently developed केला होता.
- परंतु त्यांच्या समकालीन frederick taylor प्रमाणे, आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचे(modern management) पदधतीचे संस्थापक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते.
- हेन्री फायोल यांना आधुनिक व्यवस्थापन सिदधांताचे जनक (father of management) असे का म्हटले जाते?(why Henri Fayol is father of management?)
- हेन्री फायोल यांना आधुनिक व्यवस्थापन सिद्धांताचे जनक म्हणून ओळखले जाते,कारण व्यवस्थापनाची कार्ये सुचविणारे ते पहिले व्यक्ती होते.
- जे व्यवस्थापनावरील आधुनिक अधिकाऱ्यांद्वारे व्यवस्थापकाच्या कामाचा आवश्यक भाग म्हणून ओळखले जातात.
Henri Fayol यांनी आपणास दिलेली व्यवस्थापनाची 14 तत्वे कोणकोणती आहेत?(14 principle of management)
Henri Fayol यांनी आपणास दिलेली व्यवस्थापनाची 14 तत्वे –
1)कामाचे विभाजन (division of work) :
2) अधिकार आणि जबाबदारी (authority and responsbility) :
3) शिस्त (discipline) :
4) आदेशामधील ऐक्य (unity of command) :
5) एक दिशा,दिशेमधील ऐकता (unity of direction):
6) वैयक्तिक स्वारस्य अधिनता ( subordination of individual interest) :
7) मानधन तसेच मोबदला(renumeration) :
8) केंद्रीकरण (centralization) :
9) स्केलर चेन (scaler chain) :
10) क्रम (order) :
11) निपक्षपात (equity) :
12) स्थिरता(stability) :
13) पुढाकार (initiative) :
14) इस्प्रिट डी काँर्प्स esprit de corps):
हेन्री फायोल यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे(which book is written by Henri Fayol)
हेन्री फायोल यांनी पुढील पुस्तके लिहिली आहेत-
General and industrial management
Classic general and industrial management
हेन्री फायोल यांनी management वर कोणते पुस्तक लिहिले आहे?(name of book authored by Henri Fayol on management)
हेन्री फायोल यांनी management वर critical evaluation in business and management हे पुस्तक लिहिले आहे.
हेन्री फेयोल यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकातुन 14 principle of management सांगितली आहेत?(in which Henri Fayol mentioned 14 principle of management)
हेन्री फेयोल यांनी management skills ला administrative functions असे म्हटले आहे.
Administration Industrielle et Générale” या त्यांच्या 1916 च्या पुस्तकात त्यांनी कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन करण्याचे त्यांचे अनुभव सांगितले आहेत.
फेओलचे पुस्तक – आणि त्याची 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट – ज्याला प्रशासकीय सिद्धांत म्हणून ओळखले गेले.
हेन्री फेयोल सिद्धांत काय आहे?(what is Henri Fayol theory?
हेन्री फायोल यांची management theory पुढीलप्रमाणे आहे-
Planning
Organizing
Control
Co ordination
Command
हेन्री फायोल यांनी सर्वप्रथम कशाचा शोध लावला?(What was Henri Fayol first to discover)
फयोलचे यांचे कार्य व्यवस्थापनाच्या सामान्य सिद्धांताच्या पहिल्या सर्वसमावेशक विधानांपैकी एक होते.
त्यांनी प्रस्तावित केले की सहा प्रकारच्या संस्थात्मक क्रियाकलाप(organizational activities) आहेत.
ज्यात व्यवस्थापन(management) यापैकी एक आहे व्यवस्थापनाची पाच प्राथमिक कार्ये (five primary functions of management) आणि व्यवस्थापनाची चौदा तत्त्वे(14 principle of management) आहेत.
Henri Fayol यांच्याविषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –
1) हेन्री फेयोल कोण आहे?(who is Henri Fayol class 12)
हेन्री फेओल हे फ्रेंच व्यवस्थापन सिद्धांतकार होते. ते फ्रेंच खाण अभियंता होते आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनाचा सामान्य सिद्धांत देखील विकसित केला होता ज्याला फेओलिझम असे म्हटले जाते.
2) हेन्री फेयोल यांनी कोणकोणत्या ठिकाणी काम केले?(where did fayol work )
हेन्री फेयोल हे अवघ्या 19 वर्षाचे असताना त्यांनी कॉमेंटरी-फोर्चम्बाल्ट-डिकेजविले या कंपनीत अभियंता म्हणून काम सुरू केले.
आणि 1888 ते 1918 या काळात त्यांनी 1 हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार देत असलेल्या माईनिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक(managing director) म्हणून काम केले.
1900 मध्ये,हीच कंपनी फ्रान्समधील सर्वात मोठी लोह(iron) आणि पोलाद(still) उत्पादक कंपनी देखील बनली.
3)हेन्री फेयोल कुठले आहे?(Where is Henri Fayol from)
हेन्री फेयोल हे ईस्तानबुल तुर्की येथील आहे.
4)हेन्री फायोल यांनी सांगितलेली management ची व्याख्या काय आहे?(Henri Fayol defination of management)
Management व्यवस्था किंवा व्यवस्थापन(managing )म्हणजे एखाद्या संस्थेचे प्रशासन मग तो व्यवसाय असो,ना-नफा संस्था(non profit organization) किंवा सरकारी संस्था(government body)
ही व्यवसायाची संसाधने(resources) व्यवस्थापित(manage) करण्याची कला(skill) आणि विज्ञान(science) आहे.
5)हेन्री फायोल यांनी व्यवस्थापन क्षेत्रात दिलेले त्यांचे अमुल्य योगदान कोणते?(Contribution of Henri Fayol in management)
हेन्री फेयोल हे असे पहिले व्यक्ती होते ज्यांनी planning,organizing,directing,controling,plan देणे,organize करणे,commond करणे,co ordinate करणे या संदर्भात functions of management दिले.
6) व्यवस्थापणाच्या तत्वाचे संस्थापक आणि जनक कोण आहेत?who is a founder and father of principle of management
हेन्री फेयोल हे व्यवस्थापणाच्या तत्वाचे संस्थापक आणि जनक आहेत.
मी हेन्री फेयोल यांचा संदर्भ कसा देऊ शकतो?(how do i referrence Henri Fayol)
हेन्री फेयोल यांच्या व्यवस्थापणाच्या तत्वांच्या सविस्तर संदर्भा सहित स्पष्टीकरणासाठी आपण आमच्या वेबशोध मराठी डाँट काँमवर प्रकाशित Henri Fayol 14 principle of management हे आर्टिकल वाचु शकतात.
हेनरी फायोल यांची व्यवस्थापनाची 14 तत्वे (PDF)- Henri Fayol 14 Principles of Management