JEE – जेईई मुख्य परीक्षा ऍडमिट कार्ड 2023 विषयी माहिती -JEE mains admit card 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जेईई मुख्य परीक्षा 2023 विषयी माहिती -JEE mains admit card 2023 in Marathi

जेईई मेन्स परीक्षा म्हणजे काय असते?विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देणे का गरजेचे असते?

देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयात म्हणजेच जगातील टाॅप इंजिनिअरींग काॅलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एन टी ए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेतली जात असलेली जेईईची मुख्य परीक्षा द्यावी लागत असते.

जेईई मेन्स ह्या मुख्य परीक्षेला लाखोंच्या संख्येत इंजिनिअरींगला अॅडमिशन घेत असलेले विद्यार्थी दरवर्षी बसताना आपणास दिसुन येत असतात.

जेईई मेन्स परीक्षेचे सिटी स्लीप जारी करून झाल्यानंतर आता ह्या परीक्षेचे हाॅल तिकिट सुदधा एनटीए कडुन जारी केले गेले आहे.

आजच्या लेखात आपण जेईई मेन्स परीक्षा २०२३ चे स्वरूप कसे असेल?याचे हाॅलतिकिट कुठुन अणि कसे डाऊनलोड करायचे आहे?याचे वेळापत्रक कसे असणार आहे इत्यादी महत्वाच्या बाबी जाणुन घेणार आहोत.

विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स २०२३ परीक्षेचे हाॅलतिकिट कुठुन डाऊनलोड करायचे आहे?

जेईई मेन्स परीक्षेचे हे हाॅल तिकिट सर्व परीक्षार्थी विद्यार्थी आॅनलाईन पद्धतीने jeemain.nta.nic.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड देखील करू शकतात.

अणि समजा विद्यार्थ्यांना आपल्या डाऊनलोड केलेल्या हाॅल तिकिट मधील मजकुरात कुठल्याही नावाच्या स्पेलिंग मध्ये तसेच नंबर मध्ये इत्यादी कुठलीही मिस्टेक आढळुन आली असेल तर ते त्यात पाहीजे दुरूस्ती देखील करून घेऊ शकतात म्हणजे ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी वर्गाची कुठलीही धावपळ फजिती वगैरे होणार नाही.

जेईई मेन्स परीक्षा २०२३चे हाॅलतिकिट कसे डाऊनलोड करायचे आहे?

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी jeemain nta.nic.in ह्या जेईई मेन्स परीक्षेच्या आॅफिशिअल वेबसाईटला व्हिझिट करायचे आहे.

See also  बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर २२५ जागांसाठी भरती सुरू | Bank of Maharashtra recruitment 2023 in Marathi

वेबसाईटच्या होम पेज वर आपणास लेटेस्ट न्यूजचा एक टॅब दिसेल त्यावर क्लिक करायचे अणि जेईई मेन्स परीक्षा २०२३ च्या हाॅलतिकिट ह्या लिंकवर जायचे आहे.अणि डाऊनलोड हाॅलतिकिट वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपला अ्ॅपलीकेशन नंबर पासवर्ड इंटर करून हाॅलतिकिट डाऊनलोड आॅप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

आपण आपले हाॅलतिकिट मोबाईल लॅपटॉप कंंप्युटरमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतो किंवा इथून हाॅलतिकिटची प्रिंट म्हणजे हार्ड कॉपी सुदधा काढु शकतो.

अणि हाॅल तिकिट मध्ये दिलेल्या मजकुरात कुठलीही चुक झालेली असेल तर विद्यार्थी एन टी एच्या हेल्पलाईन नंबर ०११४०७५९००० वर संपर्क देखील साधू शकतात.

परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे?

जेईई मेन्स परीक्षा २०२३ फस्ट सेमिस्टरच्या परीक्षेस २४ जानेवारी २०२३ पासुन आरंभ होणार आहे.अणि ही परीक्षा एक फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे.

जेईई मेन्स २०२३ परीक्षेचे दितीय सत्र ६ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान सुरू केले जाणार आहे.उमेदवारांना जेईई मेन्स सत्र दोन करीता ७ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ ह्या कालावधीत रेजिस्टे्शन करता येणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे-

आधी जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात २४ जानेवारी,२५ जानेवारी,२७ जानेवारी,२८ जानेवारी,२९ जानेवारी,३० जानेवारी,३१ जानेवारी अशी परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली होती.

पण नवीन वेळापत्रकात यात थोडा बदल करण्यात आला आहे ह्या वेळापत्रकातुन २७ अणि २८ तारखेला होणारा पेपर वगळण्यात आला आहे.

दिनांक २४ जानेवारी,२५ जानेवारी,२९ जानेवारी,३० जानेवारी,१ फेब्रुवारी रोजी दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल.

जेईई मेन्स परीक्षा २०२३ चे स्वरूप कसे असेल?

जेईई मेन्स परीक्षा मध्ये संख्यात्मक तसेच एमसीक्यु अशा दोन प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असणार आहे.

जेईई मेन्स बीटेट अणि बीई च्या विद्यार्थ्यां करीता घेतल्या जात असलेल्या पेपर एकमध्ये रसायनशास्त्र गणित अणि भौतिकशास्त्र ह्या विषयांचा समावेश असणार आहे.

See also  CTET result 2022 - CTET परिक्षा म्हणजे काय?तिचे स्वरूप काय असते?

विद्यार्थ्यांना या तिन्ही विषयावर एकुण नव्वद प्रश्न विचारले जातील.

पेपर टु अ मध्ये barc मध्ये रेखाचित्र गणित अणि अभियोग्यता चाचणी असे एकुण तीन विभाग असणार आहे.त्यात विद्यार्थ्यांना एकुण ८२ प्रश्न सोडवायचे आहे.

जेईई मेन्स परीक्षा टु बी बी मध्ये पेपरात प्लॅनिंग,गणित अणि अभियोग्यता एकुण १०५ प्रश्न विचारले जाणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा