Infosys and Microsoft partnership -मायक्रोसॉफ्ट आणि इन्फोसिस
इन्फोसिस आणि मायक्रोसॉफ्ट ह्या दोन मोठ्या कंपन्या आल्या एकत्र – Collaboration of Big IT giant Companies Infosys and Microsoft in Marathi –
जगभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे वाढते महत्व – the importance of Artificial intelligence in Marathi –
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची देशामध्ये आणि जगामध्ये ग्रोथ खूप तेजीने होत आहे.काही एक्स्पर्ट यांचे म्हणणे आहे की ,आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्य आहे ,जी व्यक्ती या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला समजू शकला ,त्याला भविष्यात खूप स्कोप असणार आहे आणि ज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधी स्किल शिकले नाही ,तर भविष्यात त्याची नोकरी देखील जाऊ शकते.
भारताची आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस आणि जगात प्रसिद्ध असलेली आयटी कंपनी मायक्रोसॉफ्ट यांनी एकत्र येऊन काम करायचे ठरवले आहे.इन्फोसिस आणि मायक्रोसॉफ्ट ह्या दोन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रामध्ये एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातून दोन्ही कंपनीची प्रॉडक्टिविटी वाढवणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल करणार -the productive change in Artificial intelligence field in Marathi –
इन्फोसिस कंपनीचे एक्झिक्युटिव्ह वायस प्रेसिडेंट कृष्णा डिआर हे म्हणले की ,”आम्ही मायक्रोसॉफ्ट कंपनी सोबत एकत्र येऊन generative Ai क्षेत्रामध्ये प्रगती करू आणि या पार्टनरशिप मुळे भविष्यात (AI Enterprises) देखील येतील.कृष्णा डिआर यांच्यामते ,” इन्फोसिस आणि मायक्रोसॉफ्ट यांनी केलेली पार्टनरशिप चा फायदा फक्त दोन्ही कंपनीना होणार नसून ,या पार्टनर शिप चा फायदा संपूर्ण मानव जातीला होईल ,या पार्टनर शिप मधून होणाऱ्या प्रोजेक्ट्स चा फायदा संपूर्ण मानव जातीला होईल”.कृष्णा डिआर हे इन्फोसिस कंपनीचे एआई, ऑटोमेशन, एप्लीकेशन डेवलपमेंट आणि मेंटेनेस याचे हेड आहेत.
इन्फोसिस ने देशातील एका मोठ्या आर्थिक संस्थेला दिला AI प्रोडक्ट –
Infosys give AI product to big financial organisation in Marathi-
इन्फोसिस ही भारतातील एक मोठी आयटी कंपनी आहे.इन्फोसिस कंपनी सतत नवीन इनोवेशन घेऊन येत असते .अशातच इन्फोसिस कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी देशातील एक मोठ्या आर्थिक संस्थेला एक AI प्रोडक्ट दिला आहे ,त्या AI प्रोडक्ट च्या मदतीने ती आर्थिक संस्था डॉक्युमेंट ची समरी बनवू शकते.
इन्फोसिस च्या AI प्रोडक्ट मुळे त्या आर्थिक संस्थेला डॉक्युमेंट्स ना योग्य रीत्या ठेवण्यामध्ये मदत होईल आणि या इन्फोसिस च्या AI प्रोडक्ट मुळे त्या आर्थिक संस्थेतील आर्थिक adviser चे काम सोपे झाले आहे .आणि हा AI प्रोडक्ट डॉक्युमेंट ची समरी व्यवस्थीत रित्या करण्यामध्ये मानवा पेक्षा कारगर आहे ,या AI प्रोडक्ट मुळे त्या संस्थेला आर्थिक गोष्टींचा फायदा होईल.
या इन्फोसिस आणि मायक्रोसॉफ्ट च्या पार्टनर शिप विषयी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या चीप पार्टनर चे मत – The opinion of Microsoft partner chief nikol dejen about partnership with Infosys in Marathi –
इन्फोसिस आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या पार्टनर शिप विषयी बोलताना मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पार्टनर चीप निकोल डेजेन म्हणले की ,”ओपन एआई सर्विसेज आणि अज़ूर कॉग्निटिव सर्विसेज यांच्या मदतीने आम्ही नवनवीन इनोषेटीव करू आणि याचा मानव जातीला फायदा होईल ,या Generative AI च्या मदतीने आम्ही नवनवीन टूल्स ची निर्मिती करू आणि याचा फायदा दोन्ही कंपनीना रेव्हेन्यू वाढण्यामध्ये देखील होईल आणि या Generative AI मुळे कंपनीला नवीन बिजणेस मॉडेल देखील मिळतील.
आजच्या लेखामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट आणि इन्फोसिस यांनी केलेल्या पार्टनर शिप बद्दल माहिती पाहिली .