Horticulture Training Course -फलोत्पादन प्रशिक्षण -NIPHT

Horticulture Training Course -फलोत्पादन प्रशिक्षण माहिती -NIPHT

NIPHT – राष्ट्रीय सुगी पश्यात तंत्रज्ञान संस्थेच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग (Horticulture Training)सेंटरची स्थापना तळेगाव दाभाडे, जि. पुणे या ठिकाणी नेदरलँड सरकारच्या प्रॅक्टीकल ट्रेनिंग सेंटर यांच्या तांत्रिक व FMO च्या आर्थिक साहाय्याने सन २००२ मध्ये करण्यात आलेली आहे.

जागतिक बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून फुले, फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन, मूल्यवर्धित तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविणे यांचे उच्च तंत्रज्ञान प्रसारित करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय असून प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण या संकल्पनेतून राज्यातील, अन्य राज्यातील व परदेशातील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिलेले आहे.

संस्थेमध्ये असणारे -प्रशिक्षण कार्यक्रमHorticultureTraining Course

Horticulture Training Course- प्रशिक्षण कार्यक्रम -5 दिवस

  • प्रशिक्षण शुल्क रु.७०००/प्रशिक्षणार्थी
  • हरितगृह व्यवस्थापन/शेडनेट हाउस तंत्रज्ञान – Greenhouse construction, Shade net house construction
  • पीकनिहाय अभ्यासक्रम (गुलाब, जरबेरा, कार्नेशन व ‘माजीपाला लागवड (रंगीत ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो)- Flower Crop Specific Training Program – Roses, Gerbera, Carnation

प्रशिक्षण शुल्क रु.7500 /प्रशिक्षणार्थी

  • लँन्डस्केपिंग व्यवस्थापन – Landscape Management
  • ऊती संवर्धन तंत्रज्ञान – Plant Tissue Culture
  • फळ प्रक्रिया -Processing
  • पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (काजू, डाळिंब, आले, हळद. ) – Processing

Horticulture Training Course-प्रशिक्षण कार्यक्रम -3 दिवस

प्रशिक्षण शुल्क रु.4500/प्रशिक्षणार्थी

  1. रोपांची अभिवृद्धी व रोपवाटिका व्यवस्थापन -Plant propagation
  2. काढणीपश्वात व्यवस्थापन= Post Harvest Management of Fruit Crop
  3. पणन व्यवस्थापन- फळे, फुले व भाजीपाला
  4. पुरवठा साखळी व्यवस्थापन  supply -Chain management
  5. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन अँग्रीकल्चर मार्केटिंग
  6. शीत साखळी व्यवस्थापन – Cold chain management
See also  सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक अणि मुख्य व्यवस्थापक पदाच्या २५० जागांसाठी भरती सुरू - Central bank of india recruitment 2023 in Marathi

How to Start Agro Export step by step Procedure- (प्रशिक्षण शुल्क रु 10,000/-)

  1. चारा उत्पादन व मुरघास तंत्रज्ञान
  2. मधुमक्षिका पालन
  3. रेशीम उद्योग
  4. दुग्ध विकास

उपलब्ध सोयी सुविधा : प्रशिक्षणासाठी तळेगाव दाभाडे ता. मावळ, जि. पुणे येथील निसर्गरम्य परिसरात सर्व सोयी, सुविधांनी युक्‍त प्रशिक्षण वर्ग, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र निवास व भोजन व्यक्‍स्था, प्रात्यक्षिकांसाठी विविध प्रकारची हरितगृहे, हवामान केंद्र इ. सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२११४-२२३९८० यावर संपर्क साधावा http://www.nipht.org/courses.html

3 thoughts on “Horticulture Training Course -फलोत्पादन प्रशिक्षण -NIPHT”

Comments are closed.