Kamgar Din Wishes In Marathi | Kamgar din shubhechha
आंतरराष्ट्रीय स्तरावर दर वर्षी १ – मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. याची सुरुवात सन १८८६ मध्ये झाली होती. हा दिवस कामगार यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या ऐक्यात आणि त्यांच्या हक्काच्या समर्थनार्थ साजरा केला जातो. जगातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचा आहे. या दिवशी कामगार संघटनांशी संबंधित लोक मेळावे आणि सभा आयोजित करतात. या निमित्ताने आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे .
- ज्या दिवशी श्रमिकांचा कामगार वर्गाचा पुर्णपणे विकास होईलत्याच दिवशी खरया अर्थाने भारत देशाचा देखील विकास होईल.आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!
- श्रमाला लाभावा मोल सर्वदा
अन् घामाला मिळावा योग्य तो दाम
कामगारांच्या हाताला मिळो काम
अणि कामाला मिळो नेहमी सन्मानजागतिक कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!
- शारीरिक श्रम केवळ मानसिक शक्यतांची
शक्यता सोडत नसते तर त्यास
अधिक सुधारीत अणि उत्तेजित करण्याचे काम करते जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बाहेर कडाक्याचे उन असो किंवा सोसाटयाचा वारा
जोरदार पाऊस असो किंवा पावसाच्या ओल्याचिंब धारा
तरी देखील राबतो आपला कामगार अणि शेतकरी राजा प्रत्येक शेतकरी तसेच कष्टकरी कामगार वर्गाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- श्रम ही जगातील सर्वात मोठी संपत्ती मानली जाते
आज श्रमामुळेच अनेक गरीबांना श्रीमंती लाभली आहे -आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
- दिवसभर राब राब राबून कष्ट करून
आपल्या कुटुंबाचे पोट भरणारया
कष्टाची भाकरी कमवणारया- समस्त कष्टकरी कामगार बंधू वर्गाला जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- चला सर्व मिळुन एकजुटीने काम करूया
कामावरती प्रेम करूया – कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- भरपुर कष्ट करा
कामातुन कष्टाची भाकरी कमवा
अणि खुप मोठे व्हा- सर्व कष्टकरी श्रमिक वर्गाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- काम करावे तर असे करावे की
आपण केलेल्या कामामुळे ते
संपूर्ण क्षेत्र ओळखले जाईल – जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- सर्व मिळुन काम करा
आपल्या कामावरती प्रेम करा- कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- जो करेल भरपुर कष्ट
त्याचे जीवनातील दारिद्र्य होईल समुळ नष्ट- जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- तुच जिवंत ठेवतो कामाचे आगार
उभारतोस स्वप्नांचे मिनार
कामगारा तुझ्या अपार कष्टाला
कोटी कोटी प्रणाम- जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ज्यांच्या कठोर परिश्रम समर्पण अणि मेहनतीमुळे
संपूर्ण देशाचा विकास घडुन आला- अशा महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व कष्टकरी कामगार श्रमिक वर्गाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- फक्त शरीराला हात पाय असल्याने
पैसे मिळत नाहीत
ह्याच हातपायाने दिवस रात्र
घाम गाळून कष्ट केल्याने
आपणास पैसे मिळतात.
सर्व कामगार वर्गाला आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- देशाच्या विकास अणि जडणघडणीत आपले मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व कष्टकरी श्रमिक कामगार वर्गाला आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- देशातील श्रमिकांचा कामगार वर्गाचा
विकास हाच समस्त देशाचा विकास- जागतिक कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!
- कष्ट करून घाम गाळून भाकरी मिळवणारया
आपला घाम गाळून मातीमध्ये सोन पिकवणारया
कष्टकरी श्रमिक वर्गाला – जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- आपला देश भावभक्तीचा देश आहे
संतांचा महापुरुषांचा शाहीरांचा देश आहे. आपला भारत देश हा कष्टकरी कामगार वर्गाचा
शेतीत सोन पिकवणारया शेतकरयांचा देश आहे.- सर्व श्रमिक कष्टकरी वर्गाला जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- जगतो जगासाठी आयुष्यभर
आहे तो ह्या मायमातीचा मुख्य आधार
नाही कुणाचा लाचार माझा भुमीतील कामगार – जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- सातत्याने नवनिर्मितीचे कार्य करणारया
सर्व श्रमिक कष्टकरी कामगार शेतकरी वर्गाला — आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
आपल्या देशाचा विकास येथील दिवसरात्र कष्ट करणारया कामगार अणि शेतकरी वर्गावर अवलंबून आहे.
- कामगारांचे रक्त घाम पायाच्या कामी आले
घामाला प्राप्त झाला मानाचा मुजरा
करूया याकरीता १ मे हा दिवस साजरा
- जो मेहनत करून त्रासाला संकटाला दुर करतो
रक्त अणि घाम दोघे गाळायला तो मजबुर असतो- जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ही पृथ्वी शेषनागावर तरलेली नाहीये तर येथील
दिवसरात्र कष्ट करणारया कामगार श्रमिक वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे. -जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवस आहे हक्काचा ….दिवस आहे आज कामगारांचा ….
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
काम करा हो काम करा
कामावरती प्रेम करा…. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोरोनाच्या काळातही स्वतःच्या
कुटुंबाचे पोट भरतोअतोनात कष्ट करून
कष्टाची भाकर खातो अशा सर्व कष्टकरी बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
एकजुटीने काम करू lकामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा
किंवा बरसोत असो
पावसाच्या ओल्याचिंब धारा
तरी राबतो आपला कामगार अन सर्जा राजा
Kamgar dinachya Hardik Shubhechha !!
शेतकरी ते कष्टकरी
प्रत्येकाला कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो
रक्त आणि घाम गाळण्यासाठी
जो मजबूर असतो , तो प्रत्येक जण
‘ मजदूर’ असतो….
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
एकटाच आलो नाही ,युगाचीही साथ आहे
सावध अशा तुफानाची हीच तर सुरुवात आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!