Management च्या Levels कोणकोणत्या असतात? Levels Of Management In Marathi
आज आपण एक खुप महत्वाच्या विषयावर सविस्तरपणे माहीती जाणून घेणार आहोत.आणि तो विषय आहे Management.
Management हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक ठिकाणी आपल्या कानावर ऐकु येत असतो.
समजा दोन व्यक्ती दोन वेगवेगळया कंपनी विषयी जर बोलत असतील तर ते त्या दोघे कंपनीचे आपापसात Comparison करत असताना त्या दोघे कंपनीच्या Management विषयी आधी बोलताना आपणास दिसुन येतात.की त्या कंपनीची Management अशी आहे ह्या कंपनीची Management तशी आहे.
पण Management म्हणजे काय?त्याचा नेमका अर्थ काय होतो?हे आपल्याला माहीत नसल्याने समोरचे दोन व्यक्ती जे काही बोलत असतात ते आपल्या डोक्यावरून जात असते.कारण Management म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नसते.
पण काळजी करू नका मित्रांनो आजचा आपला लेख Management म्हणजे काय?त्याच्या Levels किती आणि कोणकोणत्या असतात ह्याच विषयावर आहे.
यात आपण Management म्हणजे काय असते?त्याच्या विविध तज्ञांनी मांडलेल्या व्याख्या कोणकोणत्या आहेत?Management च्या Levels कोणकोणत्या असतात?इत्यादी विषयावर सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.
Management म्हणजे काय असते?(Define Management)
Management म्हणजे काय असते?हे आपणास समजावुन सांगण्यासाठी आत्तापर्यत वेगवेगळया संशोधकांनी आपापल्या पदधतीने Management विषयी विविध व्याख्यांची मांडणी केलेली आहे.
सर्वप्रथम आपण ह्याच व्याख्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.
1)F.W Taylor यांनी मांडलेली Management ची Definition –
Frederick Taylor यांना आपण Father Of Scientific Management म्हणुन ओळखतो.
F.W Taylor यांनी Management विषयी मांडलेली Scientific Definition पुढीलप्रमाणे आहे-
Management ही एक कला तसेच कौशल्य आहे.जिचा वापर करून आपण काय करायचे?कधी करायचे?जे काही आपण करतो आहे ते आपणास एकदम उत्तम पदधतीने कसे करता येईल.हे जाणुन घेता येते.
2)Harold Koonz यांनी मांडलेली Management ची Definition –
Management ही एक Formally Organized Group मध्ये काम करत असलेल्या लोकांकडुन कुठलेही काम करून घेण्याची एक कला आहे.
3) Henry Fayol यांनी मांडलेली Management ची Definition –
Henry Fayol यांना आपण Father Of Management म्हणुन ओळखतो.ज्यांनी आपल्याला Management चे 14 Principle दिले.
Management म्हणजे Analyze करणे,Planning करणे(कुठलेही काम करण्याच्या अगोदर विचार करणे) आपल्याकडे जे Row Material Available असते त्यांना Effectively Utilize करणे,Order देणे म्हणजेच Command करणे,System वर Control करण्यासाठी तिला Co-Ordinate करणे.
4) Peter Druncker यांनी मांडलेली Management ची Definition –
Managemet हे Multipurpose Organ आहे.जे कुठल्याही Business ला Manage करते,Managers ला Manage करते,याचसोबत ते Workers आणि त्यांच्या कामाला देखील Manage करत असते.
5) Marry Parker Follet यांनी मांडलेली Management ची Defination –
Management हे एक कौशल्य आहे कुठलीही गोष्ट,काम लोकांकडुन करून घेण्याची.
Management चा हिंदीत काय अर्थ होतो?(Management Meaning In Hindi)
Management को हम हिंदी मै प्रबंधन करना बंदोबस्त करना,व्यवस्था,इंतजाम करना या प्रबंधक वर्ग भी कह सकते है
Management एक Art है जिसके जरिए हम चीजो को Manage कर सकते है Analyze कर सकते है उनको अच्छी तरह से Plan कर सकते है जो Row Material हमारे पास मोजुद हे उसे Effectively Utilize कर सकते है,Order दे सकते है Command कर सकते है और System पर अपना Control रखके उन्हे अपनी तरह से चला सकते है
Management च्या Levels कोणकोणत्या असतात?(Levels Of Management In Marathi)
आता आपण Managements Level किती आणि कोणकोणत्या असतात?हे सविस्तरपणे जाणुन घेऊ.
Management च्या तीन प्रमुख Level असतात-
1)Top Level Management :
2) Middle Level Management :
3) Low Level Management :
1)Top Level Management :
Top Level Management मध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो जे कुठल्याही Organization मध्ये सर्वात Higher Level Position मध्ये Work करीत असतात.
TOP Level Management मध्ये पुढील काही व्यक्तींचा समावेश होत असतो-
● Director
● CEO
● General Manager
● Chairman
● President
● Vice President
Top Level Management ची Functions काय असतात?(Function Of Top Level Management)
Top Level Management ची Function पुढील प्रमाणे आहेत-
● Company, Organization चे Main Goal, Business Objective Top Level Management मध्येच Decide केले जात असते.
