अक्षय तृतीयेच्या कोटस संदेश तसेच शुभेच्छा – Akshay Tritiya Quotes,sms shubhechha 2023 in Marathi
आपले प्रत्येक काम पुर्णत्वास जावो
नाही कोणतेही स्वप्र अपुर्ण राहो
धन धान्य अणि प्रेमाने सदैव भरलेले
असावे घर आपुले सदा
होवो घरात देवी लक्ष्मीचे आगमन
अक्षय तृतीयेच्या आपणास खुप खुप शुभेच्छा !
माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर
अणि आपल्या कुटुंबावर राहो
आपल्याकडे अक्षय धनाचा साठा होवो
अक्षय तृतीयेच्या आपणास अणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा
दैवी लक्ष्मीची कृपा दृष्टी सदैव आपल्यावर असावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !
सदैव वाढत राहो आपला उद्योग व्यवसाय
कुंटुबात सदैव सुख समृद्धी सौख्य प्रेम
होत राहो आपल्यावर सदा पैशांचा वर्षाव
असा साजरा होवो आपला अक्षय तृतीयेचा उत्सव
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
भगवान परशुराम यांच्याविषयी काही रोचक तथ्ये
सोन्याचा रथ अन चांदीची पालखी
बसुन आली त्यात लक्ष्मी घरोघरी
आपणास अणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
व्हावा सदैव घरात आपल्या धनाचा वर्षाव
लक्ष्मीचा असावा वास
संकटांचा होवो नायनाट
अणि शांतीचा असो सदैव आपल्या घरामध्ये वास
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
माता लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असो
आपल्याकडे अक्षय धनाचा साठा निर्माण होवो
आपणास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
जसा होतो घन घन पावसाचा वर्षाव
तशीच बरसात होवो घरात धनाची आपल्या
मंगलमय होवो उत्सवाचा हा दिवस
लागो घरासमोर कर्ज घेणारयांची रांग
आपणास अणि आपल्या परिवासास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक आनंदाची प्राप्ती होवो आपणास
ह्या अक्षय तृतीयेच्या सणाला
तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा व्हावी पुर्ण
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान विष्णूची तुमच्यावर कृपादृष्टी व्हावी अक्षय तृतीयेच्या ह्या शुभ दिनाच्या मुहूर्तावर घरात आपल्या
धन ऐश्वर्याची बरसात व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीचा वास सदैव राहो आपल्या घरात
आपणास अक्षय तृतीयेच्या ह्या पावन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय तृतीयेच्या पावन दिनी आपल्या घरात
भगवान विष्णु अणि माता लक्ष्मीचा वास असावा
आपणास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीचा हात असावा
सरस्वतीची साथ असावी
गणरायाचा घरात वास असावा
देवी दुर्गेचा आर्शिवाद सदैव जीवनामध्ये सदा असावा
आपणास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
हे माता लक्ष्मी आमच्या वरील तुझी कृपा
सदैव अशीच राहु दे
जीवनात कुठलेही संकट आल्यावर तुझ्या प्रकाशाने
त्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दिसु दे
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या जीवनात सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य अक्षय राहो हीच मा दुर्गेचरणी प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय राहो धन आपले
अक्षय राहो सुख आपले
अक्षय राहो सदा आरोग्य अणि प्रेम आपले
अक्षय तृतीयेच्या ह्या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एकमेकांना जपा एकमेकांस साहाय्य करूया
अक्षय तृतीयेच्या ह्या पावन दिनी
गोर गरीबांमध्ये दान पुण्य करूया
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा