एच-सी-एलचा काय फुलफाँर्म काय होतो?- HCL Full Form In Marathi

एच-सी-एलचा काय फुलफाँर्म ?- HCL Full Form In Marathi

एचसी एलचा फुलफाँर्म Hindustan Computers Limited असा होतो.

एचसी एल काय आहे?What Is Hcl In Marathi

एचसी एल ही भारतातील एक प्रसिदध बहुराष्ट्रीय आयटी क्षेत्रातील टेक कंपनी आहे.

एचसी एल कंपनीचा भारतात आयटी क्षेत्रात कितवा क्रमांक लागतो?

एचसी एल कंपनीचा भारतात असलेल्या आयटी क्षेत्रातील टाँप कंपनीमध्ये तिसरा क्रमांक लागतो.

एचसी एल कंपनीचे आँफिस एकुण किती देशांमध्ये आहे?

एचसी एल कंपनीचे आँफिस एकुण 38 देशांमध्ये आहे.

एच सी एल कंपनीचे संस्थापक कोण आहे?Who Is Founder Of Hcl In Marathi

शिव नादर आणि अर्जुन मल्होत्रा या दोघांनी मिळुन एच सी एल कंपनीची स्थापणा केली होती.

एचसी एल कंपनीची सुरूवात कधी करण्यात आली होती?

एचसी एल कंपनीची सुरूवात भारतामध्ये 11 आँगस्ट 1976 मध्ये करण्यात आली होती.

एल सी एल कंपनीचे सीईओ कोण आहेत? Who Is Ceo Of Hcl In Marathi

एल सी एल कंपनीचे सीईओ सी. विजयकुमार हे आहेत.

एचसी एल ही एक सरकारी कंपनी आहे का? Is Hcl A Government Company In Marathi

होय एचसी एल ही भारत देशातील माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक सरकारी कंपनी म्हणुन जगभर ओळखली जाते.

See also  रेपो रेट म्हणजे काय - RBI मॉनेटरी पॉलिसी ? Repo rate meaning in Marathi

एचसी एल कंपनीचा इतिहास काय आहे?History Of Hcl In Marathi

एच सी एल कंपनीची सुरूवात 1976 मध्ये शिव नादर आणि अर्जुन मल्होत्रा या दोघांनी मिळुन केली होती.

ह्या कंपनीचे नाव सुरूवातीला मायक्रोकाँम्ट लिमिटेड असे ठेवण्यात आले होते.मग पुढे जाऊन काही कालांतराने ह्या कंपनीचे नाव बदलून हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड असे ठेवण्यात आले होते.

सुरुवातीला जेव्हा ही कंपनी सुरू करण्यात आली तेव्हा ही एक छोटी कंपनी होती ज्यात शिव नादर यांच्यासोबत सहा इंजिनिअरचा समावेश होता.हे सर्व इंजिनिअर दिल्ली येथील कपडे बनवणारया कंपनीत काम करत होते.मग ह्या सगळयांनी मिळुन असे ठरविले की भारतात पर्सनल कंप्युटर तयार करणारी कंपनी सुरू करायची.

पण ही कंपनी सुरू करण्यासाठी भांडवल नसल्याने यांनी सुरूवातीला मायक्रोकाँम्प लिमिटेड नावाने रेजिस्टर केले.मग पैसे जमल्यावर यांनी कंप्युटर्स मध्ये काम करायला सूरूवात केली.

एच सी एल कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?Where Is Headquarters Of Hcl In Marathi

एचसी एल कंपनीचे मुख्य कार्यालय नोएडा येथे आहे.

सध्या एचसी एल कंपनीत किती कर्मचारी आहेत? How Many Employees Are Currently Working In HCL In Marathi

सध्या एचसीएल कंपनीत किमान 131000 एवढे कर्मचारी काम करता आहेत.आणि हे सर्व कर्मचारी शंभर पेक्षा अधिक वेगवेगळया देशातील रहिवासी असलेले आहेत.

एचसी एल कंपनीच्या भारतात एकुण किती शाखा आहेत?Branches Of Hcl In India In Marathi

एचसीएल कंपनीच्या भारतात जवळजवळ 600 पेक्षा अधिक शाखा आहेत.आणि ही कंपनी सध्या 50 पेक्षा अधिक देशात कार्य करते आहे.

एचसी एल कंपनी कोणकोणत्या सर्विसेस पुरवते?Services Of Hcl In Marathi

एचसी एल कंपनी ही पुढील सर्विसेस पुरवण्याचे काम करते –

● साँफ्टवेअर डेव्हपमेंट

● कंसल्टिंग सर्विस

● मँन्युफँक्चरींग सर्विस

● रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट

● हेल्थ केअर तसेच इतर व्यवस्थापणाच्या सर्विस पुरवते.

See also  शेअर बाजार का कोसळले ? घसरण होण्याचे प्रमुख कारण काय?(Why stock market crash )

एचसी एल कंपनीची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?Official Website Of Hcl In Marathi

एचसी एल कंपनीची आँफिशिअल वेबसाइट Hcl.Com ही आहे.