● Company तसेच Organization चालवण्यासाठी आवश्यक असलेले Main Plans आणि Policies तयार करण्याचे काम देखील Top Level Management चे असते.
● Top Level Management हे Middle Level Management वरील व्यवस्थापकांना Job Assigh करण्याचे काम करते.
● आणि Low Level Management मधील व्यवस्थापकांकडून Review देखील प्राप्त करत असतात.
● हे Enterprise च्या विविध Resources ची Arrangement करीत असतात.(Man,Machines,Material)
● हे कंपनीला तसेच Organization ला Overall Direction आणि Leadership Provide करत असतात.
● कंपनी तसेच Organization सुरळीत चालण्यासाठी Right Path Define करण्याचे काम देखील यांचेच असते.
● हे कंपनीवर नियंत्रण ठेवत असतात.वेळेवर योग्य कारवाई करण्यासाठी Actual Performance ची Standard Setशी तुलना करण्याचे काम देखील यांचे असते.
● कंपनीत तसेच Organization मध्ये Public Relation निर्माण करण्याचे काम देखील हेच करीत असतात.
2) Middle Level Management :
Middle Level Management मध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो जे कुठल्याही Organization मध्ये सर्वात Middle Level Position मध्ये Work करीत असतात.
Middle Level Management मध्ये पुढील काही व्यक्तींचा समावेश होत असतो-
● All Department Heads
● Branch Manager
For Ex, Sales Manager, Finance Manager, Production Manager, Personal. Manager Etc.
Middle Level Management ची Functions कोणकोणती असतात?(Function Of Middle Level Management)
Middle Level Management ची Function पुढील प्रमाणे आहेत-
● Top Level Management ने मांडलेल्या सर्व धोरणांचे वेळेत स्पष्टीकरण देण्याचे काम Middle Level Management चे असते.
● Top आणि Middle Level Management दरम्यान हे एक दुवा म्हणुन काम करते.Top Leval पासुन Low Level Management पर्यत Order Pass करण्याचे काम हे करते.
● Low Level Management कडुन आलेल्या तक्रारी Review साठी High Level Management कडे पाठवण्याचे काम Middle Level Management करते.
● Department साठी योग्य Employees ची निवड करणे हे काम देखील Middle Level Management चे आहे.
● Low Level Management मध्ये काम करत असलेल्या सर्व Employees ला काम करण्यासाठी Motivate करण्याचे काम देखील Middle Level Management चे असते.जेणेकरून कंपनी तसेच Organization ला लवकर आपले Target Achieve करता येईल.
● इतर Department जसे की Production,Purchase,Sale,Marketing इत्यादींसोबत Co Operate करण्याचे काम Middle Level Management करते.
● वेळेत कंपनीला तसेच Organization ला आपले Goal Achieve करता यावे यासाठी सर्व Primary तसेच Secondary Plan Implement करण्याचे काम देखील Middle Level Management चे असते.
3) Low Level Management :
Low Level Management मध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो जे कुठल्याही Organization मध्ये सर्वात Low Level Management, Position मध्ये Work करीत असतात.आणि तेथील सर्व Important Work Handle करीत असतात.
Low Level Management मध्ये पुढील काही व्यक्तींचा समावेश होत असतो-
● Foreman
● Superintendent
● Supervisor
● Inspector
Low Level Management ची Functions कोणकोणती असतात?(Function Of Low Level Management)
Low Level Management ची Function पुढील प्रमाणे आहेत-
● कंपनी तसेच Organization मधील Employees च्या समस्या समजुन घेणे आणि त्या समस्या सोडवणे तसेच त्यांच्या काही तक्रारीं असतील तर त्यांचे देखील निराकरण करणे हे Low Level Management चे काम असते.
● कंपनी तसेच Organization मध्ये Good Working Condition Maintain करणे.Employees वा वेळेत आपले काम पुर्ण करता यावे आणि कंपनी तसेच Organization चे Target Achive पण व्हावे यासाठी Employess ला वेळेत काम करता येईल असे Working Environment तयार करणे हे काम Low Level Management चे असते.
● कंपनी तसेच Organization मधील मालाची गुणवत्ता तसेच दर्जा उच्च राखण्याचे काम देखील Low Level Management चे असते.यासाठी Workers जे काम करता आहे जो माल तयार करता आहे तो दर्जेदार असावा यासाठी त्यांच्याकडे नीट व्यवस्थित लक्ष ठेवण्याचे काम Low Level Management चे असते.
● कंपनी तसेच Organization मधील Resources वाया जाऊ नये हे बघणे देखील Low Level Management चे काम असते.
● Workers ला Top Level कडुन आलेल्या महत्वाच्या Instruction देण्याचे त्यांना त्यानुसार Order देण्याचे कामही हे करतात.
● नेहमी Workers सोबत चांगले संबंध प्रस्थापित करून ठेवण्याचे काम देखील यांना करावा लागते.
●
Comments are closed.