नवीन संसद भवनाचे जबरदस्त फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीला अचानक भेट दिली. त्यांनी तासाभराहून अधिक वेळ घालवला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्याबरोबरच विविध कामांची पाहणी केली.
राईट टू रिपेअर पोर्टल म्हणजे काय? Right to repair portal information in Marathi
नव निर्माणाधीन संसद भवन में प्रधानसेवक श्री @narendramodi जी। pic.twitter.com/HcjslhsiDB
— Sambit Patra (@sambitswaraj) March 30, 2023