जगातील सर्वोत्तम शाळा म्हणुन महाराष्ट्र राज्यातील तीन शाळांना नामांकन प्राप्त – World best school in Marathi

जगातील सर्वोत्तम शाळा म्हणुन महाराष्ट्र राज्यातील तीन शाळांना नामांकन -World best school in Marathi

जागतिक सर्वोत्तम शाळा हा पुरस्कार देण्यासाठी जगभरातील सर्वोत्तम शाळांची निवड केली जाते.

ह्या वेळी ह्या पुरस्कारा करीता नामांकन प्राप्त झालेल्या जगभरातील १० शाळांमध्ये आपल्या भारत देशातील पाच शाळांची देखील निवड करण्यात आली आहे.

आनंदाची बाब म्हणजे यातील तीन शाळा ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत.अणि उर्वरित दोन शाळा अहमदाबाद अणि दिल्ली येथील आहेत.

गुरूवारच्या दिवशी ह्या जगातील सर्वोत्तम शाळांची नावे जाहीर करण्यात आली होती.ज्यात आपल्या भारत देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली होती.

World best school in Marathi
World best school in Marathi

महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तीन शाळांना सर्वोत्तम शाळेचे नामांकन प्राप्त झाले आहे?

ओबेरॉय आंतरराष्ट्रीय शाळा ह्या भारत देशातील मुंबई येथे असलेल्या शाळेची समुदाय सहयोग community collaboration ह्या कॅटॅगरी मध्ये निवड करण्यात आली आहे.

हयाच श्रेणीमध्ये दिल्ली येथील नगर निगम प्रतिभा बा्लिका विद्यालयाची ह्या शासकीय शाळेची देखील निवड करण्यात आली आहे.

ह्या शाळेला एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील शाळा म्हणुन ओळखले जाते.

प्रतिकुलतेवर मात करण्याच्या गटात श्रेणीत overcoming adversity स्नेहालया इंग्रजी मिडीयमला नामांकित करण्यात आले आहे.ही अहमदनगर मधील एक धार्मिक शाळा म्हणून ओळखली जाते.हया शाळांचे एच आयव्ही एडसने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवुन आणण्यासाठी आपले विशेष योगदान दिले आहे.

निरोगी जीवणाचे समर्थन करणे Supporting healthy live ह्या श्रेणीमध्ये मुंबई शहरातील शिंदेवाडी पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या काळात भारत देशात लाॅक डाऊन लागल्यानंतर ज्या बालकांमध्ये इमयुनिटी पावर कमी आहे अशा बालकांसाठी विशेष कार्य केले होते.

See also  कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे खडकी येथे विविध पदांसाठी भरती सुरू - Cantonment Board Recruitment 2023 In Marathi

याचसोबत गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील आय कॅन योजनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळेला देखील सर्वोत्तम शाळेसाठी नामांकन देण्यात आले आहे.

जागतिक सर्वोत्तम शाळा हा पुरस्कार कशासाठी देण्यात येतो?

जागतिक सर्वोत्तम शाळा हा पुरस्कार कशासाठी देण्यात येतो?

जागतिक सर्वोत्तम शाळा हा पुरस्कार २०२२ पासुन देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण प्रदान करत देशाच्या अणि समाजाच्या प्रगतीसाठी आपले अमुल्य योगदान देणारया शाळांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

कधी जाहीर करणार विजेत्या शाळेचे नाव –

जागतिक सर्वोत्तम शाळा ह्या स्पर्धेत निवडण्यात आलेल्या विजेत्या शाळेचे नाव आॅक्टोंबर २०२३ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

यातील टाॅप तीन शाळांची नावे सप्टेंबर मध्ये घोषित केली जाणार आहेत.

ह्या पुरस्कारासाठी युएसडी २५०००० रूपये इतक्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.जे विजेते टाॅप फाईव्ह मध्ये निवडुन येतील त्यांना युएसडी ५०००० इतकी रक्कम दिली जाणार आहे.