अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय – म्हत्वाचे मुद्दे -Affiliate marketing information in Marathi

Table of Contents

अफिलिएट मार्केटिंग कशी करावी? -Affiliate marketing information in Marathi

अफिलिएट मार्केटिंग कशी करावी? 7 म्हत्वाचे मुद्दे

 आजच्या मोबाईल अणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला प्रत्येकाला असे वाटते की आपणही घरबसल्या मोबाईल अणि इंटरनेटदवारे पैसे कमवावे पण खुप जणांना आँनलाईन पैसे कसे कमवावे हे माहीत नसल्यामुळे त्यांना आँनलाईन पैसे कमविता येत नाही.

म्हणुन आजच्या आपल्या ह्या लेखात आपण आँनलाईन पैसे कमविण्याचे एक उत्तम साधन म्हणजेच अफिलिएट  मार्केटिंगविषयी जाणुन घेणार आहोत.अणि अफिलिएट  मार्केटर कसे बनावे हे देखील आपण जाणुन घेणार आहोत.

  1. अफिलिएट  मार्केटिंग म्हणजे काय ?
  2. अफिलिएट  मार्केटिंग मध्ये कशा पदधतीने काम होते?
  3. अफिलिएट मार्केटिंग कशी करावी?
  4. ब्लाँगदवारे अफिलिएट  मार्केटींग कशी करावी
  5. युटयुबदवारे अफिलिएट  मार्केटींग कशी करावी
  6. व्हाँटस अप,इनस्टा,फेसबुक इत्यादी सोशल मिडियादवारे अफिलिएट  मार्केटींग कशी करावी?
  7. अफिलिएट  मार्केटिंग प्रोग्राम मधील महत्वाच्या बाबी कोणत्या?
  8. भारतातील अफिलिएट  मार्केटिंगचे स्वरुप
  9. अफिलिएट  मार्केटिंगदवारे पैसे कसे कमवावे?
  10. अफिलिएट  मार्केटिंग खाते कसे तयार करावे?
  11. अफिलिएट  मार्केटर म्हणुन करिअरची सुरूवात कशी करावी?
  • वास्तववादी अपेक्षा
  • वेबसाईट डिझाईनिंग
  • थोडी गुंतवणुक
  • सातत्य

 अफिलिएट  मार्केटर कसे बनावे- अफिलिएट  मार्केटिंग म्हणजे काय ?

अफिलिएट  मार्केटिंग एक अशी सुविधा असते तसेच मार्केटिंगचा प्रकार असतो ज्याच्या साह्याने कोणतीही कंपनी आपले प्रोडक्ट तसेच सर्विस लोकांपर्यत पोहचवण्याचे काम करत असते.- affiliate marketing information in Marathi

जसे की अँमँझाँन,प्लीपकार्ट,यासारख्या कंपन्या आपले प्रोडक्ट तसेच सर्विस आपल्या अफिलिएट  प्रोग्र्ँमदवारे विकत असतात.अणि ह्या सर्विस तसेच प्रोडक्ट कस्टमरला विकण्याचे काम त्यांच्या कंपनीच्या अफिलिएट  मार्केटिंग प्रोग्रँमला जाँईन असलेले अफिलिएट  मार्केटर करीत असतात.ज्याचे त्यांना ठरल्याप्रमाणे कंपनीकडुन कमिशन मिळत असते.

अफिलिएट  मार्केटिंग मध्ये कशा पदधतीने काम होते?

