एन ए फुलफाँर्म -NA full form in Marathi

एन ए फुलफाँर्म -NA full form in Marathi

जेव्हा आपण एखादा फाँर्म भरत असतो तेव्हा आपण एक शब्द कधी ना कधी वापरत असतो तो म्हणजे एन ए.

पण ह्या एन ए चा अर्थ नेमका काय होतो फाँर्म वगैरे भरत असताना आपण एन ए असे का लिहितो हे बहुतेक जणांना माहीत देखील नसते.

याचकरीता आजच्या लेखात आपण एन ए म्हणजे काय?एन ए चा वापर फाँर्म भरताना कुठे अणि कधी केला जात असतो?एन ए चा फुलफाँर्म काय होत असतो इत्यादी महत्वपूर्ण बाबींविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

एन ए चा फुलफाँर्म काय होतो?NA full form in Marathi

एन ए चा फुलफाँर्म not applicable किंवा not available असा होत असतो.

एन ए म्हणजे काय?NA meaning in Marathi

एन ए ह्या शब्दाचे दोन फुलफाँर्म होत असतात.एक म्हणजे not available अणि दुसरा आहे not applicable असा होत असतो.

एन ए मध्ये नाँट अँव्हेलेबल याचा अर्थ उपलब्ध नाही असा होत असतो.

म्हणजे समजा आपण एखादा महत्वाचा फाँर्म भरतो आहे अणि फाँर्म भरताना एखाद्या काँलममध्ये बाँक्समध्ये अशी माहीती विचारली असेल जी आपल्याकडे फाँर्ममध्ये भरण्यासाठी उपलब्ध नाहीये.

किंवा फाँर्ममध्ये एखादे डाँक्युमेंट विचारले असेल जे आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्याठिकाणी आपण एन ए असे लिहित असतो.म्हणजेच सदर काँलममध्ये विचारण्यात आलेली माहीती तसेच कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नाहीये असा याचा अर्थ होत असतो.

आता आपण जाणुन घेऊया दुसरया एन ए चा म्हणजेच not applicable चा अर्थ.

See also  आयुष्यात प्रत्येकाने वाचावी अशी 15 उत्कृष्ट पुस्तके -List of 15 must read books

नाँट अँप्लीकेबल ह्या शब्दाचा वापर अशा वेळी केला जात असतो जेव्हा आपणास फाँर्ममध्ये असा प्रश्न विचारला जातो ज्या विचारलेल्या प्रश्नाचा आपल्याशी कुठलाही संबंध नसतो.म्हणजे तो प्रश्न आपल्याला लागुच होत नसतो अशा ठिकाणी आपण not applicable असे लिहत असतो.

जेव्हा फाँर्ममध्ये अशी एखादी स्थितीत दिलेली असते ज्याच्याशी आपला कुठलाही संबंध नसतो ती कंडिशन आपणास लागुच होत नही.तेव्हा आपण not applicable शब्दाचा वापर करत असतो.म्हणजेच सदर दिलेली कंडिशन आपल्याला लागु होत नही असा याचा अर्थ होत असतो.

एन ए चा वापर विशेषकरून कधी केला जात असतो?

एन ए चा वापर आपण दोन कंडिशन मध्ये विशेषकरून करतो फाँर्ममध्ये विचारलेली माहीती कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसेल तेव्हा not available साठी.

अणि एन ए चा वापर आपण अशा वेळी पण करत असतो जेव्हा आपण फाँर्ममध्ये विचारलेल्या माहीतीचे प्रश्नाचे होकार तसेच नकार देऊन उत्तर देऊ शकत नसतो.अणि त्या प्रश्नाचा आपल्याशी कुठलाही काहीच संबंध नसतो तो प्रश्न आपणास लागुच होत नही अशा वेळी आपण एन ए चा वापर करत असतो.

म्हणजे सदर फाँर्ममध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला लागु होत नही.

उदा,मी एक पुरुष आहे अणि फाँर्म भरताना मला असा प्रश्न विचारला गेला असेल की तुमचे पती काय काम करतात?

अणि आँप्शनमध्ये माझ्याकडे तीनच पर्याय दिले आहे
Government servant,officer,private company employee.

अशा वेळी मी एन ए चा not applicable चा वापर करेल कारण मी पुरूष असल्यामुळे हा प्रश्न मला लागुच होत नही.