FSSAI द्वारे गुवाहाटी रेल्वे स्टेशनला देण्यात आले ईट राईट स्टेशनचे प्रमाणपत्र Guwahati Railway Station has been awarded Eat Right Station Certificate by FSSAI
गुवाहाटी रेल्वे स्टेशनला फसाई FSSAI (food safety and standard authority of India) दवारे इट राईट स्टेशन (ERS certificate)हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
फसाई दवारे वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनला इट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र हे त्या रेल्वे स्टेशन दवारे प्रवास करत असलेल्या प्रवाशांना उच्च दर्जाचा पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यासाठी देण्यात येत असते.
ईट राईट स्टेशन सर्टिफिकेट कोणाला दिले जाते?
योग्य अन्नाची उपलब्धता,स्वच्छता याशिवाय आरोग्यदायी खाण्याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या रेल्वे स्थानकांना इट राइट स्टेशन हे प्रमाणपत्र दिले जाते.
ईट राईट मोहीम कधी सुरू करण्यात आली होती?
ईट राईट मोहीम ही २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती फुड सेफ्टी अॅण्ड स्टॅडर्ड आॅथरीटी आॅफ इंडिया दवारे ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
ही मोहीम चांगल्या जीवनासाठी योग्य पौष्टिक अन्नखाणे किती महत्त्वाचे आहे हे दर्शवण्याचे काम करते.
ईट राईट ही मोहीम शासनाच्या प्रमुख आरोग्य विषयक कार्यक्रम पोषण मोहीम योजना,स्वच्छ भारत मिशन,अॅनेमिया मुक्त भारत, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, इत्यादीशी संबंधित मोहीम आहे.
ईट राईट ही मोहीम तीन मुख्य विषयांवर आधारित आहे
1)Eat safe -सुरक्षित खा
2) eat healthy -आरोग्याला पोषक अन्न खाणे
3) eat sustainable -शाश्वत खा
ईट राईट स्टेशन सर्टिफिकेट आतापर्यंत कोणत्या रेल्वे स्टेशनला देण्यात आले आहे?
खाली ईट राईट स्टेशन सर्टिफिकेट प्राप्त रेल्वे स्टेशनची यादी दिलेली आहे.
१)बिरूर रेल्वे स्टेशन -कर्नाटक
२) कोझिकोडे रेल्वे स्टेशन -केरळ
३) थ्रिसरूर रेल्वे स्टेशन -केरळ
४) तिरूवनंतपुरम रेल्वे स्टेशन -केरळ
५) कोल्लम रेल्वे स्टेशन -केरळ
६) पागवारा रेल्वे स्टेशन -पंजाब
७) कोटा रेल्वे स्टेशन – राजस्थान
८) जोधपूर रेल्वे स्टेशन – राजस्थान
९) बिकानेर रेल्वे स्टेशन -राजस्थान
१०) गांधी नगर रेल्वे स्टेशन – राजस्थान
११) फिरोजपुर कॅट रेल्वे स्टेशन – पंजाब
१२) भटिंडा रेल्वे स्टेशन – पंजाब
१३) आग्रा कॅट रेल्वे स्टेशन -उत्तर प्रदेश
१४) हैदराबाद रेल्वे स्टेशन – तेलंगणा
१५) अलवार रेल्वे स्टेशन – राजस्थान
१६) हरिद्वार रेल्वे स्टेशन – उत्तराखंड
१७) गोरखपूर रेल्वे स्टेशन – उत्तर प्रदेश
१८) अजमेर रेल्वे स्टेशन – राजस्थान
१९) यसवंतपुर रेल्वे स्टेशन – कर्नाटक
२०) अमृतसर रेल्वे स्टेशन – पंजाब
२१) जालंदर सिटी रेल्वे स्टेशन – पंजाब
२२) पुरातची थालावीर डाॅ एम जी रामचंद्रन रेल्वे स्टेशन -चेन्नई
२३) एकता नगर रेल्वे स्टेशन – गुजरात
२४) दिल्ली शहादरा रेल्वे स्टेशन – दिल्ली
२५) अयोध्या कॅट रेल्वे स्टेशन – उत्तर प्रदेश
२६) ईसपलेंड मेट्रो स्टेशन – वेस्ट बंगाल
२७) नोएडा सेक्टर ५१ मेट्रो स्टेशन नोएडा
२८) कानपूर रेल्वे स्टेशन- उत्तर प्रदेश
२९) नवी दिल्ली रेल्वे स्टेशन – दिल्ली
३०) वाराणसी कॅट रेल्वे स्टेशन – उत्तर प्रदेश
३१) जुने रेल्वे स्टेशन – दिल्ली
३२) नरेला रेल्वे स्टेशन – दिल्ली
३३) सटणा रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
३४) मईहार रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
३५) हजरत निजामुददीन रेल्वे स्टेशन – दिल्ली
३६) कटणी मुरवारा रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
३७) कटणी जंक्शन रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
३८) जबलपूर रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
३९) ओखला रेल्वे स्टेशन – दिल्ली
४०) रेवा रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४१) उज्जैन रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४२) दाभौरा रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४३) दुर्गापूर रेल्वे स्टेशन – वेस्ट बंगाल
४४) आसानोल रेल्वे स्टेशन – वेस्ट बंगाल
४५) रूथियाल रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४६) गुना रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४७) कुराई रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४८) मकरोनिया रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
४९) नागडा रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
५०) आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
५१) प्रयाग राज रेल्वे स्टेशन – उत्तर प्रदेश
५२) भोपाळ रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
५३) कोलकता रेल्वे स्टेशन – वेस्ट बंगाल
५४) राणी कमलापती रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
५५) देबरा रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
५६) ग्वाहलेर रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
५७) जयपुर रेल्वे स्टेशन – राजस्थान
५८) मायसुरू सिटी रेल्वे स्टेशन – कर्नाटक
५९) के एस आर – कर्नाटक
६०) वडोदरा रेल्वे स्टेशन – गुजरात
६१) विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन – आंध्र प्रदेश
६२) सौगोर रेल्वे स्टेशन – मध्य प्रदेश
६३) हूबळी रेल्वे स्टेशन – कर्नाटक
६४) इगतपुरी रेल्वे स्टेशन – महाराष्ट्र
६५) भुवनेश्वर रेल्वे स्टेशन – ओडिसा
६६) चंदिगड रेल्वे स्टेशन – चंदिगड