  •  कोणत्याही कंपनीच्या अफिलिएट  मार्केटिंग प्रोग्र्ँमला जाँईन होण्याच्या आधी आपण त्या कंपनीच्या अफिलिएट  प्रोग्रँमविषयी आधी सविस्तरपणे जाणुन घेणे गरजेचे असते.जसे की आपल्याला त्या कंपनीच्या अफिलिएट  प्रोग्रँमद्वारे किती फायदा मिळणार आहे.त्या कंपनीच्या अफिलिएट  प्रोग्रँमच्या नियम तसेच अटी काय आहेत हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे असते.
  •  सर्वात आधी  यात आपल्याला त्या कंपनीच्या अफिलिएट  प्रोग्रँमला जाँईन करायचे असते.यासाठी आपण गुगलवर जाऊन बेस्ट अफिलिएट  मार्केटिंग प्रोग्रँम असे नाव टाकुन अफिलिएट  प्रोग्रँम सर्च देखील करू शकतो.जाँईन केल्यावर आपल्याला आपल्या खात्यावर एक डँशबोर्ड दिसत असतो.
  •  अणि त्याच डँश बोर्डवर आपल्याला त्या प्रोडक्ट तसेच सर्विसची लिंक तयार करण्यासाठी पर्याय दिला गेलेला असतो.अणि तीच लिंक आपण आपल्या ब्लाँग,वेबसाईट,सोशल मिडियावर शेअर करू शकतो.अणि मग त्या लिंकवरून कोणी काहीही खरेदी केले तर त्याचे कमिशन अफिलिएट  मार्केटरला म्हणजे आपल्याला मिळत असते.
  • आज भरपुर कंपन्या आढळुन येतात ज्या इंटरनेटद्वारेआपले अफिलिएट  प्रोग्राम चालवता आहेत.अणि आपले प्रोडक्टचे प्रमोशन करता आहेत.ह्या कंपनी आपले प्रोडक्ट,सर्विसचे प्रमोशन करण्यासाठी अफिलिएट  पार्टनरलाकमिशन देत असतात. ज्यामध्ये अँमँझाँन,पलीपकार्ट,गो डँडी इत्यादी नामांकित कंपन्यांचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.
See also  बँक आँफ इंडियाच्या स्टार होम लोन योजना विषयी माहीती - Bank of India Star home loan scheme information in Marathi

अफिलिएट  मार्केटिंग कशी करावी?

आज आपण पाहतोच आहे की आज सर्व जग डिजीटल होत चालले आहे.मग आपल्याला आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसची मार्केटींग सुदधा आता डिजीटल पदधतीनेच करावी लागणार आहे.याच साठी जाणुन घेऊयात की आँनलाईन अफिलिएट  मार्केटिंग कशी करावी?अणि त्याचे मार्ग कोणकोणते आहेत?

ब्लाँगदवारे अफिलिएट  मार्केटींग कशी करावी?

कोणत्याही प्रोडक्ट तसेच सर्विसची अफिलिएट  मार्केटिंग करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्लाँग अणि खुप ब्लाँगर्स असे देखील आहेत जे आज ब्लाँगदवारे फक्त अफिलिएट  मार्केटिंग करून महिन्याला लाखो रूपये कमविता आहेत.अणि आपण सुदधा आपल्या ब्लाँगदवारे अफिलिएट  मार्केटिंग सुरू करु शकतो.

  फक्त यासाठी आपल्याला खालील गोष्टी लक्षात घेणे अणि त्याचे सातत्याने पालन करणे फार गरजेचे आहे.

  • आपल्या ब्लाँगच्या नीशला अनुसरूनच कोणताही अफिलिएट  प्रोग्रँम निवडायचा तसेच तो जाँईन करायचा.
  • अणि जो नीश आपण निवडला आहे त्याच्याशी संबंधितच प्रोडक्ट तसेच सर्विस निवडल्यानंतर त्याच्याविषयी रिव्युव्ह लिहुन त्याला प्रमोट करायचे.
  • आपल्या ब्लाँगवर व्हिझिट करत असलेल्या पब्लिकला आपल्या नीशशी संबंधित प्रोडक्ट विकत घेण्याचाच सल्ला देणे अणि त्या प्रोडक्टला प्रमोट करायचे असते.

2.युटयुबदवारे अफिलिएट  मार्केटींग कशी करावी

 कोणत्याही प्रोडक्ट तसेच सर्विसची अफिलिएट  मार्केटिंग करण्याचा दुसरा उत्तम मार्ग म्हणजे युटयुब.कारण आज लोक गुगलवर ब्लाँग वाचण्याबरोबरच व्हिडिओ बघण्यालाही अधिक प्राधान्य देतात.जिथे खुप जण युटयुबवर प्रोडक्टचे व्हिडिओ बघत असतात.

युटयुबदवारे अफिलिएट  मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी लक्षात घेणे अणि त्याचे सातत्याने पालन करणे फार गरजेचे आहे.

  • ज्या प्रोडक्ट तसेच सर्विस विषयी आपण व्हिडिओ बनवत असतो त्या प्रोडक्ट तसेच सर्विसची अफिलिएट लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये द्यायची असते.जेणेकरुन लोक तिथुन ती खरेदी करु शकतील.

3.व्हाँटस अप,इन्स्टा,फेसबुक इत्यादी सोशल मिडियादवारे अफिलिएट  मार्केटींग कशी करावी?

