आय एफ एस्सी अणि एम आय सी आर कोड म्हणजे काय?
आय एफ एस्सी कोड हा एक युनिक कोड असतो जो आरबीआयकडुन प्रत्येक बँकेला दिला जात असतो.
ह्या कोडचा फुलफाँर्म Indian finance system code असा होत असतो.
आय एफ एस्सी कोड हा इंटरनेट दवारे पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी,दुसरया व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आपण वापरत असतो.
ह्या कोडमध्ये इंग्रजी भाषेतील अल्फाबेट तसेच अंकांचा समावेश असतो.पण हा कोड अशाच बँकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.ज्या बँकेच्या शाखेत एन ई एफटी ट्रान्झँक्शनची सुविधा उपलब्ध असते.
आय एफ एस्सी कोडशिवाय आपण कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकत नसतो म्हणुन हा कोड पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी खुप महत्वपूर्ण असतो.
आय एफ सी कोडचा वापर कुठे केला जातो?याचे महत्व काय आहे?
जेव्हा आपण आँनलाईन इंटरनेट दवारे पैशांची देवाण घेवाण करत असतो एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत असतो तेव्हा हा कोड आपणास फार उपयोगी पडत असतो.
एन ई एफ टी,आरटी जीएस,सीएफ एम एस इत्यादी बँकिंग सिस्टमचा वापर करत असताना जेव्हा पैसे ट्रान्सफर करताना आपण चुकीचा बँक अकाऊंट नंबर टाकतो तेव्हा आय एफ एस्सी कोड उचित असल्याने आपले पैसे चुकीच्या खात्यावर ट्रान्सफर होत नसतात.
म्हणजेच बँक अकाउंट नंबर चुकीचा इंटर केला पण आय एफ एस्सी कोड बरोबर टाकला आहे त्यामुळे आँनलाईन पैसे ट्रान्सफर होत नाही.व्यवहार तिथेच थांबत असतो.
आय एफ सी कोड कसा असतो?त्यात काय असते?
आय एफ एस्सी कोडमध्ये एकुण अकरा कँरेक्टर असतात.ज्यात सुरूवातीचे चार कँरेक्टर हे इंग्रजीत अलफाबेटमध्ये असतात याने आपल्याला आय एफसी कोड कुठल्या बँकेचा आहे हे कळते.
यात पाचवे कँरेक्टर झिरो असते.जर समजा भविष्यात एखादी नवीन ब्रांच ओपन करण्यात आली तर तिला देण्यासाठी हा अंक राखीव ठेवला गेला आहे.
यानंतरचे पुढचे सहा अँक बँकेचा युनिक कोड दर्शवण्याचे काम करतात.बँक कुठे आहे हे यातुन आपणास कळत असते.
उदा, SBIN0482791
आय एफ सी कोड कुठे कुठे असतो?
आय एफ सी कोड बँकेतुन आपल्याला जे पासबुक दिले गेले आहे त्यात दिलेला असतो.आपल्या चेक बुकवर सुदधा हा कोड दिलेला असतो.
बँकेच्या पासबुकमध्ये आपल्या अकाऊंट नंबरच्याच खाली आय एफ एस्सी कोड दिलेला असतो.किंवा आपण आँनलाईन इंटरनेट वर सुदधा हा कोड सहज प्राप्त करू शकतो.
जेव्हा आपण आय एफसी कोड वेबसाइट सर्च करतो अणि आपली बँक दिलेल्या बँकेच्या यादीतुन जिल्हा तालुका शाखा टाकुन सिलेक्ट करतो तेव्हा आपणास आय एफ एस्सी कोड मिळुन जात असतो.
एम आय सी आर कोड म्हणजे काय?
एम आय सी आर कोडचा फुलफाँर्म magnetic ink character recognition असा होत असतो. हा कोड आपण बँकेची शाखा ओळखण्यासाठी वापरत असतो.
याचा देखील वापर आँनलाईन पैशांची देवाणघेवाण करण्यामध्ये चेक क्लीअरींगसाठी केला जात असतो.कारण प्रत्येक बँकेच्या शाखेचा एक युनिक एम आय सी आर कोड असतो ज्याच्यादवारे आर बी आय कुठल्याही बँकेची शाखा तत्काल ओळखुन घेते.
एम आय सी आर कोड साधारणत नऊ डिझीटचा असतो.याने चेक प्रोसेसिंग वेगात होत असते.
एम आय सी आरच्या पहिल्या तीन डिजीट दवारे आपणास बँकेचे शहर कळते.बँक कोणत्या शहरातील आहे हे कळते.
चौथ्या ते सहाव्या डिजीटपर्यत आपल्याला बँकेचे नाव काय आहे हे कळते.अणि शेवटचे तीन डिजीट हे आपल्याला बँकेच्या ब्रांचच्या कोडविषयी माहीती देत असतात.