चित्रपट सृष्टीतील बातमी – प्रदीप सरकार यांचे निधन – Pradeep Sarkar Passes away

चित्रपट सृष्टीतील अत्यंत खळबळजनक बातमी प्रदीप सरकार यांचे निधन Pradeep Sarkar death in Marathi

चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत दुखद बातमी नुकतीच समोर आली आहे.

Pradeep Sarkar Passes away

चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे.प्रदीप यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे.

चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्दर्शक,अभिनेते अभिनेत्री त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.अणि त्यांच्या मृत्युबाबद शोकांतिका देखील व्यक्त करत आहे.

दिग्दर्शक हंसराज मेहता यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर प्रदीप सरकार यांचा फोटो पोस्ट करत प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे असे सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हंसराज मेहता यांच्या पोस्टलाच रिटवीट करून मनोज वाजपेयी यांनी देखील प्रदीप सरकार यांना आपल्या ट्विटर अकाऊंट वरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रदीप सरकार कोण आहेत?

प्रदीप सरकार हे एक हिंदी चित्रपट दिग्दर्शक तसेच एक लेखक होते.प्रदीप सरकार यांचा जन्म ३० एप्रिल १९५५ रोजी कोलकाता या शहरात झाला होता.

प्रदीप सरकार करिअर अणि त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट-

प्रदीप सरकार यांनी आपल्या संपुर्ण कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले.

दिग्दर्शक आणि निर्माता विधू विनोद चोप्रा यांनी निर्माण केलेली कंपनी विनोद चोप्रा प्रॉडक्शनसह त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

परिणिता हा २००५-२००६ मधील प्रकाशित करण्यात आलेला चित्रपट त्यांनी आपल्या दिग्दर्शन क्षेत्रातील करिअर मध्ये प्रथम दिग्दर्शन केलेला चित्रपट आहे.यात विदया बालन ही मुख्य अभिनेत्री होती.

असे सांगितले जाते की चित्रपटामध्ये काम प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या हिंदी बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिला परिणिता चित्रपटामध्ये मुख्य भुमिका करण्याची संधी देखील प्रदीप सरकार यांनीच प्राप्त करून दिली होती.

याचसोबत २००७ मध्ये लागा चुनरी मे दाग नावाचा एक चित्रपट प्रकाशित झाला होता याचे दिग्दर्शन देखील प्रदीप सरकार यांनीच केले होते.

See also  कौन थे नितेश पांडे? अभिनेता का ५१ वर्ष की आयु में निधन हो गया

प्रदीप सरकार यांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात सहसंपादक म्हणून देखील काम केले होते.

किटटी ओनिल कोण आहेत? Kitty O’Neil in Marathi

प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शन केलेले इतर चित्रपट-

मर्दानी(२०१४)

लफंगे परिंदे(२०१०)

हेलिकॉप्टर व्हिईला (२०१८)

प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शन केलेल्या वेबसीरीज –

प्रदीप सरकार यांनी चित्रपट दिग्दर्शन करण्यासोबत काही वेबसीरीजचे देखील दिग्दर्शन केले आहे.

दुरंगा

फोरबिडन लव्ह

प्रदीप सरकार यांना देण्यात आलेले पुरस्कार तसेच प्राप्त झालेले सम्मान –

प्रदीप सरकार यांना परिणिता या चित्रपटातील दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (2005) ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

याचसोबत प्रदीप सरकार यांना झी सिने अवॉर्ड फॉर मोस्ट प्रॉमिसिंग डायरेक्टर (2005) आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट दिग्दर्शक (2006) साठी इंदिरा गांधी पुरस्कारानेही देखील यांना सन्मानित करण्यात आले हो