UNESCO world Heritage Site -Hoyasel Temple in Marathi –
UNESCO world Heritage Site ने भारतातील hoysel मंदिरांना त्यांच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश केले आहे -कर्नाटकातील तीन मंदिरांना ,-पश्चिम बंगाल मधील शांतिनिकेतन ला देखील UNESCO world Heritage Site त्यांच्या यादीत मध्ये समावेश केले
आपल्या भारतामध्ये खूप प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत.
कर्नाटकातील होयसेल द्वारे निर्मिती केलेल्या मंदिरांपैकी बेलूर (Belur), हालेबिडु (Halebeedu) आणि सोमनाथपुरा या मंदिरांना UNESCO world Heritage Site ने त्यांच्या यादीत ऍड केले आहे ,आता या तीन मंदिरांना भारतासोबत संपूर्ण जगातील लोक ओळखतील.होयसेल च्या तीन मंदिरा व्यतिरिक्त इतर २७ स्थळ देखील UNESCO world Heritage Site मध्ये आहेत
UNESCO world Heritage Site म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक , वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन यांनी भारतातील वर्ल्ड हेरिटेज साईट सूची मध्ये नवीन २७ स्थळ सहभागी केले ,ज्यात आपल्या भारतातील बंगाल राज्यातील शांतिनिकेतन चा देखील समावेश आहे.
या UNESCO world Heritage Site म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक , वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन या सूची मध्ये सहभागी होण्यासाठी UNESCO संघटनेचे काहीं नियम आहेत जसे की ,असे स्थळ ते निवडतात जे स्थळ सांस्कृतिक ,वैज्ञानिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या चांगले असावे ,आणि ते स्थळ मानव निर्मित असावे किंवा निसर्गाची देणगी असलेले असावे .
UNESCO world Heritage Site म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक , वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन हे स्थळांना सूची मध्ये सहभागी करण्यासाठी अजून १० नियमांचे पालन करते आणि नंतरच ते स्थळ त्यांच्या सूची मध्ये सहभागी करतात.
ह्या UNESCO world Heritage Site म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक , वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने सोमवारी या सूची मध्ये २७ नवी स्थळे सहभागी करण्याची घोषणा केली.या सुचीमध्ये UNESCO मे कंबोडिया मधील प्राचीन मंदिरे , चीन मधील चहा ची जंगले आणि युरोपीय देशांमधील सांस्कृतिक स्थळे सहभागी केले.
UNESCO world Heritage Site च्या लिस्ट मध्ये सहभागी झाले भारतातील शांतिनिकेतन –
भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन स्थित आहे.या शांतिनिकेतन ला UNESCO world Heritage Site ने त्यांच्या सूची मध्ये सहभागी केले आहे.या शांतिनिकेतन ची सुरवात वर्ष १८६३ मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी केली .त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी साल १९०१ मध्ये शांतिनिकेतन चे रूपांतर प्राचीन गुरुकुल सिस्टीम मध्ये करून तिथे शाळा आणि आर्ट सेंटर उभे केले.
१९२१ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे विश्व भारती ची स्थापना केली आणि वर्ष १९५१ मध्ये शांतिनिकेतन ला सेंट्रल युनिव्हर्सिटी ची मान्यता देखील मिळाली.रवींद्रनाथ टागोर यांनी त्याच्या आयुष्यातील खूप वेळ शांतिनिकेतन येथे घालवला होता.
भारतातील एक सर्वे नुसार शांतिनिकेतन हे भारतातील ४१ वे स्थळ आहे ,जे की UNESCO world Heritage Site च्या सूचीमध्ये सहभागी झाले आहे ,शांतिनिकेतन ला UNESCO world Heritage Site च्या सूची मध्ये सहभागी होण्याची मागणी खूप आधी पासून होत आहे.
UNESCO world Heritage Site च्या लिस्ट मध्ये सहभागी झाले भारतातील १३ व्या शतकातील कर्नाटक मधील होयसेल ची तीन मंदिरे –
UNESCO world Heritage Site च्या सुचिमध्ये भारतातील कर्नाटक राज्यातील १३ व्या शतकातील होयसेल ची मंदिरे सहभागी झाली आहेत.आणि होयसेल ची ही कर्नाटक मधील तीन मंदिरे UNESCO world Heritage Site च्या सूची मध्ये सहभागी होणारी भारतातील ४२ वी स्थळे आहेत.
UNESCO world Heritage Site च्या सूची मध्ये आतापर्यंत भारतातील ४२ स्थळे सहभागी झाली आहेत.त्या ४२ स्थळांपैकी ३४ सांस्कृतिक श्रेणीतील स्थळे आहेत ,तर ७ प्राकृतिक श्रेणीतील स्थळे आहेत ,तर एक मिश्रित श्रेणीतील स्थळ आहे.
होयसेल ची कर्नाटक राज्यातील १३ व्या शतकात बांधलेली तीन मंदिरे आणि पश्चिम बंगाल राज्यातील शांतिनिकेतन यांना UNESCO world Heritage Site सूची मध्ये समावेश केल्यानंतर
भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, ” भारतासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे आणि संपूर्ण भारतीयांना हा दिवस जल्लोषात साजरा केला पाहिजे ,आणि त्यांना आनंद आहे की ,शांतिनिकेतन ला UNESCO world Heritage Site ने त्यांच्या सूची मध्ये सहभागी केले त्याबद्दल.”