MSF – एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा दल – विषयी माहीती- MSF Information In Marathi
एम एस एफचा फुलफाँर्म काय होतो?MSF full form in Marathi
एम एस एफचा फुलफाँर्म Maharashtra security force महाराष्ट्र सुरक्षा दल असा होत असतो.
एम एस एफ म्हणजे काय?MSF meaning in Marathi
एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा दल ही महाराष्ट्र राज्यातील सरकारी सिक्युरीटी एजन्सी आहे.ह्या सिक्युरीटी एजन्सीची स्थापणा 2010 मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम अंतर्गत करण्यात आली होती.
MSF 2022 अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी. – MSF Final Merit List & Waiting List.pdf
MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट – MSF bharti 2022 new update
एम एस एफच्या स्थापणेचा उददेश काय आहे?एम एस एफचे प्रमुख काम काय आहे?
महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची सर्व कार्यालये,उपक्रम,अशा सर्व आस्थापनांचे कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांना उत्तम संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे.
एम एस एफची स्थापणा कोणी अणि कधी केली?
एम एस एफ ही एक महाराष्ट्र राज्यामधील गर्वमेंट सिक्युरीटी एजन्सी आहे जिची स्थापणा 2010 साली महाराष्ट्र राज्य सिक्युरीटी काँपारेशनने केली होती.
एम एस एफ खाजगी सुरक्षा एजन्सी आहे की सरकारी?
एम एस एफ ही एक सरकारी सुरक्षा एजन्सी आहे.
एम एस एफ मधील सुरक्षा रक्षकांचे वेतन किती असते?
एम एस एफ मध्ये उमेदवारास किमान २० हजाराच्या आसपास वेतन मिळणार आहे.
● कंत्राटानुसार मासिक 17 हजार
अधिक 12 टक्के ईपीएफ ईम्पलाँई काँण्ट्रीब्युशन
हत्यारी सुरक्षा रक्षकांकरीता हजार रूपये अतिरीक्त भत्ता
दरवर्षी एक नवीन यूनिफार्म दिला जात असतो.
एम एस एफचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
एम एस एफचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
एम एस एफ मध्ये भरतीसाठी वयोमर्यादा किती ठेवण्यात आली आहे?
एम एस एफ मध्ये भरतीसाठी 18 ते 28 वर्ष असणार आहे.
31/1/1992 ते 31/1/2002 या दरम्यान जन्मलेले उमेदवार ह्या भरतीसाठी पात्र ठरणार आहे.
एम एस एफ मध्ये भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे?
एम एस एफ मध्ये भरतीसाठी पुढील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे –
● उच्च माध्यमिक शालांत परीक्षा बारावी उत्तीर्ण उमेदवार ह्या भरतीसाठी पात्र ठरणार आहे.बारावी परीक्षेच्या बेसवर हे गुण दिले जाणार आहे.
● उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
एम एस एफ भरती परीक्षा किती गुणांची असणार आहे?
- एम एस एफ भरती परीक्षा ही एकुण 100 गुणांची असणार आहे.
- 50 गुण हे उमेदवाराला बारावीत किती टक्के भेटले यासंबंधीत दिले जातील अणि बाकीचे 50 गुण शारीरीक चाचणीचे दिले जाणार आहे.
- ज्यांना बारावीत सत्तर पेक्षा अधिक गुण असतील त्यांना 50 गुण दिले जातील.जर बारावीत आपणास 60 ते 70 टक्के असतील तर आपणास 40 गुण मिळणार आहे.
- ज्यांना बारावीत 50 ते 60 दरम्यान टक्के असतील त्यांना 30 गुण दिले जाणार आहे.
- बारावीत ज्यांना 40 ते 50 टक्के दरम्यान गुण असतील त्यांना 10 गुण दिले जातील.
- ज्यांना बारावीत 40 टक्के पेक्षा कमी गुण मिळालेले असतील त्यांना शुन्य गुण दिले जाणार आहे.
- शारीरिक चाचणी – 1600 मीटर धावण्याचे 50 गुण
- 5 मिनिट ते 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये मारल्यास 50 गुण मिळतील.
- 5 मिनिट ते 10 सेकंदपेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद कमी मारल्यास तर 40 गुण दिले जाणार आहे.
- 5 मिनिट 30 सेकंदपेक्षा जास्त पण 5 मिनिट 50 सेकंदपेक्षा कमी मारल्यास 20 गुण मिळणार आहे.
- 5 मिनिट 50 सेकंदपेक्षा जास्त पण 10 मिनिट 10 सेकंदपेक्षा 6 मिनिट 10 सेकंदपेक्षा कमी मारल्यास 10 गुण मिळतील.
- 6 मिनिट अणि त्यापेक्षा जास्त मारल्यास शुन्य गुण दिले जाणार आहे.अणि उमेदवार भरतीस अपात्र ठरवला जाईल.
उंची वजन छाती अट-
उमेदवाराची उंची 170 सेंटीमीटर कमी नसावी.
वजन 60 किलोग्राम पेक्षा कमी नसावे.
छाती न फुगवता 79 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असावी
फुगवुन 5 सेंटीमीटर असावी.
महत्वाची टीप – भरतीला जाताना आँनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत,अर्ज शुल्क भरणा केलेली पावती, दोन फोटो,दहावी बारावी निकाल मुळ प्रमाणपत्र तसेच झेराँक्स आधार कार्ड सोबत न्यावे
MSF 2022 अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी. – MSF Final Merit List & Waiting List.pdf
MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट – MSF bharti 2022 new update
Or kb niklne wali hai bhrti
hi sir msf 2023 sathi offline arj kasa karava
याच्यापेक्षा Guard board चांगल आहे