मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये नायब तहसिलदार पदासाठी अर्ज – Mira Bhayander Mahanagarpalika Recruitment 2023 In Marathi

मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये भरती सुरू – Mira Bhayander Mahanagarpalika Recruitment 2023 In Marathi

मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये एक रिक्त पद भरण्यासाठी भरती करण्यात येत आहे.

या भरतीविषयी जाहीरात देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे.

जे उमेदवार इच्छुक अणि पात्र आहेत त्यांनी सदर भरतीसाठी देण्यात आलेली जाहीरात एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे.भरतीचे नियम अटी समजुन घ्यायचे आहे अणि आपल्या पात्रता तसेच योग्यतेनुसार विशिष्ट पदासाठी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना भाईदर ठाणे येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत –

सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर फक्त आॅफलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

आवक जावक विभाग,मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालय स्व इंदिरा गांधी भवन तळमजला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग भाईंदर प

पदाचे नाव -नायब तहसिलदार

पदसंख्या -१

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी २४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नायब तहसीलदार पदासाठी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.

मीरा भाईंदर महानगरपालिका आॅफिशिअल वेबसाईट –Https://Www.Mbmc.Gov.In/ ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

फक्त निवृत्त अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.

उमेदवार शासनाकडील महसुल विभागातील नायब तहसीलदार गट ब पदावरून सेवानिवृत्त झालेला असणे आवश्यक आहे.

निवडप्रक्रिया –

पदयोग्यतेनुसार पात्र उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

महत्वाची सूचना –

  • उमेदवारांनी अर्ज पाठवत असलेल्या लिफाफ्यावर ते ज्या नायब तहसीलदार पदासाठी अर्ज करीत आहे ते नाव एकदम स्पष्ट अणि ढळक अक्षरात लिहून पाठवावे.
  • सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आॅफलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे इतर कुठल्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये खोटी तसेच चुकीची माहिती भरली आहे असे निदर्शनास आल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • पदभरती मध्ये काय अणि कोणता बदल करायचा पदभरती करायची किंवा रद्द करायची हे ठरविण्याचा हक्क मीरा भाईंदर महानगरपालिका कडे राखीव असणार आहे याची सर्व अर्ज करणारया उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
  • ज्या उमेदवारांचे अर्ज अंतिम तारखेच्या आत येतील त्यांचेच अर्ज स्वीकारले जाणार अंतिम तारखेच्या नंतर येतील असे अर्ज अजिबात स्विकारले अणि ग्राह्य धरले जाणार नाही.
See also  बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळयाचा सत्याग्रह का केला? chavdar talyacha satyagraha in Marathi

नायब तहसीलदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचे मासिक वेतन अणि भत्ता १७/१२/२०१६ रोजी च्या शासन निर्णयानुसार निश्चित केला जाईल.

  • एकदा निश्चित केलेल्या वेतनामध्ये पुन्हा कुठलाही बदल केला जाणार नाही.
  • करार पद्धतीने नेमणुकीसाठी अर्ज करताना सेवानिवृत्त अधिकारीचे वय ६५ पेक्षा अधिक नसावे.
  • सदर कामासाठी करार पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती एकावेळी जास्तीत जास्त एक वर्षासाठी देण्यात येईल.
  • नियुक्ती कालावधीत सोपविण्यात आलेले बांधकाम विभागाचे काम पुर्ण करून सादर करण्याची पुर्णतः जबाबदारी उमेदवाराची असणार आहे.तसे हमी पत्र उमेदवाराला लिहुन द्यावे लागेल.
  • सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे क्षमता असायला हवी.
  • भरती विषयीचे अधिक नियम अणि अटी सविस्तरपणे जाणुन घेण्यासाठी उमेदवारांनी भरतीची जाहिरात नोटीफिकेशन पुर्णपणे वाचायची आहे.