कॅथोलिक सायरियन बॅकेत व्यवसाय प्रतिनिधी पदाच्या ८ जागांसाठी भरती सुरू – catholic Syrian Bank recruitment 2023 in Marathi

कॅथोलिक सायरियन बॅकेत व्यवसाय प्रतिनिधी पदाच्या ८ जागांसाठी भरती सुरू – catholic Syrian Bank recruitment 2023 in Marathi

कॅथोलिक सायरियन बॅकेत व्यवसाय प्रतिनिधी तसेच फॅसिलीटेटर पदाच्या एकुण आठ जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

ज्या उमेदवारांची या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना मुंबई पुणे या दोन शहरांमध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

पदाचे नाव -व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर

कोण अर्ज करू शकते?

महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विभागामधील फ्रेशर्स उमेदवार या भरतीसाठी घरबसल्या आॅनलाईन पदधतीने अर्ज सादर करू शकणार आहे.

वयोमर्यादा अट-

सदर भरतीसाठी वयोमर्यादा अट काय असणार आहे याविषयी कुठलीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीये.

वेतन –

ज्या उमेदवारांची या भरती दरम्यान निवड करण्यात येईल त्यांना ७ हजार ते ५४ हजार १६७ इतके वेतन प्राप्त होणार आहे.

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड त्यांना मिळालेले परीक्षेतील एकुण गुण अणि मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

कॅथोलिक सायरियन बॅकेची आॅफिशिअल वेबसाईट –

www.csb.co.in ही कॅथोलिक सायरियन बॅकेची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

कॅथोलिक सायरियन बॅकेत निघालेल्या व्यवसाय प्रतिनिधी तसेच फॅसिलीटेटर पदाच्या भरतीसाठी उमेदवाराचे बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच त्याने दहावीनंतर तीन वर्षांचा शासकीय डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.

See also  बी टु बी अणि बी टु सी मार्केटिंग म्हणजे काय?B2b and b2c marketing information

अर्ज कुठे अणि कसा करायचा?

सर्व उमेदवारांनी वरील पदांसाठी आॅनलाईन पदधतीने www.apprentiship.org ह्या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

वरील जागांसाठी अर्ज करण्याआधी सर्व पात्र उमेदवारांनी नोटीफिकेशन एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे अणि मग आपल्या पात्रतेनुसार योग्य त्या पदासाठी अॅप्लाय करायचा आहे.

अर्ज करण्याअगोदर भरतीसाठी ठेवण्यात आलेले महत्वाचे अटी नियम देखील व्यवस्थित समजून घ्यायचे आहे.अणि अंतिम तारीख संपण्याच्या अगोदर आपला अर्ज सादर करायचा आहे.

उमेदवारांकडुन भरण्यात आलेले अपुर्ण माहीती असलेले अर्ज अजिबात स्विकारले जाणार नाही.

अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे यावर जाऊन देखील आपण डायरेक्ट अर्ज करू शकतात.

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63d764082000fb206f7d3975