एन ए बी एचचा फुलफाँर्म काय होतो? – NABH Full Form In Marathi

एन ए बी एचचा फुलफाँर्म काय होतो? – NABH Full Form In Marathi

एन ए बी एचचा फुलफाँर्म National Accreditation Board For Hospital And Healthcare Provider असा होत असतो.

एन ए बी एच म्हणजे काय?Nabh Meaning In Marathi

एन ए बी एच नँशनल अँक्रिडिटेशन बोर्ड फाँर हाँस्पिटल अणि हेल्थ केअर प्रोव्हाईडर याचा आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये आरोग्य काळजी प्रदात्यांकरीता मान्यता प्राप्त असलेले राष्टीय मंडळ असा होत असतो.

ह्या संघटनेला Qci Quality Council Of India दवारे विकसित करण्यात आले आहे.एन ए बी एच हा हा भारतामधील गुणवत्ता परिषदेचा म्हणजेच काँलिटी काऊंसिलचा एक घटक बोर्ड आहे.

हा घटक बोर्ड हेल्थ केअर आँर्गनाईझेशन म्हणजेच आरोग्य संघटनांकरीता मान्यता प्राप्त करून कार्यक्रम प्रस्थापित करतो अणि ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरीता ह्या कार्यक्रमाला चालवायला आपली एक ठोस अणि महत्वाची भुमिका देखील पार पाडतो.

2005 पासुन ह्या संघटनेस हाँस्पिटलकरीता प्रमुख मान्यता देण्यात आली आहे.

आतापर्यत भारतामध्ये 173 हाँस्पिटल्सने ही ओळख प्राप्त केलेली आहे.अणि सुमारे 521 हाँस्पिटल्सदवारे याचे आजही काम चालु आहे.सुमारे 45 ब्लड बँक दोन डेंटल हाँस्पिटल ला आतापर्यत ही ओळख प्राप्त झाली आहे.

एन ए बी एचचे पहिले प्राधान्य असते रूग्णांची काळजी घेणे अणि आपल्या स्टाफची काळजी घेणे.

कुठल्याही हाँस्पिटलला जर एन ए बी एच मान्यता हवी असेल तर या अंतर्गत येणारया सर्व गाईडलाईन्स रूल्सचे पालन त्या हाँस्पिटलला करणे गरजेचे अणि बंधनकारक असते.

एन ए बी एचची स्थापणा कधी करण्यात आली होती?

एन ए बी एचची स्थापणा 2005 मध्ये गव्हर्मेंट आँफ इंडिया मार्फत करण्यात आली होती.याला Jci अणि Ach International Accreditation या बेसवरच बनवण्यात आले आहे.

See also  बीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene

जेव्हा एखादे हाँस्पिटल आपले नाव एन ए बी एच मध्ये आँडिट करते त्या हाँस्पिटलला एन ए बी एच अंतर्गत येणारया सर्व मार्गदर्शक तत्वांचे अहर्तेचे पालन करावा लागते.

Accreditation Meaning In Marathi

अँक्रिडिटेशन म्हणजे मान्यता.

Patients Care Meaning In Marathi

पेशंट केअर मध्ये जेव्हा एखादा रूग्ण आपला उपचार करण्यासाठी एखाद्या हाँस्पिटलमध्ये जात असतो तेव्हा त्याचा उपचार करताना खुप गोष्टींचा वापर केला जात असतो.जसे की मेडिसिन,मेडिकल इक्विपमेंट,नीडल्स मशिन इत्यादी

एन ए बी एच आँडिट मध्ये ह्याच गोष्टीची विशेष दक्षता घेतली जाते की हाँस्पिटलमध्ये उपचार केल्या जात असलेल्या रुग्णाच्या आरोग्याला कुठलीही हानी पोहोचु नये.गोळया औषधे एका विशिष्ट ठिकाणी ठेवण्यात आले आहे की नही त्यात एखादी मैडिसिन एक्सपायर तर नहीये ना ह्या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आँडिटमध्ये अँनलाईज करण्यात येत असतात.बघितल्या जात असतात.

हाँस्पिटलमध्ये वापरल्या जात असलेल्या मशिन तसेच इतर साधनांचा Preventive Maintenance केला जात आहे की नही त्यांचा काँलिटी कंट्रोल कसा आहे?
हे सर्व यात बघितले जाते.

समजा एखाद्या हाँस्पिटलचे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात विभागात काम पुर्ण झाले नसेल तर एन ए बी एच च्या वतीने तिथे एक Nc लावली जाते ज्याचा अर्थ Not Clear असा होतो.

एन ए बी एच कडुन हाँस्पिटलला सांगितले जाते की अमुक विशिष्ट विभाग क्षेत्रात आपले काम अपुर्ण आहे त्यामुळे आपणास एन ए बी एचसाठी अँप्रुव्हल दिले जाणार नही.

ते राहिलेले काम आपणास पुर्ण करायचे आहे.अणि पुर्ण करून एन ए बी एचला रिपोर्ट करायचे आहे सांगितले जाते.त्यानंतर हाँस्पिटला एन ए बी एचसाठी अँप्रूव्हल दिला जात असतो.

एन ए बी एच आँडिटचे अँप्रूव्हल हे तीन वर्षासाठी पुढे जाऊन वाढवण्यात येत असते.हाँस्पिटलचे सर्व काम व्यवस्थित असल्यास तीन वर्षानंतर आँडिट करून पुन्हा रिनिव्ह देखील केले जाते.

See also  लॅपरोस्कोपी सर्जरी म्हणजे काय? laparoscopy surgery meaning in Marathi

Staff Care Meaning In Marathi

स्टाफ केअर म्हणजे स्टाफची काळजी.स्टाफ केअर मध्ये देखील एन ए बी एचच्या खुप गाईडलाईन्स असतात.

समजा आपली संघटना हाँस्पिटल एन ए बी एच मध्ये आँडिट होत असेल तर त्याच्याशी संबंधित शैक्षणिक कार्यक्रम हाँस्पिटलमध्ये आयोजित केले जात आहेत की नही हे एन ए बी एच कडुन बघितले जाते.

एन ए बीचच्या नवीन अपडेटेड प्रोग्रँमची ट्रेनिंग हाँस्पिटलमध्ये दिली जात आहे की नही हे एन ए बी एचकडुन बघितले जाते.

एन ए बीएचच्या गाईडलाईननुसार हाँस्पिटलमध्ये तेथील काम करणारया कर्मचारी तसेच तेथील स्टाफला आपणास मिळणारया सर्व फायद्यांविषयी माहीत असणे आवश्यक असते.

एन ए बी एच कडुन हे देखील पाहिले जाते की हाँस्पिटलमध्ये काम करत असलेल्या स्टाफला काही अडचण समस्या आहे का त्यांचा काही छळ वगैरे केला जात आहे का?