मराठी बाराखडी (marathi barakhadi pdf)

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बाराखडी

बाराखडी चा 12 अंकाशी असलेला संबध आता बदलणार आहे. कारण आता बाराखडी 12 अक्षरांची न राहता 14 अक्षरांची झाली आहे. म्हणजेच चौदाखडी झाली आहे.

महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने इयता पहिलीपासून शिकवल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील वर्णमालेत  बदल अमलात आणला असून ,यापुढे मुलांना बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जाणार आहे. मराठी शब्दोच्चारात ‘अॅ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून, त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली.

‘अ’ ते ‘औ’च्या बाराखडीत आता दोन नव्या स्वरांची वाढ करण्यात आलेली आहे. ह्या पुढे  ‘ओ’ स्वरानंतर ‘ऑ’ हा नवा स्वर येईल व  त्यानंतर ‘औ’ हा स्वर येईल. ‘ए’ स्वरानंतर ‘अॅ’ या नव्या स्वराचा क्रम असेल आणि त्यानंतर ‘ऐ’ हा स्वर येणार आहे

वर्ण – आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

  • स्वरस्वरादी
  • व्यंजन
  • स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.-  अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

स्वरांचे प्रमुख प्रकार दोन.

  1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात. -अ, इ, ऋ, उ
  2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.- आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

स्वरांचे इतर प्रकार

  1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.   अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
  2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. -अ-ई, उ-ए, ओ-ऋ
  3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.-  याचे 4 स्वर आहेत.
  •    ए – अ+इ/ई
  •    ऐ – आ+इ/ई
  •   ओ – अ+उ/ऊ
  •   औ – आ+उ/ऊ
  1. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
  •   स्वर + आदी – स्वरादी
  •   दोन स्वरादी – अं, अः
  •   स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  • दोन नवे स्वरदी : ओ, औ
  •  हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  •  उदा. बॅट, बॉल
See also  बौदध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश तसेच कोटस - Happy Buddha Purnima Wishes , Messages

  3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.

व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.-marathi barakhadi pdf.

  • स्पर्श व्यंजन 25
  • अर्धस्वर व्यंजन 4
  • उष्मा, घर्षक व्यंजन 3
  • महाप्राण व्यंजन 1
  • स्वतंत्र व्यंजन 1
  1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.

 ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श  करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.

उदा. क, ख, ग, घ, ड,   च, छ, ज, झ, त्र,    ट, ठ, ड, द, ण  त, थ, द, ध, न.   प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • कठोर वर्ण
  • मृदु वर्ण
  • अनुनासिक वर्ण
  • कठोर वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.   उदा. क, ख    च, छ·     ट, ठ,   त, थ   प, फ
  • मृद वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. -उदा. ग, घ  ज, झ,   द, ध     ब ,भ
  • अनुनासिक वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.    उदा. ड, त्र, ण, न, म


marathi barakhadi pdf. -Download

 