  • व्हाँटस अँप दवारे अफिलिएट मार्केटिंग कशी करावी?-

व्हाँटस अँप हे एक फार चांगले माध्यम आहे अफिलिएट  मार्केटिंग करण्याचे कारण आज प्रत्येक जण व्हाँटस अँपचा अधिक वापर करतो.याचाच डिजीटल फायदा घेऊन आपण आपला व्हाँटस अँप ग्रृप तयार करुन त्यात आपल्या टार्गेट कस्टमरला अँड करुन आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसची अफिलिएट  मार्केटिंग करू शकतो.किंवा त्यांना पर्सनली अफिलिएट  लिंक देखील पाठवू शकतो.

  • फेसबुक दवारे अफिलिएट मार्केटिंग कशी करावी?
See also  युपीआय पेमेंटच्या मर्यादेत आरबीआयने वाढवली मर्यादा - UPI Lite Transaction Limits increased

आज जगभरातील लोक फेसबुकचा वापर आपल्या उद्योग व्यवसायासाठी करता आहेत.फेसबुकवर देश-विदेशातुन एकमेकांशी चँट करताना दिसता आहेत.अशातच फेसबुक हा एक खुप चांगला मार्ग आहे आपल्या प्रोडक्ट सर्विसची मार्केटिंग करण्याचा ज्यात आपण आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसशी संबंधित पेज तसेच गृप बनवुन त्यात आपल्या टार्गेट कस्टमरला अँड करुन आपल्या प्रोडक्ट सर्विसची लिंक तिथे शेअर करू शकतो.

  • इन्स्टाग्रामदवारे अफिलिएट मार्केटिंग कशी करावी?-   आज पाहायला गेले तर इनस्टाग्रामवर सगळयात जास्त अणि प्रभावीपणे अफिलिएट  मार्केटिंग होताना आपणास दिसुन येते.वेगवेगळया कंपनी आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसची सेलिंग,मार्केटिंग प्रमोशन इथे करताना आपणास दिसुन येतात.तसेच आपल्या पेजचा तसेच स्टोरीचा वापर करून अफिलिएट  मार्केटर अफिलिएट  मार्केटिंगदेखील इथे खुप जास्त प्रमाणात करताना दिसुन येतात.

4) अफिलिएट  मार्केटिंग प्रोग्राम मधील महत्वाच्या बाबी कोणकोणत्त्या?

  • आपण गुगलवर सर्च करून आपल्याला हव्या त्या अफिलिएट प्रोग्रँमला जाँईन करू शकतो जसे की अँमेझाँन अफिलिएट  प्रोग्रँम,प्लीपकार्ट गोडँडी इत्यादी.
  • आपल्या लिंकवरुन जेवढी पण खरेदी केली गेली असेल त्याचे कमीशन आपण आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतो.
  • आपण गुगल अँडसेन्स अणि अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम लिंक या दोघांचा एकाच वेळी वापर करू शकतो.

6) भारतातील अफिलिएट  मार्केटिंगचे स्वरुप

अफिलिएट  मार्केटींग संपुर्ण जगभरात केली जाते.तसेच भारतातही अफिलिएट  मार्केटिंगचे प्रमाण बरेच असलेले आपणास दिसुन येते.तसेच भारताचा संपुर्ण देशभरात इंटरनेटच्या वापरामध्ये दुसरा ते तिसरा क्रमांक असलेला आपणास दिसुन येतो.पण अजुनही भारतात अशी सुदधा काही लोक आहेत ज्यांना अफिलिएट  मार्केटिंगविषयी अजुनही काहीच माहीती नाहीये असे देखील आपणास दिसुन येते.

  पण एक चांगली गोष्ट आहे की आपला भारत देश आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जोमाने दिवसेंदिवस भरारी घेताना दिसुन येतो आहे.भविष्यात नक्कीच अफिलिएट  मार्केटिंग भारतामध्ये आँनलाईन पैसे कमविण्याचे एक उत्तम साधन तसेच माध्यम ठरेल यात कोणतीच शंका नाही.

See also  रिव्हेन्यू म्हणजे काय - Revenue meaning in Marathi

अफिलिएट  मार्केटिंगदवारे पैसे कसे कमवावे?

आज अफिलिएट  मार्केटिंगदवारे खुप जण असे आहेत जे पैसे कमविता आहेत.अणि अफिलिएट  मार्केटिंगदवारे पैसे कमविण्यासाठी आपल्याकडे असे खुप पर्याय उपलब्ध आहेत.जसे की अँमेझाँन अफिलिएट  प्रोग्रँम,प्लीपकार्ट अफिलिएट  प्रोग्रँम,इत्यादी अशा कंपन्या आहेत ज्या अफिलिएट  प्रोग्रँम आज चालवता आहे अणि ज्यांच्या अफिलिएट  पार्टनर प्रोग्रँमला जाँईन करून लोक घरबसल्या कमविता देखील आहे.

