हर घर तिरंगा मराठी घोषवाक्ये Har Ghar Tiranga Marathi Slogans
हर घर तिरंगा मराठी घोषवाक्ये –
1)चला घरोघरी तिरंगा फडकवुयात
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव
मोठया अभिमानाने,हर्ष अणि उल्हासाने सर्व मिळुन साजरा करूया
2) चला सर्व मिळुन देशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करू
प्रत्येक घराघरात स्वातंत्रयाच्या ह्या 75 व्या वर्धापणदिनी राष्टध्वज तिरंगा फडकवू
3) तनी मनी बहरू देऊया नवा जोम होऊ देऊया पुलकित
तिरंगा हातातुन नभात लहरू देऊ उंच
जयघोष करू जय भारत असा
4)आपल्या देशाचा तिरंगा हा वारयामुळे नव्हे तर ह्या देशातील शूर जवानांच्या धाडसामुळे शौर्यामुळे आज फडकतो आहे
5)तिरंगा आपला भारतीय ध्वज उंच उंच फडकावू
चला देशासाठी लढुन याची आणखी शान वाढवू
6) एकवेळ श्वास थांबेल पण देशप्रेमाचा मनातील भाव थांबणार नाही
एकवेळ छातीवर बंदुकीची गोळी खाऊ
पण आमच्या देशाचा तिरंगा झुकु देणार नाही
7) स्वातंत्रयाच्या ह्या शुभ दिनी फक्त एकच कार्य करा
जिथे दिसेल तिरंगा आपुला तिथे डोके वर करून त्याला सलाम करा
8) तुमच्या तसेच माझ्या,आपल्या प्रत्येकाच्या घरी
चला सगळीकडे लावु तिरंगा घरोघरी
9) भारत माझा देश आहे खुप महान
येथे सदैव फडकणारा तिरंगा
हीच आहे त्याची खरी शान
10) आता आपणा सर्वाचे फक्त एकच लक्ष
स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवानिमित्त
घरोघरी तिरंगा फडकविण्याकडे देऊ तातडीने लक्ष
अणि यासाठी सदैव राहु एकदम दक्ष
11) जिवापेक्षा अधिक प्यारा
तो आहे फक्त आमुचा तिरंगा न्यारा
12) घरोघरी उभारूयात अभिमानाने तिरंगा
स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवानिमित्त
चला फडकवु घराघरात तिरंगा
13) चला लागुया देशप्रेमाच्या,देशभक्तीच्या कार्यास
13 ते 15 आँगस्ट पर्यत फडकवू घरोघरी तिरंगा
अणि राबवू हर घर तिरंगा अभियान
14) देशाला स्वातंत्रय मिळवून देण्यासाठी लढणारे जवान होते खुपच कर्तबगार अणि महान
म्हणुनच डोलतो आपला तिरंगा खुपच छान
15) हेच आपले कर्तव्य हीच आपली जबाबदारी
वाढवू देशाची शान फडकवू तिरंगा दारोदारी
16) हर घर तिरंगा हे अभियान
वाढवेल आपल्या राष्टाची शान
17) हा देश माझा अणि मी ह्या देशाचा
तिरंगा आमुचा अभिमानाचा
18) हिंदु,मुस्लीम,बौदध,शीख
सर्व जाती धर्मभेद विसरूया
अणि देशाच्या तिरंग्यासाठी अभिमानाने एकत्र जमुया
19) नरेंद मोंदी यांची किमयाच न्यारी
फडकेल आता तिरंगा घरोघरी
20) आता लवकरच फडकेल घरोघरी तिरंगा
अणि गाणार आपण देशासाठी शहीद झालेल्या सर्व स्वातंत्रयसेनानींच्या शौर्याची बलिदानाची गाणी
21) घरोघरी फडकवू तिरंगा
अंधारात पेटवू तिरंग्याची प्रकाशमय ज्योत
करू दूर अंधार अणि आणु घराघरात प्रकाशाचा स्रोत
22) तुझे स्मरण आमच्या नसानसात आहे
हे तिरंगा आम्हाला तुझा खूप अभिमान आहे
23) तुला पाहताच डोळे उंचावतात
मान उंचावते छाती ताठ होते अणि देशभक्तीच्या अभिमानाने फुलून जाते
24) किती वीर जन्मास आले
अणि किती वीर रणांगणात लढले
हे तिरंगा हे फक्त तुझ्यासाठीच घडले
25) सदैव राखा तिरंग्याचा मान
हाच आहे आपली खरी शान
हर घर तिरंगा