KKaKiKeeKuKooKeKaiKoKauKamKah
काकिकीकुकूकेकैकोकौकंकः
KhKhaKhiKheeKhuKhooKheKhaiKhoKauKhamKhah
खाखिखीखुखूखेखैखोखौखंखः
GGaGiGeeGuGooGeGaiGoGauGamGah
गागिगीगुगूगेगैगोगौगंगः
GhGhaGhiGheeGhuGhooGheGhaiGhoGhauGhamGhah
घाघिघीघुघूघेघैघोघौघंघः
ChChaChiCheeChuChooCheChaiChoChauChamChah
चाचिचीचुचूचेचैचोचौचंचः
ChhChhaChhiChheChhuChhooChheChhaiChhoChhauChhamChhah
छाछिछीछुछूछेछैछोछौछंछः
JJaJiJeeJuJooJeJaiJoJauJamJah
जाजिजीजुजूजेजैजोजौजंजः
JhJhaJhiJheeJhuJhooJheJhaiJhoJhauJhamJhah
झाझिझीझुझूझेझैझोझौझंझः
TTaTiTeeTuTooTeTaiToTauTamTah
टाटिटीटुटूटेटैटोटौटंटः
ṬhṬhāṬhiṬhīṬhuṬhūṬhēṬhaiṬhōṬhauṬhaṁṬhaḥ
ठाठिठीठुठूठेठैठोठौठंठः
DDaDiDeeDuDooDeDaiDoDauDamDah
डाडिडीडुडूडेडैडोडौडंडः
DhDhaDhiDheeDhuDhooDheDhaiDhoDhauDhamDhah
ढाढिढीढुढूढेढैढोढौढंढः
Ṇāṇiṇīṇuṇūṇēṇaiṇōṇauṇaṁṇaḥ
णाणिणीणुणूणेणैणोणौणंणः
Tatitutaitautaṁtaḥ
तातितीतुतूतेतैतोतौतंतः
ThThaThiTheeThuThooTheThaiThoThauThamThah
थाथिथीथुथूथेथैथोथौथंथः
DDiDuDaiDauDaṁDaḥ
दादिदीदुदूदेदैदोदौदंदः
DhDhāDhiDhīDhuDhūDhēDhaiDhōDhauDhaṁDhaḥ
धाधिधीधुधूधेधैधोधौधंधः
NNaNiNeeNuNooNeNaiNoNauNamNah
नानिनीनुनूनेनैनोनौनंनः
PPaPiPeePuPooPePaiPoPauPamPah
पापिपीपुपूपेपैपोपौपंपः
PhPhaPhiPheePhuPhooPhePhaiPhoPhauPhamPhah
फाफिफीफुफूफेफैफोफौफंफः
BBaBiBeeBuBooBeBaiBoBauBamBah
बाबिबीबुबूबेबैबोबौबंबः
BhBhaBhiBheeBhuBhooBheBhaiBhoBhauBhamBhah
भाभिभीभुभूभेभैभोभौभंभः
MMaMiMeeMuMooMeMaiMoMauMamMah
मामिमीमुमूमेमैमोमौमंमः
YYaYiYeeYuYooYeYaiYoYauYamYah
यायियीयुयूयेयैयोयौयंयः
RRaRiReeRuRooReRaiRoRauRamRah
रारिरीरुरूरेरैरोरौरंरः
LLaLiLeeLuLooLeLaiLoLauLamLah
लालिलीलुलूलेलैलोलौलंलः
VVaViVeeVuVooVeVaiVoVauVamVah
वाविवीवुवूवेवैवोवौवंवः
ShShaShiSheeShuShooSheShaiShoShauShamShah
शाशिशीशुशूशेशैशोशौशंशः
ṣāṣiṣīṣuṣūṣēṣaiṣōṣauṣaṁṣaḥ
षाषिषीषुषूषेषैषोषौषंषः
SSaSiSeeSuSooSeSaiSoSauSamSah
सासिसीसुसूसेसैसोसौसंसः
HHaHiSeeHuHooHeHaiHoHauHamHah
हाहिहीहुहूहेहैहोहौहंहः
ḷāḷiḷīḷuḷūḷēḷaiḷōḷauḷaṁḷaḥ
ळाळिळीळुळूळेळैळोळौळंळः
kshkshakshiksheeKsuKshooKsheKshaiKshoKshauKshamKshah
क्षक्षाक्षिक्षीक्षुक्षूक्षेक्षेक्षोक्षैक्षंक्ष:
dnyadnyaaDnyiDnyeednyoodnyaidnyodnyaudnyaodnyaidnyamdnyah
See also  NIFTY 50 संपूर्ण माहिती - NIFTY 50 complete information in Marathi

हिंदी भाषेत बाराखडीची माहिती  इथे वाचा “hindi Barakhadi” 

8 thoughts on “मराठी बाराखडी (marathi barakhadi pdf)”

  1. thank you sir आपने बहुत ही अच्छी पोस्ट लिखी है मुझे आपकी वजह से आज हिंदी बाराखडी के स्पेलिंग आगये thank you sir

  2. Marathi Barakhadi In English बद्दल अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    thank you sir आपने बहुत ही अच्छी पोस्ट लिखी है मुझे आपकी वजह से आज हिंदी बारहखड़ी के स्पेलिंग आगये thank you sir

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा