तण व्यवस्थापन -weed management and how-to calculate pesticide dose and spray rates

तण म्हणजे काय- Weed Management and how to calculate pesticide dose and spray rates

तण म्हणजे काय तर गरज नसताना नको तेथे होणारी उगवणारी अनावश्यक वनस्पती ,ही वनस्पती पिकांच्या उपलब्ध अन्न द्रव्यात भागीदारी करत मूळ पिकच्या उत्पन्नावर परिणाम करते

  • वार्षिक तणे: annual weeds
    • शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), वाघनखी, चिकटा, पंधाड, ,विंचु, चिमनचारा इ.
  • द्वि वार्षिक तणे: biannual weeds
    • दिपमाळा, दुधी, माठ, काटेमाठ, कुंजरु, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, माका, उंदीरकाणी, शेवरा, रान एरंडी, गाजरगवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथरी, चांदवेल, चंदनबटवा, खांडाखुळी इ
  • बहू वार्षिक तणे: periannual weeds
  • लव्हाळा कुंदा, घाणेरी, हराळी     

तणामुळे हेाणारे नुकसान-weed management and how-to calculate pesticide dose and spray rates

  • उत्पादनात 30-40% घट येते.
  • शेती मालाची प्रत खालावल्याने बाजार भाव कमी मिळ्तो
  • पिकाला अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते
  • पिकावर कीड आणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो
  • पाट, चारी कालवे त अवरोध निर्माण होवून वाहक क्षमता घटते.

पिकातील तणांचा बंदोबस्त

  • तण उपटून जाळून टाकवीत
  • प्रति बंधत्मक – पाट, चारी कालवे तण मुक्त ठेवावे त्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होते.
  • शेणखत अथवा कुजेलेले कंपोस्ट च वापरावे,
  • आंतरपीक वर भर द्यावा
  • शक्य असेल तिथ माल्चिंगपेपर च वापर करावा
  • गाजर गवता सारख्या तणांचा च मेक्सिन भुंगा सारख्या किडी चा वापर करून ही बंदोबस्त करता येतो
See also  श्रीगुरूचरित्र १८ वा अध्याय - Guru Charitra Adhyay 18

Weed Management

पेरणीपूर्वी Pre-plant application:  ह्यात पेरणीपूर्वी तण नाशकाचा वापर केला जातो एकतर हे folier स्प्रे म्हणून वापरले जाते किंवा मातीमध्ये मिसळले जाते. उदाहरण हराळी सारख्या बारमाही तणांना नियंत्रणासाठी Glycophoset

तण उगवण्यापूर्वी – Pre – emergence: पीक पेरणीनंतर लगेच च पण तण उगवण्यापूर्वी ह्या तण नाशकाचा उपयोग करतात. अ‍ॅट्राझिन, पेंडीमेथालीन,

तणउगवल्या नंतर Post– emergence – जेव्हा तणनाशकच  उभ्या पिकामध्ये असलेल्या तणांना मारण्यासाठी वापरला जातो तेव्हा. उदा. ग्लायफॉसेट, पॅराक्वाट,किंवा काही प्रकारात पेरणीच्या २- 2-3 आठवड्यांनंतर बटाटा, ऊस या पिकामधे तण नाशकाचा वापर केला

एका हेक्टर ल लागणार तणनाशक च प्रमाण कसे काढावे -Weed management and pesticide dose and spray rates

तणनाशक विकत घेण्यापूर्वी किंवा फवारण्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की कीटनाशक, तणनाशक किंवा बुरशीनाशक किती प्रमाणात विकत घेतले पाहिजे? एकरी किंवा हेक्‍टरी किती प्रमाण लागेल? हे माहीत असल्यास शेतकरी त्याप्रमाणात विकत येऊ शकतो.

हेक्टरी लागणार ते त्याच्या शुद्ध स्वरुपातील क्रियाशील घटका च्या प्रमाण नुसार  दिलेले आसते त्यावरून हेक्टरी लागणारे तणनाशकचे व्यापारी उत्पादन काढता येते

How to calculate pesticide dose and spray rates

nutgrass,hariyali wild bear are which type of weeds

  • NUTGRASS
  • Its also called in India as Nagarmotha , moth ,Mustha or Mustaka , its used in Ayurveda for its medical, he major chemical components of this herb are essential oils, flavonoids, and used as analgesic, noninflammatory

weed management and how-to calculate pesticide dose and spray rates

  • HARIYALI
  • Cynodon dactylo -This weed a called as Hariyali harala , Durva grass, In India and as Bermuda grass,Devil’s grass, Couch grass, Indian Doab, Scutch grass, Dhub, Doob and Durba in different parts of the world.
  • This grass is most preferable variety for lawn maker , landscape. Its also used as Medicinal Purpose for antioxidant and many more pharmaceutical purposes
See also  शिव चालीसा लिरिक्स,शिवचालीसेचे फायदे महत्व - shiv chalisa lyrics,shivchalisa importance and benefits

Read more at  

    https://krishi.icar.gov.in/