भारतीय क्रिकेट प्राधीकरणात विविध पदांवर 152 जागांसाठी भरती सुरू – SAI recruitment 2023 in Marathi

भारतीय क्रिकेट प्राधीकरणात विविध पदांवर 152 जागांसाठी भरती सुरू – SAI recruitment 2023 in Marathi

भारतीय क्रिकेट प्राधिकरणाच्या वतीने विविध पदांची भरती करण्यात येत आहे.अणि ह्या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

जे उमेदवार इच्छुक तसेच पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर आॅनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अॅप्लाय करायचा आहे.

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान अंतिम निवड करण्यात येईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

SAI recruitment 2023  अर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी आॅनलाईन पदधतीने अर्ज करायला 10 फेब्रुवारी 2023 पासुन सुरूवात झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

भारतीय क्रिकेट प्राधिकरणाच्या वतीने आयोजित केलेल्या भरतीसाठी इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी 3 मार्च 2023 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत

SAI recruitment 2023  अर्ज करण्याची पद्धत –

सर्व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने सादर करायचा आहे.

परीक्षा शुल्क तसेच फी –

सदर भरतीसाठी कुठल्याही उमेदवाराकडुन कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाहीये.

SAI recruitment 2023  भरती होत असलेल्या पदांचे नाव –

1) उच्च कामगिरी प्रशिक्षक -high performance coach

एकुण जागा -25

2) मुख्य प्रशिक्षक -chief coach

एकुण जागा -49

3) वरिष्ठ प्रशिक्षक – senior coach

एकुण जागा -34

4) प्रशिक्षक -coach

See also  इन्साईड सेल्स अणि आऊट साईड सेल्स म्हणजे काय? Inside sales and outside sales information

एकुण जागा -44

वयाची अट –

30 मार्च 2023 रोजी उच्च कामगिरी प्रशिक्षक पदासाठी 60 वर्ष

30 मार्च 2023 रोजी मुख्य प्रशिक्षक पदासाठी 60 वर्ष

30 मार्च 2023 रोजी वरिष्ठ प्रशिक्षक पदासाठी 50 वर्ष

30 मार्च 2023 रोजी प्रशिक्षक पदासाठी 45 वर्ष

SAI recruitment 2023  वेतन –

ज्या उमेदवाराची उच्च कामगिरी प्रशिक्षक पदासाठी निवड करण्यात येईल त्याला 123100 ते 215900 इतके वेतन दिले जाणार आहे.

ज्या उमेदवाराची मुख्य प्रशिक्षक पदासाठी निवड करण्यात येईल त्याला 78800 ते 209200 इतके वेतन दिले जाणार आहे.

ज्या उमेदवाराची वरिष्ठ प्रशिक्षक पदासाठी निवड करण्यात येईल त्याला 67700 ते 208700 इतके वेतन दिले जाणार आहे.

ज्या उमेदवाराची प्रशिक्षक पदासाठी निवड करण्यात येईल त्याला 56100-177500 इतके वेतन दिले जाणार आहे.

SAI recruitment 2023  शैक्षणिक पात्रतेची अट –

सदर पदांच्या भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवाराने एस ए आय/एन आय एस/एन एस मधुन कोचिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

तसेच सदर उमेदवाराने आॅल्मपिक तसेच वेगवेगळ्या जागतिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.त्याने किमान दोन वेळा आॅल्मपिक तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा.त्याने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त केलेला असावा.

SAI recruitment 2023  निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे तसेच लेखी अणि मेडिकल चाचणी परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे.

आॅनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट –

सर्व उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी अणि भरती विषयी नोटीफिकेशन वाचण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवर जायचे आहे.

https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/