NSE आणि BSE मध्ये काय फरक आहे? – Difference Between NSE and BSE Marathi information

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

NSE आणि BSE  शेअर मार्केट एक्स्चेंज – Difference Between NSE and BSE Marathi information

भारतामध्ये दोन प्रमुख स्टाँक एक्सचेंज आहेत.ज्यात एक आहे नँशनल स्टाँक एक्सचेंज आणि दुसरा आहे बाँब्बे स्टाँक एक्सचेंज.

एन एस ई आणि बी एस ई हे दोघे आशियातील सगळयात मोठे स्टाँक एक्सचेंज म्हणुन ओळखले जाते.ज्यामुळे शेअर बाजारात प्रवेश केलेल्या नवोदित गुंतवणुकदारांना हे दोघे सारखे वाटत असतात म्हणुन त्यांचा खुप गोंधळ देखील उडत असतो.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या स्टाँक एक्सचेंजला जपान व्यतीरीक्त इतर कोणीही मागे टाकु शकलेले आपणास दिसुन येत नाही.

बाँब्बे स्टाँक एक्सचेंज आशिया खंडातील सर्वात जुन्या स्टाँक एक्सचेंजमधील एक म्हणुन ओळखला जातो.बी एसईने 9 जुलै 1875 मध्ये नेटिव्ह स्टोअर अँण्ड स्टाँक ब्रोकर असोसिएशन या नावाने आपल्या काम काजास प्रारंभ केला होता.

आणि नँशनल स्टाँक एक्सचेंज हे बाजार भांडवलाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठे स्टाँक एक्सचेंज म्हणुन परिचित आहे.एन एस ईची सुरूवात ही 1992 मध्ये झाली होती. एन एस ईची गणना भारतामध्ये पुर्ण स्वयंचलित व्यापार उद्योगास सुरूवात करणारे पहिले एक्सचेंज म्हणुन केली जाते.

आजच्या लेखात आपण ह्याच बाँब्बे स्टाँक एक्सचेंज आणि नँशनल स्टाँक एक्सचेंज मधील फरक जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.– Difference Between NSE and BSE Marathi information

NSE BSE
एन एस ईचा फुल फाँर्म (National Stock Exchane) असा होतो.एन एसईची स्थापणा महाराष्टातील मुंबई ह्या शहरात करण्यात आली होती.

BSE म्हणजे काय?

बी एस ईचा फुल फाँर्म (Bombay Stock Exchange) असा होत असतो.बाँम्बे स्टाँक एक्सचेंज 1875 मध्ये सुरू केले गेले होते.हा स्टाँक एक्सचेंज 417 शहरांपर्यतच सीमीत असतो.

एन एस ई हे भारतामध्ये असलेले एक मोठे फायनान्शिअल मार्केट आहे जे सुरू करण्याचा मुख्य हेतु हा भारतीय शेअर बाजारात पारदर्शकता आणने हा होता.

See also  ब्रिजभुषण शरण सिंह कोण आहेत?यांच्यावर एफ आय आर का दाखल करण्यात आली आहे? Wrestler protest against Brij Bhushan Sharan Singh

कारण शेअर बाजारात खुप सिक्युरीटी स्कँम होत होते जसे की हर्षद मेहता प्रकरण म्हणून मग इन्व्हेस्टरला इक्वल राईटस आणि अँक्सेस प्राप्त व्हावा आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी एन एस ईची स्थापणा करण्यात आली होती.

बी एस ईची स्थापणा देखील मुंबई शहरात करण्यात आली होती.

एन एस ईची स्थापणा 1992 मध्ये केली गेली होती.

बी एसईची स्थापणा 1875 मध्ये करण्यात आली होती

न एस ई हे एक न्यु स्टाँक एक्सचेंज म्हणुन आपणास परिचित आहे

तर बी एसई हे भारतातील एक मोठे तसेच ओल्ड स्टाँक एक्सचेंज म्हणुन ओळखले जाते.

तर याचठिकाणी एन एस ई म्हणजेच नँशनल स्टाँक एक्सचेंज हे अकराव्या क्रमांकावर असलेले आपणास दिसून येते.

टाँप स्टाँक एक्सचेंजच्या यादीत बाँम्बे स्टाँक एक्सचेंज हे दहाव्या क्रमांकावर स्थित आहे

एन एसई मध्ये इलेक्ट्रानिक एक्सचेंज सिस्टम ही प्रथमत 1992 सालात सुरू करण्यात आली होती

तर याचठिकाणी बी एस ई मध्ये इलेक्ट्राँनिक एक्सचेंज सिस्टमचा आरंभ हा 1995 साली झाला होता.