फक्त ह्यासाठी आपल्याला त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन स्वताचे अफिलिएट  खाते तयार करावे लागते.अणि आपल्याला कशा पदधतीने पेमेंट हवे आहे त्याची निवड करावी लागते.

खाली आपल्या महितीकरता भारतातीतल 20 अफिलिट प्रोग्राम दिले आहेत

9) अफिलिएट  मार्केटर म्हणुन करिअरची सुरूवात कशी करावी?

  • वास्तववादी अपेक्षा
  • वेबसाईट डिझाईनिंग
  • थोडी गुंतवणुक
  • सातत्य

वेबसाईट डिझाईनिंग

 बहुतेक अफिलिएट  मार्केटर आपल्या अफिलिएट  मार्केटिंगची सुरुवात आपल्या ब्लाँग वेबसाईटपासुनच करतात.अणि ब्लाँग हा एक खुप चांगला पर्याय आहे अफिलिएट  मार्केटिंग करण्याचा कारण ब्लाँगदवारे एससीओ  केल्याने देशातील तसेच विदेशातील लोकांनाही आपले अफिलिएट  प्रोडक्ट खरेदी

करायला मिळत असते.याने आंतरराष्टीय पातळीवर आपले कस्टमर वाढत जातात.याचसाठी आपण आपली वेबसाईट चांगल्या पदधतीने प्रोफेशनली डिझाईन करायली हवी.जेणेकरून कस्टमरला आपल्यावर विश्वास होईल अणि तो आपल्या लिंकवरुन खरेदी देखील करेन.

थोडी गुंतवणुक:

कोणत्याही क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर आपल्याला थोडी फार तरी गुंतवणुक ही करावीच लागते.अफिलिएट  मार्केटिंगमध्ये सुदधा आपल्याला एकावेळेला थोडीशी गुंतवणुक करावी लागत असते.त्यानंतर मग आपण पाहिजे तेवढा पैसा त्यातुन कमवू शकत असतो.

सातत्य:

 कोणत्याही क्षेत्रात प्रवेश केल्यावर आपल्याला त्यात लगेच यश मिळत नसते त्यासाठी आपल्याला थोडी मेहनत तरी करावीच लागते तसेच अफिलिएट  मार्केटिंगचे देखील आहे यातही पहिल्याच दिवसापासुन आपले प्रोडक्ट

सर्विस खरेदी होणे सुरू होत नसते.कमीत कमी सुरूवातीचा एक दोन महिना तरी आपल्याला सातत्याने काम करत राहावे लागते.यानंतर यातुन इन्कम सुरू होत असते.म्हणुन अफिलिएट  मार्केटर बनण्यासाठी आपल्या अंगी सातत्य असणे फार गरजेचे आहे.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण अफिलिएट  मार्केटर कसे बनावे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.तरी हा लेख आपणास आवडल्यास जास्तीत जास्त जणांपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ उठवता येईल.अणि भविष्यात त्यांनाही अफिलिएट  मार्केटर म्हणुन आपले डिजीटल करिअर घडविता येईल.

भारतातील काही लोकप्रिय प्रोग्राम -affiliate marketing information in Marathi

  1. Commission Junction (CJ Affiliate)
  2. Admitad India
  3. Agoda Affiliate Program
  4. Airbnb Referal Program
  5. Alidropship Affiliate Program
  6. Amazon India Affiliate Program
  7. Avantlink
  8. Booking.com Affiliate Program
  9. Cheapflights Affiliate Program
  10. ClickBank India
  11. CueLinks Affiliate Program
  12. eBay India Affiliate Program
  13. Expedia Affiliate Program
  14. Fiverr Affiliate Program
  15. Flipkart Affiliate Program
  16. Freelance.in Affiliate Program
  17. Indeed.com Affiliate program
  18. Indiamart.com affiliate program
  19. infiBeam Affiliate Program
  20. Maxbounty Affiliate Program
  21. Monster India Affiliate Program
  22. Naukri.com Affiliate Program
  23. Optimise Affiliate Program
  24. OYO Room Affiliate Program
  25. Rakuten Marketing
  26. RedBus Affiliate Program
  27. Shopify Affiliate Program
  28. Skyscanner Affiliate Program
  29. Tatacliq.com Affiliate
  30. Travelguru Affiliate Program
  31. Travelpayouts Affiliate Network
  32. Tripadvisor Affiliate Program
  33. vCommission Affiliate Program
  34. Viglink
  35. Yatra.com Affiliate Program


Affiliate marketing Books at Amzon