इंडिया पोस्ट पेमेंटस बँक IPPB – सुकन्या समृद्धि योजना ऑनलाइन माहिती – IPPB Information Marathi

IPPB Information Marathi

इंडिया पोस्ट पेमेंटस बँक IPPB – ऑनलाइन माहिती – IPPB Information Marathi

गेल्या दिड वर्षापासून लॉक डाऊन मुले बरीच  बाहेरची काम  करणे अश्यक झालीत, शाळा, कार्यालये , तसेच बँक बरीच काम ही घरबसल्या ऑनलाइन करावी लागली.

त्यात एक महत्वाचं काम होत दर महिन्याला आपल्या कन्ये करता , मुली करता भविष्य ची तरतुद असलेल्या सुकन्या समृद्धी  अकाउंट मध्ये नियमीत पणे पैसे जमा ,डिपॉजिट करणे बाबत.

बाहेर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पैसे जमा करणे अशक्य नसल्यामुळे बरेच जण काही ऑनलाइन पर्याय आहे का त्यात शोधात होते. त्यात माहिती शोधत असताना IPPB ह्या  एका उपयोगी ऐप्स बद्दल माहिती  मिळाली .

भारतीय पोस्ट विभागाचा द इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा IPPB एक मोठा उउपक्रम असून  ह्यात IPPB ऐप्स हे बऱयाच म्हत्ववाच्या सुविधा देण्याया सुरवात केली आहे जसे की डिजिटल बचत खाते, करंट खाते, लोन घेणे तसेच कुणाला पैसे पाठवणे व विमा वगरे चे प्रीमियम देणे वगरे.

  • ऑनलाइन खाते उघडण्या करता आपल्या कडे भारतीय नागरिकत्व असावे
  • आपला आधार क्रमांक मोबाईल शी जोडलेला असावा.
  • वय 18 असावे.

खाते ओपन करणे आतिशय सुलभ असून जलद आहे व परंतू त्या नंतर आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिस ब्रँच ला जाऊन मात्र आपले केवायसी पूर्ण करण आवश्यक आहे..

  • खाते उघडण्यासाठी खालीलप्रमाणे आपण प्रक्रिया फॉलो करू शकता.
  • आपल्याला एक पासवर्ड किंवा OTP येईल तो त्यात लिहावा.त्या द्वारे आपली सत्यता पडताळणी होईल.त्या नंतर आपली वयक्तिक माहिती त्यात लिहावी लागेल
  • जसे आपल नाव, आपला पूर्ण पत्ता, आणि आपला वारस किंवा आपण नॉमिनी म्हणतो त्या बद्दल पूर्ण माहिती
  • ही माहिती पूर्ण भरून झाली की आपलं ऑनलाइन खाते तयार त्या नंतर आपल्याला मोबाईल वर आपल्या ऑनलाइन खाते बद्दल।पूर्ण माहिती पाठवली जाते जसे की आपला खाते क्रमांक आणि आपला ग्राहक ओळख क्रमांक.
See also  फ्रीलांसिंग ची संपूर्ण माहिती, पैसे कसे कमवावे ? - Freelancing meaning Marathi
IPPB Mobile banking
India Post payment bank account opening online

आता आपल्या खात्यात पुन्हा काही सेवा घ्यायच्या आल्यास जसे पैसे जमा करणे, पाठवणे इत्यादी त्या करता आपण ऐप्स उघडून आपल्याला sms द्वारे आलेले  ग्राहक क्रमांक व खाते क्रमांक टाकावा त्या सोबत मोबाईल क्रमांक व आपली जन्मतारीख सुद्दा विचारली जाईल ती महिती लिहली की आपला ह्या ऐप्स बर नोंदणी पूर्ण झाली अस समजावे.

आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या ह्या ऐप्स वर सहज ,सुलभ पणे सेवा  घेता याव्यात ह्या करता व नेहमी वापरा करता एक पासवर्ड किंवा एमपिन MPIN तयार करवा लागेल

ऐप्स वर नोंदणी पूर्ण झाली की आपण MPIN तयार करावा म्ह्णून तिथं सूचना येईल.एकदा आपण तयार केला की आपण ह्या ऐप्स मध्ये असलेल्या सुविधा घेण्यास  सुरुवात करू शकता.

वरील ऐप्स बद्दल काही महत्वाच्या बाबी-IPPB Information Marathi

  • वर म्हटल्याप्रमाणे ऑनलाइन खाते उघडन सोप असून अगदीं एका क्लीक ओपन करत येते.
  • तसेच खाते उघडल्यानंतर आपल्या KYC करणं गजेचे असत त्या नंतर आपण ऑनलाइन व्यवहार करू शकता.
  • तसेच हे जे डिजिटल खाते हे ते आपण आपल्या पोस्टच्या बचत खात्याशी जोडू शकता.
  • सेवा आपल्या दारी ह्या उपक्रमा द्वारे आपण घरबसल्या सुद्धा बँकिंग सेवा घेऊ शकता मात्र त्या करता मात्र 15-30 रुपये इतकं  शुल्क मोजाव लागते.
  • आपण आपल ऑनलाइन डिजिटल खाते कुठून ही   हाताळू शकता फक्त आपल्या जवळ IPPB ऐप्स अणे आवश्यक. आपण हवं तेव्हा आपला संपर्क पत्ता व वारसा बद्दल ची माहिती बदलवू शकता
  • एकदा आपण खाते ओपन केलंत की किती रक्कम शिल्लक आहे , तसेच बँक चे  खाते स्टेटमेंट  डाऊनलोड करू शकता, रक्कम दुसऱ्या च्या बँक खात्यात टाकू शकता.
  • ह्या सोबतच आपल्या ला काही  ऑनलाइनपेमेंट करायचे असेल तर करू शकता  जसे, गॅस, वीज, मोबाईल , डिश टीव्ही, काहीलहान सहान खरेदी वगरे.
  • खातेउघडण्यासाठी आपल्याला काही रक्कम गुंतवणे गरजेचे नाही.
  • ह्यात मिनिमम बॅलन्स  ठेवण्या चीही ची गरज नाही,इंटरेस्ट रेट ह्यावर 2.5-3% टक्के दराने व्याज ही मिळत.
  • खात्यासंबंधी काही तक्रार असल्या आपण कस्टम केअर ऐप्स मध्ये सुविधा असलेल्या पर्याय मधून ला तक्रार करू ,त्यानंतर आपल्याला साधारणत 24 तासात कॉल येऊन तक्रारी निवारण केलं जाते.
See also  पॅन कार्ड मध्ये टीडीएसची रक्कम कशी तपासायची? How to check tds amount in pan card


Amazon-24 Mantra Organic Sonamasuri Brown Rice, 5kg

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

Comments are closed.