CSS म्हणजे काय ? उपयोग आणि प्रकार – CSS information in Marathi

CSS म्हणजे काय? CSS information in Marathi

जेव्हा आपल्याला आपल्या वेबसाईटचे वेब पेजेस more attractive दिसण्यासाठी चांगल्या पदधतीने त्यांना डिझाईन करायचे असते.

त्यात वेगवेगळया स्टाईल अँड करायच्या असतात,त्याचा फंट चेंज करायचा असतो त्याच्या बँकग्राऊंडला ईमेजस इन्सर्ट करायच्या असतात तेव्हा आपण CSS चा उपयोग करत असतो.

पण CSS म्हणजे नेमकी काय असते? हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते म्हणुन आजच्या लेखात आपण CSS विषयी थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

CSS चा फुल फाँर्म काय होतो?

CSS चा फुल फाँर्म cascading style sheet असा होतो.

CSS काय आहे?

  • CSS ही एक स्टाईल शीट,वेब डिझाईनिंग लँग्वेज आहे.CSS चा वापर कुठलेही वेब पेज उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी केला जात असतो.CSS हे वेब पेजेस कशी प्रदर्शित करायची हे निर्दिष्ठ करायला वापरले जात असते.
  • CSS हे वेबसाईट डिझाईनर्सला वेब पेजेसमध्ये वेगवेगळया स्टाईल अँड करण्याची परमिशन देते,हे वेब पेजेसचा फाँट,कलर इत्यादी वर नियंत्रण ठेवण्याचे देखील काम करते.
  • CSS चा वापर करून आपण आपल्या वेबसाईटच्या background images, font, size, color text
  • इत्यादी सर्व control करू शकतो.CSS information in Marathi
  • CSS चा वापर केल्याने आपल्या वेबसाईटवरील जे एचटीएम एल पेजेस एकदम साधे आणि सिंपल दिसत असतात अशा पेजेसला देखील आपण more attractive बनवु शकतो.
  • CSS चा उपयोग करून आपण वेगवेगळया प्रकारच्या content वर वेगवेगळया प्रकारच्या स्टाईल तसेच डिझाईन देखील apply करू शकतो.
  • Html आणि CSS हे दोघे एकत्रच वापरले जात असतात.CSS विना आपल्याला html चा वापर करता येतो पण html शिवाय CSS चा use आपण करू शकत नसतो.
  • Html मध्ये CSS चा use हा selectors च्या साहाय्याने केला जात असतो.हे सिलेक्टर आयडी,क्लास,ब्लाँक यापैकी काहीही असु शकते.जर आपणास कुठल्याही ब्लाँकवर CSS चा वापर करावयाचा असेल तर सगळयात आधी आपणास त्या ब्लाँकला selector चा form द्यावा लागतो.
  • Selector बनविण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय असतात एक त्या ब्लाँकचा आयडी निर्धारीत करणे,किंवा त्याचा निर्धारीत करणे.याव्यतीरीक्त आपण त्या ब्लाँकच्या टाईपलाच selector बनवुन प्रयोगात आणु शकतो.
See also  ओबीसीचा फुलफाॅम काय होतो?OBC full form in Marathi

CSS चे किती आणि कोणकोणते प्रकार आहेत?

CSS चा वापर कुठल्याही वेबसाईटमध्ये पुढील तीन प्रकारे केला जातो.

1)Internal CSS :

2) External CSS :

3) Inline CSS :

1)internal CSS :

जर आपणास आपल्या एका सिंगल वेब पेजला युनिक स्टाईल द्यायची असेल तेव्हा आपण internal style sheet चा वापर करायचा असतो.

2) external CSS :

External CSS यात आपण एका फाईलला चेंज करून पुर्ण वेबसाईट चेंज करू शकतो.एका वेबसाईटमध्ये जर आपले हजार पेजेस असतील तर आपण त्या हजार पेजेसची हेडिंगवगैरे चेंज करू शकतो.

3) inline CSS :

एका पेजच्या single element जसे की हेडर, फुटर,पँराग्राफ टायटल इत्यादी मध्ये चेंजेस करायचे असतील तर आपण inline CSS चा वापर करायला हवा.

Selector मध्ये कोणकोणते style rule असतात?

CSS मध्ये असे अनेक style rule असतात जे ब्राऊझरकडुन स्पष्ट केले जात असतात.

Style Rule चे एकूण तीन प्रकार आहेत:

1)Selector :

2) Property :

3) Value :

1) selectors : selector हा एक html चा tag असतो.ज्याच्या वर आपण स्टाईल अँप्लाय करत असतो.

हा टँग खालीलपैकी कुठल्याही टँगसारखा असु शकतो

2) property :Properties ही html tag च्या attribute प्रमाणे असते.हा attribute काहीही असु शकतो एखादा कलर असु शकतो किंवा एखादी बाँर्डर देखील असु शकते.

3) value -Value ही CS property ला assigned करत असते.म्हणुन असे म्हटले जाते की CSS language शिकण्याआधी आपल्याला html चे थोडे तरी ज्ञान असायला हवे.

 

कोडिंग म्हणजे काय – Career Opportunities ? Coding Information Marathi

कोडिंग म्हणजे काय ? वाचण्या करता क्लिक करा

CSS चे फायदे कोणकोणते असतात?1

1)याने आपल्या वेबसाईटचा स्पीड improve होत असतो. आपल्या हव्या ते फॉन्ट, इमेजे, कलर वापरुन आपण लेख , डिझाईन सुंदर करू शकता.

2) CSS मुळे आपला अमुल्य वेळ वाचतो यात आपण CSS लँग्वेज कोड एकदा लिहू शकतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेबपेजेस HTML सह याचा वापर देखील करू शकतो.यामुळे आपणास प्रत्येक वेबपेजसाठी स्वतंत्रपणे CSS कोड लिहिण्याची गरज नसते.आपण एका पानावर CSS कोड लिहू शकतो आणि इतर HTML वेबपेजेसवर ते लागू करू शकतो.

See also  Data आणि information या दोघांमध्ये काय फरक आहे? - Difference between Information and Data

3) CSS कोडमध्ये लिखित वेबसाईटला मेंटेन करणे अधिक सोपे जात असते.

4) CSS मध्ये मल्टीपल attribute available असतात ज्यांचा वापर करून आपण आपल्या वेबसाईटला आणि वेबपेजेसला अधिक attractive बनवू शकतो.

 

CSS tutorial

Comments are closed.