टाटा गृपच्या ह्या शेअर्सने बनवले गुंतवणूकदारांना करोडपती हे शेअर्स पुढेही तेजीत असण्याची दाट शक्यता – Tata Group Shares

वोलटास – Tata Group Shares

टाटा गृपच्या ह्या शेअर्सने बनवले गुंतवणूकदारांना करोडपती हे शेअर्स पुढेही तेजीत असण्याची दाट शक्यता

टाटा गृपच्या वोलटास ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूक दारांना मल्टी बॅगर रिटर्न प्राप्त करून दिला आहे.

टाटा गृपच्या फ्रिज अणि एसीची विक्री करत असलेल्या दिग्दज कंपनी वोलटासने शेअर्समध्ये देखील गुंतवणूक दारांना चांगले रिटर्न दिले आहेत.

Tata Group Shares

असे सांगितले जाते आहे की टाटा गृपच्या वोलटास ह्या कंपनीच्या शेअर्सने मागील २० वर्षात गुंतवणूक दारांना एक लाखाच्या गुंतवणकीवर करोडोंची कमाई करून दिली आहे.

मार्केट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार भविष्यात ह्या शेअर्समध्ये अधिक तेजी येऊ शकते.देशांतर्गत ब्रोकरेजनुसार,सध्याच्या पातळीपासून हे सुमारे 16 टक्क्यांनी वाढू शकते.

टाटा गृपच्या वोलटास ह्या कंपनीचे शेअर्स ९ जुन २०२३ रोजी बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजवर ३.३४ इतकी घट होत ७७७.९५ रुपयावर बंद झाले आहे.

ब्रोकरेजने दिलेल्या लक्ष्यानुसार, ह्या घसरणीकडे एक गुंतवणुकीची संधी म्हणून देखील पाहिले जाऊ शकते.वोलटास ह्या टाटा गृपच्या कंपनीचे शेअर्स १८ जुलै २००३ रोजी ७.७४ रुपयात प्राप्त होत होते.आता हे शेअर्स २०२३ मध्ये ७७७.९५ वर गेले आहेत.

20 वर्षात गुंतवणूकदारांच्या भांडवलात ह्या शेअर्समुळे 9951% वाढ झाली असून एक लाखाची गुंतवणूक एक कोटीपर्यंत झाली आहे.

२० जुलै २०२२ रोजी हे शेअर्स एका वर्षाच्या उच्च १०६३.४५ वर होते.यानंतर सहा महिन्यांत हे शेअर्स ३१ टक्के इतके घसरत २७ जानेवारी २०२३ रोजी 737.60 इतक्या रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले.

पुन्हा खरेदीची धुम लागली अणि आतापर्यंत हया शेअर्सने पाच टक्के पेक्षा अधिक कव्हर केले आहे.तथापि,हा अजूनही त्याच्या एका वर्षाच्या उच्चांकापासुन सुमारे 27 टक्के खाली आहे.

वोलटास ह्या टाटा गृपच्या कंपनीला मागील आर्थिक वर्षात २०२२ २०२३ मध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते.ज्यामुळे मागील दोन वर्षात हयाच्या कुलिंग प्रोडक्ट मध्ये बाजारात सातत्याने घट पाहायला मिळत होती.

See also  शेअर मार्केट माहिती करता वेबसाईट्स लिस्ट - Share market information website list

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रूम एसी मध्ये याचे मार्केट शेअर २१.६ टक्के इतका झाला आहे.अणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २३.४ अणि २०२१ मध्ये २७ टक्के वर होता.

आता वोलटास कंपनी आपल्या फ्रीज वॉशिंग मशीन विकत असलेल्या इकाईन वोलटबेटला प्रोत्साहन देत आहे.अणि ही कंपनी कोल्ड स्टोरेज इंडस्ट्री मध्ये प्रवेश करत आहे.

#Voltas cmp 823.50

याचसोबत कंपनी सोलर,अंडरग्राऊंड केबलिंग,रूरल इलेक्ट्रीफिकेशन प्रोसेस वर देखील फोकस करताना दिसुन येत आहे.

बिओबी कॅपिटल मार्केटने रूम एसीच्या भागीदारी मध्ये घट होत असताना ह्या कंपनीच्या शेअर्सला होलड रेटिंग दिली आहे.अणि ९०० रुपयांचे टार्गेट देखील निश्चित केले आहे.

NOTE -The information in this blog is not meant to be an endorsement or offering of any stock purchase. Investments in securities market are subject to market risks, Always Refer your financial consultant advice before Investing.