एन एस ईला 1993 सालात स्टाँक एक्सचेंज म्हणुन ओळखले जाऊ लागले होते. बीएस ईला 1957 मध्ये खर्या अर्थाने स्टाँक एक्सचेंज म्हणुन मान्यता प्राप्त झाली

एन एसईचा शेअर बाजार निर्देशांक निफ्टी असतो

तर बीएस ई चा शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स असतो.

एन एस ईमध्ये 1696 कंपन्या सुचिबदध करण्यात आल्या आहे तर याचठिकाणी बी एस ई मध्ये पाच हजार सातशे  -5749 – एकोणपन्नास कंपन्या सुचिबदध करण्यात आल्या आहेत.

शेअर बाजारात चालत असलेल्या मंदी आणि तेजी दर्शवण्यासाठी एन एस ईने निफ्टी हा निर्देशांक तयार केला आहे

.तर याचठिकाणी बी एस ईने देखील शेअर बाजारात चालत असलेले चढ उतार दाखवण्यासाठी सेन्सेक्स हा निर्देशांक तयार केला आहे.

एन एस ई मध्ये ट्रेडिंग व्हाँल्युम हा अधिक असतो तर बी एस ई मध्ये ट्रेडिंग व्हाँल्युम कमी असलेला आपणास दिसुन येतो.

See also  ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रवांचे महत्व -भाग -05- Importance of micro-nutrients in sugarcane cultivation

.तर याचठिकाणी एन एसईचे बाजार भांडवल 1.66 ट्रिलियन पेक्षा अधिक आहे.

बी एस ईचे बाजार भांडवल 1.8 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे

एन एस ई भारतातील सर्व शहरात सेवा प्रदान करते

तर याचठिकाणी बी एस ई हे फक्त 400 शहरांनाच सेवा प्रदान करते.

CEO – आश्विनीकुमार CEO – विक्रम लिमाये

लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक –

एन एस ईची स्थापणा 1992 मध्ये केली गेली होती.

बी एसईची स्थापणा 1875 मध्ये करण्यात आली होती

एन एस ई हे एक न्यु स्टाँक एक्सचेंज म्हणुन आपणास परिचित आहे

तर बी एसई हे भारतातील एक मोठे तसेच ओल्ड स्टाँक एक्सचेंज म्हणुन ओळखले जाते.

तर याचठिकाणी एन एस ई म्हणजेच नँशनल स्टाँक एक्सचेंज हे अकराव्या क्रमांकावर असलेले आपणास दिसून येते.

टाँप स्टाँक एक्सचेंजच्या यादीत बाँम्बे स्टाँक एक्सचेंज हे दहाव्या क्रमांकावर स्थित आहे

एन एसई मध्ये इलेक्ट्रानिक एक्सचेंज सिस्टम ही प्रथमत 1992 सालात सुरू करण्यात आली होती

तर याचठिकाणी बी एस ई मध्ये इलेक्ट्राँनिक एक्सचेंज सिस्टमचा आरंभ हा 1995 साली झाला होता.

एन एस ईला 1993 सालात स्टाँक एक्सचेंज म्हणुन ओळखले जाऊ लागले होते.बीएस ईला 1957 मध्ये खर्या अर्थाने स्टाँक एक्सचेंज म्हणुन मान्यता प्राप्त झाली

एन एसईचा शेअर बाजार निर्देशांक निफ्टी असतो

तर बीएस ई चा शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स असतो.

एन एस ईमध्ये 1696 कंपन्या सुचिबदध करण्यात आल्या आहेतर याचठिकाणी बी एस ई मध्ये पाच हजार सातशे  -5749 – एकोणपन्नास कंपन्या सुचिबदध करण्यात आल्या आहेत.

शेअर बाजारात चालत असलेल्या मंदी आणि तेजी दर्शवण्यासाठी एन एस ईने निफ्टी हा निर्देशांक तयार केला आहे

.तर याचठिकाणी बी एस ईने देखील शेअर बाजारात चालत असलेले चढ उतार दाखवण्यासाठी सेन्सेक्स हा निर्देशांक तयार केला आहे.

एन एस ई मध्ये ट्रेडिंग व्हाँल्युम हा अधिक असतोतर बी एस ई मध्ये ट्रेडिंग व्हाँल्युम कमी असलेला आपणास दिसुन येतो.

.तर याचठिकाणी एन एसईचे बाजार भांडवल 1.66 ट्रिलियन पेक्षा अधिक आहे.

बी एस ईचे बाजार भांडवल 1.8 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे

एन एस ई भारतातील सर्व शहरात सेवा प्रदान करते

तर याचठिकाणी बी एस ई हे फक्त 400 शहरांनाच सेवा प्रदान करते.

CEO – आश्विनीकुमारCEO – विक्रम लिमाये

लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक –

See also  जागतिक होमिओपॅथी दिवस २०२३ । तारीख । इतिहास | World Homoeopathy Day In Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा